गोवा शिपयार्ड लिमीटेड विभागात 20 पदांची भरती| Goa Shipyard Bharti 2024.
गोवा शिपयार्ड लिमिटेड विभागात 20 पदांची भरती 2024 : गोवा शिपयार्ड विभागात भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली या जाहिराती नुसार डेप्युटी मॅनेजर ( मेकॅनिकल ), डेप्युटी मॅनेजर ( इलेक्ट्रिकल ), असिस्टंट मॅनेजर ( मेकॅनिकल ), असिस्टंट मॅनेजर ( इलेक्ट्रिकल ), असिस्टंट मॅनेजर ( CSR) पदाच्या एकूण 20 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी गोवा शिप यार्ड लिमिटेड हे पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मगवित आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 06 एप्रिल 2024 आहे. तसेच पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात हि सविस्तर वाचावी आणि नंतरच काळजी पूर्वक अर्ज करावा. या जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही गोवा शिप यार्ड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Goa Shipyard Limited Bharti 2024 : (Goa Shipyard Limited) GSL has invited applications for the new recruitment notification for the post of Deputy Manager ( Mechanical), Deputy Manager ( Electrical ), Assistant manager ( Mechanical) Assistant Manager ( Electrical ), Assistant Manager ( CSR ). There are total post of 20 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can send there application form for online mode. The application will be submitted form before the last date. The last date for apply 06 April 2024. For more details about Goa Shipyard Limited Bharti 2024. Read carefully before applying for application. Visit our website.
गोवा शिपयार्ड लिमिटेड विभागात 20 पदांची भरती 2024 ची सविस्तर माहिती:
- पद संख्या : 20
- पदाचे नाव :-
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
- नोकरीचे ठिकाण :- गोवा
- वायो मर्यादा:- 38 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची फी:- 500/-
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे.
गोवा शिपयार्ड लिमिटेड विभागात 20 पदांची भरती 2024 ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल) | 08 |
डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल) | 01 |
असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल) | 06 |
असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल) | 04 |
असिस्टंट मॅनेजर ( CSR) | 01 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल ) | Full time regular Bachelor of Engineering ( B.E.) / Bachelor of Technology ( B.Tech.) in Mechanical Engineering from a recognised university/ AICTE approved institute. |
डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल ) | Full time regular Bachelor of Engineering ( B.E.) / Bachelor of Technology ( B.Tech.) in Mechanical Engineering from a recognised university/ AICTE approved institute. |
असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल ) | Full time regular Bachelor of Engineering ( B.E.) / Bachelor of Technology ( B.Tech.) in Mechanical Engineering from a recognised university/ AICTE approved institute. |
असिस्टंट मॅनेजर ( इलेक्ट्रिकल ) | Full time regular Bachelor of Engineering ( B.E.) / Bachelor of Technology ( B.Tech.) in Mechanical Engineering from a recognised university/ AICTE approved institute. |
असिस्टंट मॅनेजर ( CSR) | Full time regular Bachelor of Engineering ( B.E.) / Bachelor of Technology ( B.Tech.) in Mechanical Engineering from a recognised university/ AICTE approved institute. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
डेप्युटी मॅनेजर मेकॅनिकल | 50,000/- 3% – 1,60,000 ( E – 2 ) |
डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिकल | 50,000/- 3% – 1,60,000/- ( E-2) |
असिस्टंट मॅनेजर मेकॅनिकल | 40,000/- 3% – 1,40,000/- ( E-1) |
असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल | 40,000/- 3% – 1,40,000/- ( E-1) |
असिस्टंट मॅनेजर ( CSR) | 40,000/- 3% – 1,40,000/- ( E-1) |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी.
- उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- एका जास्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रतेक पदासाठी स्वतंत्र पने अर्ज करावा.
- उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर करावा.
- खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतो.
- उमेदवाराने अर्ज करते वेळी अर्ज करण्याची फी भरणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 06 एप्रिल 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही गोवा शिप यार्ड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
गोवा शिप यार्ड विभागाची अधिकृत वेबसाईट:
गोवा शिप यार्ड विभागाची PDF:
Download PDF
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही गोवा शिप यार्ड विभागाची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.