गोवा कर्मचारी निवड आयोग मध्ये 12 पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; जाहिरात इथे बघा| Goa SSC Bharti 2024.
गोवा कर्मचारी निवड आयोग मध्ये 12 पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; जाहिरात इथे बघा: गोवा कर्मचारी निवड आयोग अंतर्गत नवीन विविध पदाची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” लोअर डिव्हिजन क्लर्क/ रिकव्हर क्लर्क, कनिष्ठ लघुलेखक” पदाच्या एकूण 285 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, नंतर प्राप्त झालेले अर्ज चां विचार केला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 डिसेंबर 2024 आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे गोवा असून, पात्र असलेल्या उमेदवारांचे वय हे 45 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि गोवा कर्मचारी निवड आयोग विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Goa Staff Selection Commission Bharti 2024: Goa Staff Selection Commission has declared new recruitment notification for the post of ” Lower Division Clerk/ Recovery Clerk, Junior Stenographer Group C”. There are total post of 285 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. Interested and send there application form before the last date. The last date for submission is 13 December 2024. Then jobs location for this post is Goa. And eligible candidates age Limit for the post is 45 years complete. And educational qualification for this post is given below. interested candidates read carefully before the apply. For more information about Goa Staff Selection Commission Bharti 2024. Visit our website.
गोवा कर्मचारी निवड आयोग मध्ये 12 पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 285 रिक्त पदे
- पदाचे नाव:- लोअर डिव्हिजन क्लर्क/ रिकव्हर क्लर्क, कनिष्ठ लघुलेखक
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 45 वर्ष पूर्ण
- नोकरीचे ठिकाण :- गोवा
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 डिसेंबर 2024 आहे.
गोवा कर्मचारी निवड आयोग मध्ये 12 पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
लोअर डिव्हिजन क्लर्क/ रिकव्हर क्लर्क | 232 रिक्त पदे |
कनिष्ठ लघुलेखक | 53 रिक्त पदे |
गोवा कर्मचारी निवड आयोग मध्ये 12 पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लोअर डिव्हिजन क्लर्क/ रिकव्हर क्लर्क | 1) Possessing Higher Secondary school education approved diploma awarded by recognised state board of technical education or equivalent qualification from recognise. 2) Knowledge of computer application/ operation with typing speed of 30 words per minute in english. 3) Knowledge of Konkani. |
कनिष्ठ लघुलेखक | 1) Higher Secondary school certificate from a recognised board or all india council for technical education approved diploma awarded by recognised state board of technical education. 2) Speed of 100 words per minute in short hand and 35 words per minute in typing. 3) minimum three months certificate course in computer. 4) knowledge of Konkani. |
गोवा कर्मचारी निवड आयोग मध्ये 12 पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
लोअर डिव्हिजन क्लर्क/ रिकव्हर क्लर्क | Level -2 |
कनिष्ठ लघुलेखक | Level -4 |
गोवा कर्मचारी निवड आयोग मध्ये 12 पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील दिलेल्या जाहिरातीनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावी नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारला जाणार नाहीत.
- खाली दिलेल्या लिंक वरून मी तर थेटर चे सादर करू शकतो.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 डिसेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि गोवा कर्मचारी निवड आयोग विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
गोवा कर्मचारी निवड आयोग विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:
गोवा कर्मचारी निवड आयोग विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि गोवा कर्मचारी निवड आयोग विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
गोवा कर्मचारी निवड आयोग विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.gssc.gov.gov.in |
Goa Staff Selection Commission Bharti 2024: Goa Staff Selection Commission has declared new recruitment notification for the post of ” Lower Division Clerk/ Recovery Clerk, Junior Stenographer Group C”. There are total post of 285 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. Interested and send there application form before the last date. The last date for submission is 13 December 2024. Then jobs location for this post is Goa. And eligible candidates age Limit for the post is 45 years complete. And educational qualification for this post is given below. interested candidates read carefully before the apply. For more information about Goa Staff Selection Commission Bharti 2024. Visit our website.

Goa Staff Selection Commission Bharti 2024 Details:
Name Of Department | Goa Staff Selection Commission |
Name Of Recruitment | Goa Staff Selection Commission Bharti 2024: |
Name Of Post | Lower Division Clerk/ Recovery Clerk, Junior Stenographer Group C |
Jobs location | Goa |
Application Mode | Online |
Official Website | http://www.gssc.gov.gov.in |
Vacancies Details for Goa Staff Selection Commission Bharti 2024:
Name Of Post | Number of post |
Lower Division Clerk/ Recovery Clerk, | 232 Post |
Junior Stenographer Group C | 53 Post |
Educational Qualification for Goa Staff Selection Commission Bharti 2024:
Name Of Post | Educational Qualification |
Lower Division Clerk/ Recovery Clerk, | 1) Possessing Higher Secondary school education approved diploma awarded by recognised state board of technical education or equivalent qualification from recognise. 2) Knowledge of computer application/ operation with typing speed of 30 words per minute in english. 3) Knowledge of Konkani. |
Junior Stenographer Group C | school certificate from a recognised board or all india council for technical education approved diploma awarded by recognised state board of technical education. 2) Speed of 100 words per minute in short hand and 35 words per minute in typing. 3) minimum three months certificate course in computer. 4) knowledge of Konkani. |
Salary Details for Goa Staff Selection Commission Bharti 2024:
Name Of Post | Salary Details |
Lower Division Clerk/ Recovery Clerk, | Level -2 |
Junior Stenographer Group C | Level -4 |
Age Criteria for Goa Staff Selection Commission Bharti 2024:
Age Limit | 45 Years Complete |
All Important Dates for Goa Staff Selection Commission Bharti 2024:
The last date for submission | 13 December 2024 |
All Important Links and PDF for Goa Staff Selection Commission Bharti 2024:
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.gssc.gov.gov.in |
Official Website | http://www.ankjobs.com |
केंद्रीय कर्मचारी निवड आयोग किंवा कर्मचारी निवड आयोग द्वारे भारत सरकारच्या मंत्रालयात आणि विभागात भरती होता येते.
लघुरूप | SSC |
स्थापना | चार नोव्हेंबर 1975 49 वर्ष पूर्ण |
प्रकार | भारत सरकार |
उद्देश | गट क गैर तांत्रिक आणि गड व अपराजित पत्रित पदांसाठी कर्मचारी भरती करणे |
मुख्य कार्यालय | नवी दिल्ली |
स्थन | ब्लॉक नंबर बारा सीजीओ कॉम्प्लेक्स लोधी रोड नवी दिल्ली |
सेवाकृत क्षेत्र | भारत |
अध्यक्ष | एस किशोर |
पालक संघटना | कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय |
कर्मचारी संख्या | 541 |
कर्मचारी निवड आयोग विभागाचे मुख्य कार्यालय:
- दिल्ली
- प्रयागराज
- मुंबई
- कोलकत्ता
- गुवाहाटी
- चेन्नई
- बगरूळ
- नवी दिल्ली
स्टाफ सिलेक्शन भरती म्हणजे काय स्टाफ सिलेक्शन कमिशन ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे.