कोल्हापूर पोलीस भरती विभाग अंतर्गत 22 पदांची पात्र उमेदवार साठी भरती; असा अर्ज करा| Kolhapur Police Bharti 2024.

कोल्हापूर पोलीस भरती विभाग अंतर्गत 22 पदांची पात्र उमेदवार साठी भरती; असा अर्ज करा| Kolhapur Police Bharti 2024.

कोल्हापूर पोलीस भरती विभाग अंतर्गत 22 पदांची पात्र उमेदवार साठी भरती; असा अर्ज करा: कोल्हापूर पोलीस विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” विधी अधिकारी, विधी अधिकारी गट ( ब)” पदाच्या एकूण 22 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 दिवस म्हणजे 16 डिसेंबर 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे कोल्हापूर असून, पात्र असलेल्या उमेदवारांचे वय हे 60 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि कोल्हापूर पोलीस विभाग ची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.Kolhapur police.gov.in

Kolhapur Police Bharti 2024: Kolhapur Police Bharti has declared new recruitment notification for the post of ” Legal Officer, Legal Officer Group B”. There are total post of 22 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 15 days means 16 December 2024. Interested candidates jobs location for this post is Kolhapur, then age Limit for this post is 60 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about Kolhapur Police Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

कोल्हापूर पोलीस भरती विभाग अंतर्गत 22 पदांची पात्र उमेदवार साठी भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 22 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- विधी अधिकारी, विधी अधिकारी गट ( ब)”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 60 वर्ष पूर्ण
  • नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता:- पोलीस अधीक्षक कार्यालय रमण मळा कसबा बावडा कोल्हापूर – 416003.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 दिवस म्हणजे 16 डिसेंबर 2024 आहे.

कोल्हापूर पोलीस भरती विभाग अंतर्गत 22 पदांची पात्र उमेदवार साठी भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
विधी अधिकारी 21
विधी अधिकारी गट ब 1

कोल्हापूर पोलीस भरती विभाग अंतर्गत 22 पदांची पात्र उमेदवार साठी भरती सुरू झाली त्याची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी 1) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल तो सनद धारक असेल.
2) विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी या दोन्ही पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान पाच वर्ष असा अनुभव आवश्यक आहे.
3) उमेदवार गुन्हेगारी विषयक सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञान संपादन असेल त्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
4) उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी या भाषेचे परिषद ज्ञान असणे आवश्यक आहे.
विधी अधिकारी गट ब 1) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल तो सनद धारक असेल.
2) विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी या दोन्ही पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान पाच वर्ष असा अनुभव आवश्यक आहे.
3) उमेदवार गुन्हेगारी विषयक सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञान संपादन असेल त्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
4) उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी या भाषेचे परिषद ज्ञान असणे आवश्यक आहे.

कोल्हापूर पोलीस भरती विभाग अंतर्गत 22 पदांची पात्र उमेदवार साठी भरती सुरू झाली त्याची वेतन श्रेणी:

पदाचे नाववेतन श्रेणी
विधी अधिकारी 1) रक्कम रुपये 25,000/- अधिक दूरध्वनी व प्रवास खर्च रुपये 3000/- असे एकूण रुपये 28,000/-
2) रुपये 20,000/- अधिक दूरध्वनी व प्रवास खर्च रुपये 3000/- असे एकूण रुपये 23,000/-
विधी अधिकारी गट ब 1) रक्कम रुपये 25,000/- अधिक दूरध्वनी व प्रवास खर्च रुपये 3000/- असे एकूण रुपये 28,000/-
2) रुपये 20,000/- अधिक दूरध्वनी व प्रवास खर्च रुपये 3000/- असे एकूण रुपये 23,000/-

कोल्हापूर पोलीस भरती विभाग अंतर्गत 22 पदांची पात्र उमेदवार साठी भरती सुरू झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. तसेच उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  4. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारला जाणार नाहीत.
  5. उमेदवाराने अर्ज हा दिलेला संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा दिवस म्हणजे 16 डिसेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि कोल्हापूर पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

कोल्हापूर पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.Kolhapur police.gov.in

कोल्हापूर पोलीस विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि कोल्हापूर पोलीस विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

कोल्हापूर पोलीस विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDf
अधिकृत वेबसाईट http://www.Kolhapur police.gov.in

Kolhapur Police Bharti 2024: Kolhapur Police Bharti has declared new recruitment notification for the post of ” Legal Officer, Legal Officer Group B”. There are total post of 22 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 15 days means 16 December 2024. Interested candidates jobs location for this post is Kolhapur, then age Limit for this post is 60 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about Kolhapur Police Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Kolhapur Police Bharti 2024 Details:

Name Of DepartmentKolhapur Police
Name Of Recruitment Kolhapur Police Bharti 2024:
Name Of Post Legal Officer, Legal Officer Group B
Jobs location Kolhapur
Application Mode Offline
Official Website http://www.Kolhapur police.gov.in

Vacancies Details for Kolhapur Police Bharti 2024:

Name Of PostNumber of post
Legal Officer21 Post
Legal Officer Group B1 Post

Educational Qualification for Kolhapur Police Bharti 2024:

Name Of PostEducational Qualification
Legal Officer1) Candidates Shall be a law graduate from a recognised university he shall be chartered,
2) A Minimum of 5 years experience in legal professional will be required for both the posts of legal officer group – V and legal officer.
3) The Candidates will be well versed in all aspects of criminal service related administration law status and department inquiry etc. Which will enable him to carry out legal proceedings efficiently.
4) Candidates will have adequate knowledge of Marathi, hindi and english language.
Legal Officer Group B1) Candidates Shall be a law graduate from a recognised university he shall be chartered,
2) A Minimum of 5 years experience in legal professional will be required for both the posts of legal officer group – V and legal officer.
3) The Candidates will be well versed in all aspects of criminal service related administration law status and department inquiry etc. Which will enable him to carry out legal proceedings efficiently.
4) Candidates will have adequate knowledge of Marathi, hindi and english language.

Age Criteria for Kolhapur Police Bharti 2024:

Age Limit60 years complete

Important dates for Kolhapur Police Bharti 2024:

The last date for submission15 Days means 16 December 2024.

All Important Links and PDF for Kolhapur Police Bharti 2024:

Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.kolhapurpolice.gov.in
Official Website http://www.ankjobs.com