गृह मंत्रालय अंतर्गत अधिकारी पदासाठी भरती! असा अर्ज करा| MHA Bharti 2024.

गृह मंत्रालय अंतर्गत अधिकारी पदासाठी भरती! असा अर्ज करा| MHA Bharti 2024.

गृह मंत्रालय अंतर्गत अधिकारी पदासाठी भरती : गृह मंत्रालय अंतर्गत अधिकारी पदासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आला आहे. या जाहिराती नुसार सहाय्यक संपर्क अधिकारी आणि सहाय्यक पदाच्या जागा भरायच्या आहेत. त्या साठी एकूण 43 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख हि जाहिरात प्रकाशित झाली त्या दिवसापासून 60 दिवस आहे. या जाहिराती मधील पदासाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे. खालील प्रमाणे दिलेली माहिती हि सविस्तर वाचावी आणि नंतर अर्ज करावा, उमेदवाराला अर्ज करण्याचा पत्ता तसेच त्याची वायो मर्यादा किती हवी, शैक्षणिक पात्रता अशी सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही गृह मंत्रालय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.mha.gov.in

Ministry of Home Affairs Bharti 2024: Ministry Of Home Affairs ( MHA) has declared new recruitment notification for the post of “Assistant Communication Officer and Assistant.” There are total post of 43 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form Offline mode( Email Through) before the last date. The last date for apply for application is 60 Day’s. The jobs location for this post is Mumbai. For more information about Ministry Of Home Affairs Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

गृह मंत्रालय अंतर्गत अधिकारी पदासाठी भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 43 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- सहाय्यक संपर्क अधिकारी आणि सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वायो मर्यादा:- 56 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • अर्ज करण्याचा पत्ता:- सहसंचालक ( प्रशासन), DCPW ब्लॉक 9, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस.

गृह मंत्रालय अंतर्गत अधिकारी पदासाठी भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:-

पदाचे नावपद संख्या
साहाय्यक संपर्क अधिकारी ( cy)08 रिक्त पदे
सहाय्यक संपर्क अधिकारी 30 रिक्त पदे
साहाय्यक 05 रिक्त पदे
गृह मंत्रालय अंतर्गत अधिकारी पदासाठी भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक संपर्क अधिकारी ( cy)Bachelor Degree
सहाय्यक संपर्क अधिकारीBachelor Degree
सहाय्यकBachelor Degree
गृह मंत्रालय अंतर्गत अधिकारी पदासाठी भरती साठी अर्ज कसा करावा:
  1. आईचा कन्यापूर्वी उमेदवारांनी परी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावे आणि नंतरच सविस्तर अर्ज करावा.
  2. या जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावे.
  4. अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल जाणार नाही.
  5. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
  6. अर्ज करण्याचा पत्ता:- सहसंचालक ( प्रशासन), DCPW ब्लॉक 9, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 60 दिवस आहे.

अजून माहितीसाठी तुम्ही गृहमंत्रालय विभागाचे अधिकृत वेबसाईट बघावी आणि पीडीएफ PDF चेक करावे.

गृहमंत्रालय विभागाचे अधिकृत वेबसाईट:

http://www.mha.gov.in

गृहमंत्रालय विभागाची पीडीएफ PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि गृह मंत्रालय विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

गृह मंत्रालय विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.mha.gov.in
Ministry of Home Affairs Bharti 2024: Ministry Of Home Affairs ( MHA) has declared new recruitment notification for the post of “Assistant Communication Officer and Assistant.” There are total post of 43 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form Offline mode( Email Through) before the last date. The last date for apply for application is 60 Day’s. The jobs location for this post is Mumbai. For more information about Ministry Of Home Affairs Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Ministry of Home Affairs Bharti 2024 Details:

Name Of DepartmentMinistry of Home Affairs
Name Of Recruitment Ministry of Home Affairs Bharti 2024.
Name Of Post “Assistant Communication Officer and Assistant.” There are total post of 43 various vaccant
Jobs location Mumbai
Application Mode Offiline
Official Website http://www.mha.gov.in
Ministry of Home Affairs Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Assistant Communication Officers ( cy)30 post
Assistant Communication Officers 08 post
Assistant 05 post
Educational Qualification for Ministry Of Home Affairs Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Assistant Communication Officers ( cy)Bachelor Degree
Assistant Communication OfficersBachelor Degree
Assistant Bachelor Degree
Age Criteria for Ministry Of Home Affairs Bharti 2024:
Age Criteria20 to 27 years
All Important Dates for Ministry Of Home Affairs Bharti 2024:
The last date60 Days
All Important Links and PDF for Ministry Of Home Affairs Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.mha.gov.in
गृहमंत्रालय हे भारत सरकारचे मंत्रालय आहे. राज्यांच्या घटनात्मक अधिकारांमध्ये हस्तक्षेप न करता सुरक्षा, शांतता आणि एकोपा राखण्यासाठी गृहमंत्रालय राज्य सरकरांना मनुष्यबळ आणि आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन आणि कौशल्य प्रदान करते. खासदार आणि केंद्रीय मंत्री हे या मंत्रालयाचे मंत्री असतात.
अधिकार क्षेत्रभारत सरकार
मुख्य कार्यालयगृहमंत्रालय नोर्थ ब्लॉक, कॅबिनेट सचिवालय रायसीना हिल, नवी दिल्ली.
जबाबदार मंत्री——
पोट विभाग1) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल ( CAPF)
2) दिल्ली पोलीस ( DP)
3) इंटेलिजंट ब्युरो ( IB)
4) राष्ट्रीय आपत्ती निवारण दल ( NDRF)
5) राष्ट्रीय तपास संस्था ( NIA)
अधिकृत वेबसाईटगृह मत्रालय विभाग
गृह मत्रालय भारतीय पोलीस सेवा ( आयपीएस) दिल्ली अंदमान आणि निकोबार पोलीस सेवा विभाग(DANIPS ) आणि दिल्लीत अंदमान आणि निकोबार नागरी सेवा विभागासाठी ( DANICS)सर्वात नियंत्रण प्राधिकरण देखील आहे. मंत्रालयाचा पोलीस एक विभाग हा भारतीय पोलीस संस्थेच्या संदर्भात संवर्ग नियंत्रण प्राधिकरण आहे. तर UT विभाग हा ( DANICS)साठी प्रशासकीय विभाग आहे.

भारत सरकार तर्फे दिल्ली जाणारे काही महत्त्वाचे पुरस्कार आणि पदके यांचे प्रस्ताव मागवणे निवड करणे पुस्तक काळाची शिफारस करणे आणि पुरस्कार प्रदान करण्याचे काम गृह मंत्रालय करत असते. या पुरस्कारात भारतरत्न पद्म पुरस्कार जीवन संरक्षण पदके पोलीस पदके कबीर पुरस्कार संप्रदायिक सद्भाव पुरस्कारा अग्निशामन सेवा पदके आणि होमगार्ड आणि नागरी संरक्षण पदके इत्यादीचा समावेश होतो.

भारतीय गृह मंत्रालयाचे घटक विभाग :

भारत सरकार नियमन 1961 अंतर्गत गृह मंत्रालयाचे घटक विभागीय खालील प्रमाणे आहेत:-

  1. अंतर्गत सुरक्षा विभाग
  2. राज्य विभाग
  3. गृह विभाग
  4. जम्मू आणि काश्मीर व्यवहार विभाग
  5. सीमा व्यवस्थापन विभाग
  6. अधिकृत भाषा विभाग

भारतीय गृह मंत्रालयाची विभागणी:

गृहमंत्र्यांचे विभाग त्याच्या मुख्य जबाबदारीचे क्षेत्र खालील प्रमाणे:-

  1. प्रशासन विभाग
  2. समन्वय विभाग
  3. सी एस विभाग
  4. आपत्ती व्यवस्थापन विभाग
  5. वित्त विभाग
  6. स्वतंत्र सैनिक पुनर्वसन विभाग
  7. परदेशी विभाग
  8. अंतर्गत सुरक्षा विभाग
  9. मानवाधिकार विभाग
  10. न्यायिक विभाग
  11. नक्षल व्यवस्थापन विभाग
  12. ईशान्य विभाग
  13. पोलीस विभाग
  14. धोरण नियोजन विभाग
  15. पोलीस आधुनिकरण विभाग
  16. केंद्रशासित प्रदेश विभाग

भारतीय गृह मंत्रालयाचे भविष्यातील दृष्टिकोन खालील प्रमाणे:

व्यक्ती आणि सामाजिक आकांक्षांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आणि एक मजबूत आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी शांतता आणि समग्रस्ता आवश्यक पूर्वक आवश्यकता आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गृहमंत्रालय पुढील प्रयत्न करेल अशी कल्पना व्यक्त केली जाते.

  • अंतर्गत सुरक्षेला धोका आणि अतिरेकी, बंडखोरी आणि दहशतवाद नष्ट करणे.
  • सामाजिक सौहार्त राखणे, संरक्षण करणे आणि प्रोत्साहन देणे.
  • कायद्याचे राज्य लागू करणे आणि वेळेवर न्याय प्रदान करणे.
  • समाजाला गुन्हेगारी मुक्त वातावरण देणे. मानवी हक्काच्या तत्वांचे पालन करणे.
  • नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करणे.

गृहमंत्रालय विभागाचे संघटन:

विभाग :

राज्याच्या घटनात्मक अधिकाऱ्यांना पायदळी तुडवल्या शिवाय सुरक्षा शांतता आणि एकोपा राखण्यासाठी गृहमंत्रालय राज्य सरकारांना मनुष्यबळ आणि आर्थिक सहाय्य मार्गदर्शन आणि कौशल्य प्रदान करते.

गृह मंत्रालयाचे घटक विभाग खालील प्रमाणे:

सीमा व्यवस्थापन विभाग :- सीमा व्यवस्थापन विभाग किनारी सीमांचा सीमांचे व्यवस्थापन करते.

अंतर्गत सुरक्षा विभाग:- अंतर्गत सुरक्षा विभाग पोलीस कायदा आणि सुव्यवस्था आणि पुनर्वसन यांच्याशी संबंधित कार्यकर्ते.

जम्मू आणि काश्मीर लडाख व्यवहार विभाग :- जम्मू कश्मीर आणि लड्डाक व्यवहार विभाग केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाख आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित असलेल्या केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित इतर सर्व बाबींच्या संदर्भात घटनात्मक तरतुदी हाताळतो.

गृह विभाग :- राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या पदांची कार्यभार स्वीकारण्याची अधिसूचना पंतप्रधानांनी इतर मंत्रालयांच्या नियुक्तीचे अधिसूचना इत्यादी.

राजभाषा विभाग :- राजभाषांशी संबंधित संविधानातील तरतुदी आणि राजभाषा अधिनियमन 1963 च्या तरतुदीच्या अंमलबजावणीची व्यवहार करणे राजभाषा विभागणी स्थापना जून 1975 मध्ये गृहा मंत्रालयाचा स्वातंत्र विभाग म्हणून करण्यात आली.

राज्यांचे विभाग :- केंद्र राज्य संबंध आंतरराज्य संबंध केंद्रशासित प्रदेश आणि स्वतंत्र सैनिकांच्या पेन्शनची व्यवहार करणे.