जिल्हाधिकारी कार्यालय धुळे विभागात रिक्त पदांची भरती | Collector office Dhule Bharti 2024.
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे विभागात भरती2024: धुळे जिल्हाधिकारी कार्यालय विभागात रिक्त पद भरायचे असून या विभागात ” विधी अधिकारी” पदाची गरज आहे. या पदा करीता जो पात्र उमेदवार असेल त्याच्या कडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी उमेदवाराचे वय तसेच शैक्षणिक पात्रता किती असावी हे सर्व माहिती खालील जाहिरात सविस्तर दिलेली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 12 जानेवारी 2024 आहे.तरी पात्र उमेदवार ने लवकरात लवकर अर्ज करावा. तसेच अधिक माहिती साठी खालील जाहिरात वाचावी. आणि खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहिती मिळवावी.

Collector office Dhule Bharti 2024 : collector office Dhule has published new Bharti for the post of Legal “officer ” there is a 01 vacant post available intrested and eligible candidates can submit their application The job location is Dhule. The last date for apply for application 12 January 2024 for more details about collector office Dhule visit our website.
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे विभागात भरती विषयी माहिती :
- पद संख्या :- 01
- पदाचे नाव:- विधी अधिकारी
- नोकरी ठिकाण :- धुळे
- शैक्षणिक पात्रता :- खालील प्रमाणे दिलेली आहे
- वायो मर्यादा :- 45 वर्ष पूर्ण
- अर्ज पद्धत :- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता :- जिल्हाधिकारी कार्यालय धुळे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024.
जिल्हाधिकरी कार्यालय धुळे विभागात पद संख्या:
पद नाव | पद संख्या |
विधी अधिकारी | 01 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विधी अधिकारी | मान्यताप्राप्त विद्ापीठातून कायद्याची पदवी परीक्षा पास तसेच सनद धारक असावा. ( त्याने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या कडे वकिली म्हणून नोदणी केलेली असावी.) |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
विधी अधिकारी | 30,000 ₹ तसेच 5000 ₹ दूरध्वनी व प्रवास खर्च |
उमेदवाराने जाहिरात हि नीट काळजी पूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे तसेच अर्ज हा जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे पाठवायचा असून.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. अर्ज मध्ये उमेदवाराने आपली माहिती सविस्तर तसेच नीट द्या माहिती अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.पात्र उमेदवार साठी सगळी माहिती हि वरील जाहिरातीत सविस्तर दिलेली आहे.
जिल्हाधिकरी कार्यालय धुळे विभागात वेबसाईट:
जिल्हाधिकरी कार्यालय धुळे विभागात PDF :
जाहिराती संबंधित अजून माहिती साठी. तुम्ही www.ankjobs.com या वेबसाईट ल भेट देऊ शकता.तसेच तुम्ही हि जाहिरात आपल्या मित्रा सह शेअर करू शकता. त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल.