गोवा राज्य जैवविविधता मंडळात मुलाखती द्वारे भरती | GSBB Goa Bharti 2024 :

गोवा जैवविविधता मंडळात मुलाखती द्वारे भरती | GSBB Goa Bharti 2024 :

गोवा जैवविविधता मंडळात मुलाखती द्वारे भरती: गोवा जैवविविधता मंडळात मध्ये अन्न आणि प्रशिक्षण तज्ञ, व विपणन सह विक्री सहाय्यक पदाची गरज आहे. तसेच या पदा साठी 2 रिक्त पदे भरायचे आहेत. पात्र असणारे उमेदवार साठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मुलाखतीची तारीख 20 जानेवारी 2024आहे. उमेदवाराने दिलेल्या तारखेला मुलाखती साठी हजर राहावे. पात्र उमेदवार साठी शैक्षणिक पात्रता किती तसेच वायो मर्यादा किती हवी हि सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. तसेच पात्र उमेदवार ने मुलाखतीसाठी जन्या अगोदर खालील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. अधिक माहिती साठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून सर्व माहिती पाहू शकता.

www.GSBB.Goa.gov.in

GSBB Goa Bharti 2024 : GSBB (Goa State Biodiversity Boards Goa) has declared the new Bharti. Notification for the post Food and Training Expert, Marketing cum sales Assistant. There are many post of 02 vaccancie are available. The job location for this post is Goa. Candidate for this advertisement will be selected throught interview. Walk in interview will be head on the 18 January 2024. Interested person should appear for interview. For details about GSBB Goa Bharti.visit our website.

www.ankjobs.com

गोवा जैवविविधता मंडळात मुलाखती द्वारे भरती ची माहिती:

  • पद संख्या. :- 02
  • पदाचे नाव :- अन्न आणि प्रशिक्षण तज्ञ, विपणन सह विक्री सहाय्यक.
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • नोकरी ठिकाण :- गोवा
  • निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
  • मुलाखतीचा पत्ता :- 0/० सदस्य सचिव, GSBB, तळमजला, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ समोर सलिगाव सेमिनार, सळीगाव बरदेझ – गोवा.
  • मुलाखतीची तारीख 18 जानेवारी 2024.

गोवा जैवविविधता मंडळात मुलाखती द्वारे भरती ची पद संख्या:

पदाचे नावपद संख्या
अन्न आणि प्रशिक्षण तज्ञ 01
विपणन सह विक्री सहाय्यक 01
गोवा जैवविविधता मंडळात मुलाखती द्वारे भरती चे शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अन्न आणि प्रशिक्षण तज्ञ Master’s in food technology/food science/PG diploma in food Science or food technology or equivalent with at least 5 year’s working experience in food sector
विपणन सह विक्री सहाय्यक Graduate Degree in any discipline with Marketing as Major Subject or Diploma in equivalent subject with 5 year’s relevant experience in marketing or equivalent
गोवा जैवविविधता मंडळात मुलाखती द्वारे भरती ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
अन्न आणि प्रशिक्षण तज्ञ 35,000 ₹
विपणन सह विक्री सहाय्यक 222,000 ₹
गोवा जैवविविधता मंडळात मुलाखती द्वारे भरती ची प्रक्रिया :

उमेदवाराने जाहिरात पूर्ण वाचूनच मुलाखती साठी हजार राहावे. केवळ पात्र निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार. उमेदवाराने मुलाखती साठी सकाळी 09.30 ते 11:00 च्या दरम्यान नोदणी साठी हजर राहावे. सकाळी 11.00 नंतर नोदणी स्वीकारल्या जाणार नाही. तसेच मुलाखतीची तारीख हि 18 जानेवारी 2024 आहे. मुलाखतीस हजर राहणारा उमेदवारास TA/DA दिला जाणार नाही. अधिक माहिती साठी खालील लिंक पाहणे तसेच PDF चेक करणे.

गोवा जैवविविधता मंडळात मुलाखती द्वारे भरती ची लिंक:

www.GSBB.Goa.gov.in

गोवा जैवविविधता मंडळात मुलाखती द्वारे भरती ची PDF:

जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरी ची लिंक पाहू शकता. तसेच कृपया ही सरकारी नोकरी ची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा ज्या मुले त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. तसेच इतर सरकारी नोकरीच्या माहिती मिळवण्या साठी www.ankjobs ला भेट द्या.