जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित| Jilhadhikari Karyalay Kolhapur Bharti 2024.

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित| Jilhadhikari Karyalay Kolhapur Bharti 2024.

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित: जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी, शाळा/ कॉलेज प्रतिनिधी, वैद्यकिय व्यवसायिक प्रतिनिधी, व्यापार आणि उद्योग क्षेत्र, पेट्रोल आणि गॅस विक्रेते प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी. या पदासाठी एकूण 18 पात्र जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सदर करायचा आहे . करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024. आहेत. अजून नवीन माहिती साठी तुम्ही कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय ची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.kolhapur.gov.in

Jilhadhikari karyalay kolhapur Bharti 2024 : Jilhadhikari Karyalay Kolhapur has invited new recruitment notification for the post of Zilla Parishad Member, Municipal Member, Panchayat Samiti Member, Agriculture Products Market, Committee Representatives, school/ Collage Representatives, Medical professional representatives, Trade and Industrial Sector, Petrol and Gas Dealers representatives, Farmers representatives. There are total post of 18 vacancies are available. The job location for this post is Kolhapur. Eligible and interested candidates apply before the last date for apply is 15 April 2024. The application submission of offline mode.The official PDF advertisement carefully and verify all the details information given befor application form. For more information about Jilhadhikari Karyalay Kolhapur Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 18 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी, शाळा/ कॉलेज प्रतिनिधी, वैद्यकिय व्यवसायिक प्रतिनिधी, व्यापार आणि उद्योग क्षेत्र, पेट्रोल आणि गॅस विक्रेते प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी.
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:- जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024.

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
जिल्हा परिषद सदस्य 02
नगरपालिका सदस्य02
पंचायत समिती सदस्य 02
कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी 02
शाळा / कॉलेज प्रतिनिधी02
वैद्यकिय व्यावसायिक प्रतिनिधी02
व्यापार आणि उद्योग क्षेत्र 02
पेट्रोल आणि गॅस विक्रेते प्रतिनिधी 02
शेतकरी प्रतिनिधी02
जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.
  2. अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  3. अर्ज सादर करते वेळी त्या सोबत आवश्यक असलेली प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  4. अर्ज करण्याची अंतिम तारीख हि 15 एप्रिल 2024 आहे.
  5. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे कोल्हापूर जिल्हा आहे.
  6. आणि अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अजून माहिती साठी तुम्ही कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय ची अधिकृत वेबसाईट:

http://www.kolhapur.gov.in

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय ची PDF:

Download PDF

या जाहिराती संदर्भात अधिक माहिती साठी तुम्ही कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय ची अधिसूचना पाहू शकता. ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

कोल्हापूर जील्हाचे जिल्हाधिकारी हे 2014 च्यां बॅचचे आयएएस अधिकारी अमोल येडगे यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जुलै 2021 मध्ये पदभार स्वीकारलेले नवनिर्माण जिल्हाधिकारी राहू रेकॉर्ड हे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या पुणे संचालका पदाची जबाबती स्वीकारणार होते.

  • देश :- भारत
  • राज्य :- महाराष्ट्र
  • विभागाचे नाव:- पुणे विभाग
  • मुख्यालय :- कोल्हापूर
  • तालुके:- आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदर गड, राधानगरी, शाहुवाडी, शिरोड, हातकणंगले.
  • क्षेत्रफळ :- एकूण 7,685 चौरस किमी ( 2,967 चौरस. मैल)

कोल्हापूर भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा असून, कोल्हापूर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर कोपेश्वर मंदिर खिद्रापूर कोल्हापुरी चपला कुस्ती मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी कोळी या गोष्टींसाठी सुप्रसिद्ध जिल्हा समजला जातो, येथील मसालेदार पार्क होती ही तिखटपणासाठी भारत पण प्रसिद्ध आहे या भागातील भरपूर नद्या आणि शुभेच्छा यामुळे मुख्यतः शेतीवर आधारित उद्योग असूनही कोल्हापूर दररोज उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणना केली जाते.

कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा असून त्याच्या पश्चिम नैऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा पश्चिम वायफेला रत्नागिरी जिल्हा उत्तरी ईशान्येला सांगली जिल्हा तर दक्षिणेला कर्नाटक मधील बेळगाव जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची रांग आहेत तसेच तेथील भाग डोंगराळ सुद्धा आहे.

भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग मध्ये रांग आणि पूर्व रांक असे तीन विभागात विभाजन केले जातात मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकांपासून बनली असल्याने क***** रंगाची आहे तर पश्चिम घाटात घाटातील डोंगराळ भागातील जांभळ्या खडकापासून बनलेली लाल माती आहे या भागातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापली आहे कोल्हापूर व रत्नागिरीला जोडणारा आंबा घाट सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा करू व फोंडाघाट. तसेच सावंतवाडीला जोडणारा आंबोली घाट हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख गाठी आहे जिल्ह्यात आहेत या घटकांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे कोल्हापूर मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो पुणे मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरी लोहमार्गद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा वर्णा दूधगंगा वेद गंगा भोकावती हिरण्यकेशी नदी आणि घाटप्रभा या प्रमुख नद्या आहेत यात नद्या पश्चिम घाटात उगम पाहून पूर्वेकडे वाहतात पंचगंगा नदी कासरी कुंभे तुळशी सरस्वती गुप्त नदी आणि भौमती या नद्यांपासून बनली आहे कृष्णा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहते तर तिल्लारी नदी पश्चिम सीमेवरून वाहते.

कोल्हापूर शहर च्या मूळ गावापासून विस्तार झालेले आहे ते गाव ब्रह्मपुरी होते. इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्र भूत कदम चालुक्य राष्ट्रकूट शीला हात देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता. कोल्हापूरच्या आसपास केलेल्या उत्पन्नात तेथील पुरातन अवशेषांवर सातवाहन कालीन व बौद्ध धर्माच्या पुन्हा देखील आढळलेल्या आहेत कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च 1673 मध्ये पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला तसेच 1675मध्ये, कोल्हापूरचा परिसर खऱ्या अर्थाने जिंकून आपल्या अत्यारीत आणला जिल्ह्यात पंचगंगा वरना दूधगंगा वेद गंगा भोकावती हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा या प्रमुख नेते आहेत या नद्या पश्चिम घाटात उगम पाहून पूर्वेकडे वाहतात पंचगंगा नदी कासरी कुंभी तुळशी सरस्वती आणि भगवती उपनद्यांपासून बनली आहे कृष्णा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहते तर किल्लारी नदी पश्चिम सीमेवरून वाहते.

कोल्हापूर जिल्ह्याचे हवामान नेहमी जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात कोरडे तर पश्चिमेय घाटातील भागात थंडावा मनस्थिती जिल्ह्यात पाऊस मुख्य पणे जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मिळतो एप्रिल आणि मे महिन्यात वाळी वाचा पाऊसही पडतो जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे तेथील प्रकरण बावड्यामध्ये वार्षिक सरासरी 5000 म्हणून पाऊस असतो त्या मानाने पूर्वेकडील तालुक्यामध्ये कमीत कमी पाचशे मिलिमीटर पाऊस पडतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील व्यवसाय उद्योग उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय होत असतात याशिवाय कोल्हापूर शहराजवळ लोहकांच्या मुख्य मोटारीचे भाग तयार केले जातात अशा कॉमेंट्री आणि कोल्हापुरी चप्पल बनवण्याचे बरेच छोटे-मोठे कारखाने येथे आहेत. इचलकरंजी या शहरात बरेच वस्त्र कामा कामाशी व संबंधित उद्योग व कारखाने आहेत हे कारखाने तयार मालाची थेट निर्यात करतात हुपरी हे गावच्या अगदी कामासाठी प्रसिद्ध आहे सरकार व उद्योगधंदे कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची माहेरघर मानले जाते सहकारी चळवळ भारतात व महाराष्ट्रात रुजवण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात 1912 13 कोल्हापूर संस्थानात सहकारी संस्था अधिनियम राजश्री शाहू महाराजांनी लागू केला होता तसेच सहकार तत्वाच्या अगदी जवळ जाणारी भिशी पद्धत किंवा कुठशी फंड योजना फक्त कोल्हापूर जिल्ह्यात अस्तित्वात आली होती. देशी पद्धत सहकारी बँकेची छोटी प्रतिकृती असून गेली 200 वर्ष जिल्ह्यात अस्तित्वात आहे याचाच परिणाम म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यात हजारो सहकारी संस्था दूध सोसायटी सहकारी साखर कारखाने शेतकरी सहकारी संस्था इत्यादी कार्यरत आहेत.

