चंद्रपूर पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित| Chandrapur Police Bharti 2024.

चंद्रपूर पोलिस भरती ची जाहिरात प्रकाशित | Chandrapur Police Bharti 2024.

चंद्रपूर पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित: चंद्रपूर पोलीस विभागात नुकतीच भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. या जाहिराती नुसार पोलीस शिपाई पदा साठी एकूण 137 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून. अर्ज 5 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 मार्च 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार लागणारे महत्वाचे कागदपत्र ची यादी हि अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहेत. तसेच परीक्षेची पद्धत आणि निवड प्रक्रिया या विषयी सर्व सविस्तर माहिती या वेबसाईट वर उपलब्ध करून दिली आहे. आणि मैदानी चाचणी कशी होणार या संदर्भात सुधा पूर्ण माहिती या वेबसाईट वर उपलब्ध करून दिली आहे. तसेच अजून माहिती साठी तुम्ही चंद्रपूर पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.Chandrapurpolice.gov.in

Chandrapur Police Bharti 2024 : Chandrapur Police department has declared new recruitment notification for the post of Police Constable. Total post of 137 vacancies are available. The application is to be done Online. The Online application will be start from 5 March 2024. And Last date for apply 30 March 2024. Educational qualification, physical Qualification, Required Certificate/ Documents Social and Parallel Reservation information Exam Fee notification Submission Information, Date and time of Application Submission and Details Instructions for Candidates are available in the below details advertisement for more information Chandrapur Police Bharti 2024 visit our website.

http://www.ankjobs.com

चंद्रपूर पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या : 137
  • पदाचे नाव : पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
  • वायो मर्यादा : खुला वर्ग – 18 ते 28 वर्ष मागासवर्गीय : 18 ते 33 वर्ष
  • नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर
  • अर्ज फी : खुला प्रवर्ग – 450/- मागासवर्गीय – 350/-
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2024 आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2024 आहे.

चंद्रपूर पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
पोलीस शिपाई —–
पोलीस शिपाई चालक —–
चंद्रपूर पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई 12 वी पास ( महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम 1965 सन 1965 चा महाअधिनियमन 41 ) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच डीसीएससी बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी इयत्तेच्या परीक्षेची समक्ष असतात)
पोलीस शिपाई चालक 12 वी पास ( महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम 1965 सन 1965 चा महाअधिनियमन 41 ) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच डीसीएससी बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी इयत्तेच्या परीक्षेची समक्ष असतात)
चंद्रपूर पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित साठी अर्ज करण्याची पद्धत :
  1. उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी वरील जाहिरात सविस्तर वाचावी.
  2. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज करते वेळी त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  4. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

अजून माहिती साठी तुम्ही चंद्रपूर पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

चंद्रपूर पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.Chandrapurpolice.gov.in

चंद्रपूर पोलीस विभागाची PDF

Download PDF

चंद्रपूर पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित साठी निवड प्रक्रिया :

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • चरित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी
  • वैद्यकिय चाचणी इत्यादी.

जाहीराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती बघण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 :

पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी शारीरिक क्षमता

उमेदवाराची उंची किती असावी :

महिलामहिला उमेदवारांनसाठी कमीत कमी उंची 158 CM असावी.
पुरुष पुरुष उमेदवारानसाठी कमीत कमी 165 CM असावी.
छाती :
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला लागू नाही.
चंद्रपूर पोलीस भरती साठी लेखी परीक्षा कशी होणार :
  • चंद्रपूर पोलीस भरती साठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • हि परीक्षा मराठी भाषे मध्ये घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा ही 100 गुणांची असेल व त्या साठी 90 मिनिटांचा वेळ दिलेला असेल.

पोलीस भरती च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यास व विषयानुसार गुणांच्या विभागणी खालील प्रमाणे:

विषय ( Subject )गुण ( Marks)
अंकगणित20 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 20 गुण
बुद्धिमत्ता चाचणी 20 गुण
मराठी व्याकरण20 गुण
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 20 गुण
एकूण गुण – 100
चंद्रपूर पोलीस भरती ची शारीरिक चाचणी 2024 :
  • नवीन नियमानुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी ही एकूण 50 गुणांची असेल.
  • शारीरिक चाचणी च्या अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणारी शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे :

शारीरिक चाचणी पुरुष :

11370 मीटर धावणे ( Running ) 30 marks
गोलाफेक 10 Marks
100 मीटर धावणे ( Running ) 10 Marks
एकूण गुण50 मार्क
शारीरिक चाचणी महिला :
800 मीटर धावणे ( Running ) 30 marks
100 मिटर धावणे ( running ) 10 Marks
गोळा फेक 4 किलो10 marks
एकूण गुण 50 मार्क
Selection procedure for Chandrapur Police Bharti 2024 :
  • Chandrapur Police Bharti 2024 Selection procedure the Candidate needs to given a physical test and written exam.
  • As per the details Male candidate should perform – 100 meters running 11370 meters running and shot put.
  • The Female candidates should perform 100 metars running, 800 metars running and shot put.
  • More details about the police Bharti 2024. Will be updated on this page. We will keep adding latest updates and details on this page.

