गेल इंडिया लिमिटेड मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध| GAIL India Bharti 2024.
गेल इंडिया लिमिटेड मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध: गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “वैद्यकिय अधिकारी” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, उमेदवाराने तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 दिवस म्हणजे 07 नोव्हेंबर 2024 आहे. तसेच उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हे खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि गेल इंडिया विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

GAIL India Limited Bharti 2024: GAIL India Limited has declared new recruitment notification for the post of “Medical Officer” There are total post of 02 Various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 15 Days means 07 November 2024. For more information about GAIL India Limited Bharti 2024. Visit our website.
गेल इंडिया लिमिटेड मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या:- 02 रिक्त पदे
- पदाचे नाव:- वैद्यकिय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता:- जनरल मॅनेजर एचआर, गेल इंडिया लिमिटेड, पेट्रोल केमिकल कॉम्प्लेक्स सर येथे पोस्ट मालन तालुका -, जिल्हा- रायगड, महाराष्ट्र पिन कोड: 402203.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 दिवस म्हणजे 07 नोव्हेंबर 2024 आहे.
गेल इंडिया लिमिटेड मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकिय अधिकारी | 02 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकिय अधिकारी | 1) MBBS degree recognise by medical council of India with one years first internship experience in surgery general medicine in a reputed/ dedicated hospital/ Nursing home and 2) Diploma in Industrial health or equivalent post graduation certificate of training in industrial health recognised by the central or state government Or. 3) Having work experience for a period not less than three years in policy execution and advice and safety and health of workers employed in mines ports and docks, factories and building and other construction work. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वैद्यकिय अधिकारी | Rs. 93,000/- |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
- तसेच उमेदवाराने अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावीच अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज करण्याचा पत्ता:- जनरल मॅनेजर एचआर, गेल इंडिया लिमिटेड, पेट्रोल केमिकल कॉम्प्लेक्स सर येथे पोस्ट मालन तालुका -, जिल्हा- रायगड, महाराष्ट्र पिन कोड: 402203.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा दिवस म्हणजेच 7 नोव्हेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि गेल इंडिया लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
गेल इंडिया लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:
गेल इंडिया लिमिटेड विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि गेल इंडिया लिमिटेड विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com या वेबसाईट ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
गेल इंडिया लिमिटेड विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.gailonline.com |

GAIL India Limited Bharti 2024 Details:
Name Of Department | GAIL India Limited |
Name Of Recruitment | GAIL India Limited Bharti 2024: |
Name Of Post | Medical Officer |
Jobs location | —- |
Application Mode | Offline |
Official Website | http://www.gailonline.com |
Name Of Post | Number of post |
Medical Officer | 02 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Medical Officer | 1) MBBS degree recognise by medical council of India with one years first internship experience in surgery general medicine in a reputed/ dedicated hospital/ Nursing home and 2) Diploma in Industrial health or equivalent post graduation certificate of training in industrial health recognised by the central or state government Or. 3) Having work experience for a period not less than three years in policy execution and advice and safety and health of workers employed in mines ports and docks, factories and building and other construction work. |
Name Of Post | Salary Details |
Medical Officer | Rs. 93,000/- |
The last date for submission | 15 Days means 07 November 2024 |
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.gailonline.com |
Official Website | http://www.ankjobs.com |
प्रकार | सरकारी कंपनी |
स्थापना | इसवी सन 1984 |
मुख्य कार्यालय | नवी दिल्ली भारत |
संक्षेप | बीएसई सेन्सेक्स सदस्य |
महत्त्वाच्या व्यक्ती | बी सी त्रिपाठी |
उत्पादने | नैसर्गिक वायू खनिज तेल वीज निर्मिती |
महसूल उत्पादन | 473.33 अब्ज |
एकूण उत्पन्न कर व्याज वजावटी पुरती | 40.22 अब्ज |
कर्मचारी | 3994 मार्च 2013 |