जिल्ह्यातील अभियांत्रिकी उद्योग भारतातच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे जिल्ह्यातील हजारो अभियांत्रिकी कार्यशाळांमध्ये फाउंड्रीज मध्ये ओईल इंजिन शेतीची अवजारे विविध यंत्राची सुट्टे भाग तांब्याची ॲल्युमिनियमची तार इत्यादी गोष्टी बनवल्या जातात तेथील यंत्रांची सुट्ट्या भागांची फिलिपाईन सीरिया इराण घाण इजिप या देशांमधील निर्यात केली जाते.

कोल्हापूर जिल्ह्यात दूध उत्पादक सहकारी संघ ही जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण संस्था गोकुळ या नावाने ओळखली जाते या संस्थेचा गोकुळ दुधाचा पुरवठा पूर्ण महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईला केला जातो एकूण 2500 सहकारी दूध सोसायटी या संघाच्या सभासद आहे जिल्ह्यात वर्णनकर येथे दुधाचे पदार्थ तयार करण्याचा उद्योग आहे वर्णा सहकारी दूध उत्पादन संघाचे वर्णन तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ मुंबई ठाणे पुण्याचा कर्नाटक गोवा या जिल्ह्यातही पोहोचवले जाते.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेती साठी पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे बारा महिने विविध पिके घेतली जातात सहकारी साखर कारखान्यामुळे उसे महत्वाचे पीक आहेत पश्चिमेकडील भागात मुख्यता भात पिके घेतली जातात तर खरीप पिकांमध्ये मुख्यतः भात व्यतिरिक्त ऊस भुईमूग सोयाबीन व ज्वारी नाचरी काही प्रमाणात घेतली जातात. रब्बी पिकांमध्ये मुख्यता ज्वारी गहू आणि तू ही पिके असतात तर तांदूळ हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. प्रामुख्याने चंदगड शाहूवाडी राधानगरी उतरपड या तालुक्यांची मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ऊस हेही महत्त्वाचे पीक आहे. पण त्याचप्रमाणे कागल हातकणंग वशी रोड या तालुक्यात तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते दर हेक्टरी खतांचा सर्वात अधिक वापर करणारा हा एकमेव जिल्हा आहे.

सहकारी तत्त्वावर ऊस शेती ही पद्धत कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 200 वर्षापासून रोड परंपरा आहे या पद्धतीस उसाची फळ पद्धत असे म्हणतात कोणताही लिखित कायदा नियमावली लेखी करार या गोष्टी नसतानाही केवळ शेतकऱ्याच्या परस्पर सहकार्याच्या भावनेमुळे ही पद्धत अखंडपणे चालत आलेली आहे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ही सहकारी शेती पद्धत आजही अस्तित्वात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भात संशोधन केंद्र प्राधान्य रिफर्ड संशोधन केंद्र आजरा ही उपकेंद्र असून ऊस संशोधन केंद्र कोल्हापूर हे प्रादेशिक संशोधन केंद्र ही कार्यरत आहे कृषी मालाची विक्री कृषी विषयक आवश्यक माहितीचा प्रचार यासाठी इंटरनेटने जोडलेले देशहीत पहिले गाव म्हणजे जिल्ह्यातील वारणा हे होय.