854 मध्ये चंद्रपूर स्वातंत्र्य जिल्हा म्हणून अस्तित्वात आला आणि 874 मध्ये ती तीन तहसीलदार मूल वरोरा आणि ब्रह्मपुरी समाविष्ट करण्यात आले 874 तथापि मद्रास वरच्या गोडवाई जिल्हा कमी करून आणि चार तहसील्ली चंद्रपूर मध्ये सोडण्यात आले मुख्यालय म्हणून सिरोसा येत असेल ठेवण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्याचे हवामान कसे असते:

चंद्रपूर मध्ये नेहमी उष्ण आणि कोरडे हवामान आहे डिसेंबर हा सर्वात थंड महिना आहे किमान सरासरी तापमान नऊ सेल्सिअस आणि कमाल सरासरी तापमान 23.2 असेल मी हा सर्वात उष्ण महिना आहे ज्याची सरासरी तापमान 43 आणि सरासरी किमान तापमान 28.2 हौसेस असते.

या चंद्रपूर जिल्ह्याचे जुने नाव काय होते :

हा चंद्रपूर जिल्हा पूर्वी परंपरेनुसार चांदण्या नावाने ओळखला जात होता आणि आख्यायिकेनुसार या ठिकाणचे नाव लोक पुरा असे होते जे प्रथम इंदापूर आणि नंतर चंद्रपूर असे बदलण्यात आले.

या जिल्ह्याला चंद्रपूर का म्हणतात :

चंद्रपूर शहर पूर्वी महाराष्ट्र राज्य पश्चिम भारत हे वर्धा नदीकाठी वसलेले आहे शहराच्या नावाचा अर्थ चंद्राचे गाव असा होतो बाराव्या ते अठराव्या शतकापर्यंत चंद्रपूर ही गोंड राज घराण्याची राजधानी होती आणि नंतर ती नागपूरच्या मराठा भोसल्यांनी जिंकले.

या चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा कोळसा आढळतो :

विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात भेटू मिनस कोळसा आढळून आल्याचे अभ्यासातून दिसून आले होते भेटू म्हणूनच प्रकारचा कोळसा 50 ते 75 टक्के कोळशास्त्रात विदर्भातील यवतमाळ नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा प्रतवारी जी आठ आणि जी 11 मध्ये आहे.

चंद्रपूर हे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे शहरात शंकराचे अंकलेश्वर व महाकालीचे प्राचीन मंदिर आहे चंद्रपूर पट्टा खनिज संपत्तीचा समृद्ध आहे इसवी सन 2011 च्या जनगणनेनुसार चंद्रपूरची लोकसंख्या 373 हजार इतकी होत ती या गावापासून जवळच सुमारे पाच किमी अंतरावर दुर्गापूर येथे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प सुद्धा आहे.

गोंड राजा खांडक्या बल्लाड शहा यांनी तेराव्या शतका चंद्रपूर शहराची स्थापना केली चंद्रपूर हे त्यावेळेस ह्या गोंड राज्याची राजधानी होती याच पूर्वीचा अंदाज म्हणून नाव दिलेले होते त्यालाच आणताही म्हणत असतात काय जानेवारी 1964 रोजी महाराष्ट्र शासनाने निर्णय क्रमांक एन एम सी दहा 63 हा निर्गमित करण्यात आला होता त्यानुसार त्याचे नाव चंदा चांदावरून चंद्रपूर असे करण्यात आले.

औद्योगिक नगरी :

चंद्रपूर आणि आजपासच्या परिसरात उच्च दर्जाचा दगडी कोळसा मुलगा प्रमाणात आहे म्हणून संपूर्ण भारतात चंद्रपूर ब्लॅक होल सिटी या नावाने सुद्धा ओळखला जातो.

चंद्रपूर शहरा लगता सिने सिमेंटचे बरेच कारखान्यात उदाहरणार्थ लग्न अर्थात पाली मातीचे प्रसिद्ध देव सुद्धा आहे.

हवामान :

तापमान किंवा किमान 7.1 ते किमान 47.2 सेल्सिअसच्या दरम्यान असते पर्जन्यमान तेराशे 98 मिनिटे आहे राज्याचे हवामान एकंदरीत उष्ण असून मुख्यतः दोन ऋतू आहेत उन्हाळा व हिवाळा उन्हाळा मोठा व खडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा वसव्य असतो.