जालना पोलीस विभागात 125 पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित| Jalna Police Bharti 2024.
जालना पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित: जालना पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदासाठी एकून 125 रिक्त पदे भरायचे आहेत. पोलीस शिपाई साठी 102 जागा तर पोलीस शिपाई चालक साठी 23 जागा भरायच्या आहेत.या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत.अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज हा 5 मार्च 2024 रोजी सुरू होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. तसेच या भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे ची यादी अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. तसेच परीक्षेची पद्धत आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. तसेच उमेदवाराची मैदानी चाचणी कशी होणार ( ग्राउंड ) या विषयी सर्व सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहेत. अजून माहिती साठी तुम्ही जालना पोलीस भरती ची अधिकृत वेबसाईट बघावी

Jalna Police Bharti 2024 : Jalna Police Department has declared new recruitment notification for the post of Police Constable total post of 125 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form online mode. The online from will be start from 5 March 2024. And Last date for apply for application is 31 March 2024. Educational qualification physical Qualification Required Certificate Documents Social and Parallel Reservation information Exam Fee application submission information date and time of Application Submission and Details Instructions for candidate are available in the below details advertisement fo Police Constable post. For more information about Jalna police Bharti 2024. Visit our website
जालना पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 125
- पदाचे नाव :- पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक.
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- वायो मर्यादा:- खुला प्रवर्ग: 18 ते 28 वर्ष पूर्ण. मागासवर्गीय : 18 ते 33 वर्ष पूर्ण.
- अर्ज करण्याची फी:- खुला प्रवर्ग: ₹ 450/- मागासवर्गीय : ₹ 350/-
- नोकरीचे ठिकाण :- जालना
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 05 मार्च 2024 आहे.
जालना पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित झाली त्या साठी ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
पोलीस शिपाई | 102 |
पोलिस शिपाई चालक | 23 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | मान्यता प्राप्त बोर्डतून 12 वी पास ( महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियमन १९६५ चा महादिनियम 41 अनमोल प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष असून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी बारावी परीक्षा दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी येथेच्या परीक्षेचे समक्ष असतात. |
पोलीस शिपाई चालक | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम १९६५ चा महा अधिनियम 41 अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षा समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांचे सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी बारावी परीक्षा, या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी येथे परीक्षेची समक्ष असतात. |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी.
- अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करते वेळी त्या मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज करते वेळी त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 05 मार्च 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही जालना पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
जालना पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट:
जालना पोलीस विभागाची PDF:
जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
जालना पोलीस विभागाची शारीरिक चाचणी:
- शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा
- चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
- वैद्यकिय चाचणी इत्यादी
जालना पोलीस भरती साठी उमेदवाराची शारीरिक क्षमता :
पोलीस भरतीसाठी उमेदवाराची उंची किती असावी:
महिला | महिला उमेदवाराची उंची हि 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. |
पुरुष | पुरुष उमेदवाराची उंची हि 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी |
पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. |
महिला | महिला उमेदवारा साठी छाती लागू नाही. |
विषय ( Subject ) | गुण ( Marks) |
अंकगणित | 20 गुण |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 20 गुण |
बुद्धिमत्ता चाचणी | 20 गुण |
मराठी व्याकरण | 20 गुण |
मोटार वाहन चालविणे किंवा वाहतुकीचे नियम | 20 गुण |
एकूण गुण | 100 गुण |
- नवीन नियमा नुसार प्रथम लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येईल.
- शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची होणार आहे.
- तसेच शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे.
जालना पोलीस भरती ची शारीरिक चाचणी पुरुष :
1600 मिटर धावणे ( Running ) | 30 Marks |
100 मिटर धावणे ( Running ) | 10 Marks |
गोलाफेक | 10 Marks |
एकुण गुण | 50 Marks |
800 मिटर धावणे ( Running ) | 30 Marks |
100 मिटर धावणे ( Running ) | 10 Marks |
गोळाफेक | 10 Marks |
एकूण गुण | 50 Marks |