कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर पश्चिम) विभागात 10 पदांची भरती जाहिर; असा अर्ज करा| HQ Coast Guard Region NW Bharti 2024.
कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर पश्चिम) विभागात 10 पदांची भरती जाहिर; असा अर्ज करा: कोस्ट गार्ड क्षेत्र ( उत्तर पश्चिम ) विभागात नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार सारंग लष्कर, लष्कर, ड्राफ्ट्समन, एमटीडी ( ओजी), एमटी फिटर, रीगर” पदाच्या एकूण 10 जागा भरायच्या आहेत त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 45 दिवस म्हणजे 22 नोव्हेंबर 2024 आहे. तसेच उमेदवाराचे वय हे प्रत्येक पदासाठी वेगवेगळे दिलेले आहे. त्यामुळे खालील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा. अजून माहिती साठी तुम्ही हि भारतीय कोस्ट गार्ड क्षेत्र विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www.indiancoastguard.gov

Headquarters Coast Guard Region (North-West) Bharti 2024: Headquarters Coast Guard Region North-West has declared new recruitment notification for the post of “Sarang Lascar, Lascar, Draughtsman, MTD (OG), MT Fitter, Reffer” There are total post of 10 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form Offline Mode through. The application will be submitted before the last date for mentioned address. The last date for submission is 45 Days means 22 November 2024. Interested candidates age Limit for the post is 18 to 30 Years Complete. For more information about Headquarters Coast Guard Region (North-West) Bharti 2024. Visit our website.
कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर पश्चिम) विभागात 10 पदांची भरती जाहिर झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 10 रिक्त पदे
- पदाचे नाव:- सारंग लष्कर, लष्कर, ड्राफ्ट्समन, एमटीडी ( ओजी), एमटी फिटर, रीगर”
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- वायो मर्यादा:- 1) सारंग लष्कर, लष्कर : 18 ते 30 वर्ष पूर्ण. 2) ड्राफ्ट्समन: 18 ते 25 वर्ष पूर्ण. 3) एम टी डी ( ओ जी), एम टी फिटर, रिगार: 18 ते 27 वर्ष पूर्ण.
- अर्ज करण्याचा पत्ता : कमांडर हेडकॉटर कोस्ट गार्ड क्षेत्र उत्तर पश्चिम पोस्ट बॉक्स नंबर 09, सेक्टर 11 गांधीनगर गुजरात – 382010.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 45 दिवस म्हणजे 22 नोव्हेंबर 2024 आहे.
कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर पश्चिम) विभागात 10 पदांची भरती जाहिर झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
सारंग लष्कर | 03 रिक्त पदे |
लस्कर | 03 रिक्त पदे |
ड्राफ्ट्समन | 01 रिक्त पदे |
एम टी डी (ओ जी) | 01 रिक्त पदे |
एम टी फिटर | 01 रिक्त पदे |
रीगार | 01 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सारंग लष्कर | Matriculation or equivalent |
लष्कर | Matriculation or equivalent |
ड्राफ्ट्समन | Diploma in civil or electrical or mechanical or marine engineering or Naval architecture and ship construction from a recognised from recognise university of institutions. |
एम टी डी (ओ जी) | 10th Standard pass |
एम टी फिटर | Matriculation or equivalent |
रीगर | Matriculation or equivalent |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
- तसेच उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्याचा पत्ता : कमांडर हेडकॉटर कोस्ट गार्ड क्षेत्र उत्तर पश्चिम पोस्ट बॉक्स नंबर 09, सेक्टर 11 गांधीनगर गुजरात – 382010.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 45 दिवस म्हणजेच 22 नोव्हेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर पश्चिम) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर पश्चिम) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:
http://www.indiancoastguard.gov
कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर पश्चिम) विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर पश्चिम) विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर पश्चिम) विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.indiancoastguard.gov |

Headquarters Coast Guard Region (North-West) Bharti 2024 Details:
Name Of Department | Headquarters Coast Guard Region |
Name Of Recruitment | Headquarters Coast Guard Region (North-West) Bharti 2024: |
Name Of Post | Sarang Lascar, Lascar, Draughtsman, MTD (OG), MT Fitter, Reffer |
Jobs location | —— |
Application Mode | Offline |
Official Website | http://www.indiancostguard.gov |
Name Of Post | Number of post |
Sarang Lascar | 03 Post |
Lascar | 03 Post |
Draughtsman | 01 Post |
MTD (OG) | 01 Post |
MT Fitter | 01 Post |
Reffer | 01 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Sarang Lascar | Matriculation or equivalent |
Lascar | Matriculation or equivalent |
Draughtsman | Diploma in civil or electrical or mechanical or marine engineering or Naval architecture and ship construction from a recognised from recognise university of institutions. |
MTD (OG) | 10th Standard pass |
MT Fitter | Matriculation or equivalent |
Reffer | Matriculation or equivalent |
Name Of Post | Age Limit |
Sarang Lascar, Lascar | 18 to 30 years complete |
Draughtsman | 18 to 25 years complete |
MTD (OG), MT Fitter, Reffer | 18 to 27 years complete |
The last date for submission | 45 Days means 22 November 2024 |
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.indiancostguard.gov |
Official Website | http://www.ankjobs.com |
संक्षेप | इंडियन कोस्ट गार्ड |
बोधवाक्य | —– |
तयार झाले | 18 ऑगस्ट 1978 |
कर्मचारी | 13842 मजूर संख्या |
ऑपरेशन अधिकारी क्षेत्र | भारत |
रचना साधन | तटरक्षक कायदा 1978 |
विशेषज्ञ अधिकार क्षेत्र | तटिय बसत सागरी सीमा संरक्षण सागरी शोध आणि बचाव |
मुख्य कार्यालय | भारतीय तटरक्षक दलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे |
मूड एजन्सी | संरक्षण मंत्रालय |
भारतीय तटरक्षक दल याचा इतिहास:
भारतीय तटरक्षक दलाची स्थापना सर्वप्रथम भारतीय नौदलाने राष्ट्राला गैर लष्करी सागरी सेवा प्रदान करण्यासाठी प्रस्तावित केली होती. 1960 च्या दशकात समुद्रातून होणारी मालाची तस्करी भारताच्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करत होती भारतीय सीमा शुल्क विभागाने वारंवार भारतीय नौदलाला ग्रस्ता आणि तस्करी विरोधी प्रयत्नात अडथळे आणण्यासाठी मदतीसाठी आवाहन केले.
या समस्येचा अभ्यास करण्यासाठी भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेच्या सहभागाने नागपुरी समिती स्थापन करण्यात आली. ऑगस्ट 1971 मध्ये समितीने भारताच्या विशाल किनारपट्टीवर कष्ट घालण्यासाठी आवश्यकता ओळखली बेकायदेशीर क्रियाकल्पात ओळखण्यासाठी शहर मासेमारी जयहाजांची नोंदणी स्थापित केली आणि बेकायदेशीर क्रियाकल्पांमध्ये गुंतलेल्या जहाजांना रोखण्यासाठी सक्षम आणि सुसज्ज सैन्याची स्थापना केली. त्या सेवा देण्यासाठी आवश्यक उपकरणे पायाभूत सुविधा आणि कर्मचारी यांचे संख्या आणि स्वरूप देखील समितीने पाहिले.