कोकण रेल्वे अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित| Konkan Railway Bharti 2024.
कोकण रेल्वे अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित: कोकण रेल्वे विभागात नवीन भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या कोकण विभागाच्या जाहिराती नुसार “AEE/करार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/ इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/ सिविल, डिझाईन असिस्टंट/ इलेक्ट्रिकल तांत्रिक सहाय्यक /इलेक्ट्रिकल” या पदासाठी एकूण 42 रिक्त पदांची भरती करायची आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारा साठी मुलाखती चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि वेळेला मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखतीची तारीख हि 05, 10, 12, 14, 19, 21 जून 2024 आहे. उमेदवारांनी मुलाखतीला येते वेळी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे सोबत घेऊन यावे. तसेच मुलाखतीची तारीख आणि वेळ आणि पत्ता हा खालील प्रमाणे दिलेला आहे. अजून माहिती साठी तुम्ही कोकण रेल्वे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
Konkan Railway Bharti 2024 : Konkan Railway has invited applications for the new recruitment notification for the post of “AEE/Contract, Sr. Technical Assistant/ Electrical, Jr. Technical Assistant/ Electrical, Jr. Technical Assistant/ Civil, Design Assistant/ Electrical, Technical Assistant/ Electrical” There are total post of 42 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates attend the interview process mentioned the address. Interview will be held on 05, 10, 12, 14, 19, 21 of June 2024. For more information about Konkan Railway Bharti 2024. Visit our website.

कोकण रेल्वे अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 42 रिक्त पदे
- पदाचे नाव :-
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रताही खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरीचे ठिकाण :- नवी मुंबई
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- मुलाखतीचा पत्ता :- एक्झिक्युटिव्ह क्लब कोकण रेल्वे विहार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, गुड्स रेल्वे स्टेशन सेक्टर 40, (पश्चिम) नवी मुंबई.
- मुलाखतीची तारीख :- 05, 10, 12, 14, 19, 21 जून 2024 आहे.
कोकण रेल्वे अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पदसंख्या |
AEE / करार | 03 रिक्त पदे |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ इलेक्ट्रिक | 03 रिक्त पदे |
जूनियर तांत्रिक सहाय्यक/ इलेक्ट्रिकल | 15 रिक्त पदे |
जूनियर तांत्रिक सहाय्यक/ सिव्हिल | 04 रिक्त पदे |
डिझाईन असिस्टंट /इलेक्ट्रिकल | 02 रिक्त पदे |
तांत्रिक सहाय्यक /इलेक्ट्रिक | 15 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
AEE/ करार | Full – Time Engineering Degree/ Diploma in Electrical/ Electronics/ Mechanical Engineering ( 60% Marks) |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ इलेक्ट्रिकल | Full – Time Engineering Degree/ Diploma in Electrical/ Electronics/ Mechanical Engineering ( 60% Marks) |
जूनियर तांत्रिक सहाय्यक /इलेक्ट्रिकल | Full -time Engineering Degree /Diploma in Civil Engineering ( 60% Marks) |
ज्यूनियर तांत्रिक सहाय्यक/ सिव्हिल | ITI ( Draftsman (Electrical)/Diploma in Electrical Engineering |
डिझाईन असिस्टंट /इलेक्ट्रिकल | ITI From Recognised Institutions in any Trade |
तांत्रिक सहाय्यक/ इलेक्ट्रिकल | Full -time Engineering Degree/ Diploma in Electrical Electronics Mechanical Engineering ( 60% Marks) |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
AEE/ करार | Rs. 56,100/- |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ इलेक्ट्रिकल | Rs. 44,900/- |
जूनियर तांत्रिक सहाय्यक/ इलेक्ट्रिकल | Rs. 35,400/- |
जूनियर तांत्रिक सहाय्यक /सिविल | Rs. 35,400/- |
डिझाईन असिस्टंट /इलेक्ट्रिकल | Rs. 35,400/- |
तांत्रिक सहाय्यक /इलेक्ट्रिकल | Rs. 25,500/- |
अनिवार्य दस्ताऐवज:
- पात्रतेच्या पुराव्यामध्ये प्रमाणपत्राच्या प्रती ( मध्ये नमूद केलेल्या पात्रतेनुसार सूचना)
- जन्म तारखेच्या पुराव्यांची प्रत ( SSLC/ SSC प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र)
- माजी सैनिकांसाठी दाव्यांच्या समर्थनार्थ सेवा प्रमाणपत्र जर असेल तर.
- व्यावसायिक अनुभव अंतिम सेवा आणि इतर संबंधित कागदपत्रांची एक एक प्रत.
- दोन पासपोर्ट आकाराच्या अलीकडील फोटो.
- राजपत्रित अधिकारी/ कार्यकारी अधिकारी यांचे चारित्र्य प्रमाणपत्र चांगले नैतिक चरित्र धारण करणे.
शिफारस केलेले दस्तऐवज:
- पूर्वीच्या तसेच वर्तमान नियुक्त यांचे जारी केलेले रोजगार पत्रांची प्रत.
- मागील वर्तमान युक्त्याने जारी केलेल्या फार्म 16 ची प्रत.
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ( EPF) क्रमांक पीएफ क्रमांक दर्शवणारे दस्तऐवजांची प्रत.
कोकण रेल्वे अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची निवड प्रक्रिया:
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावे.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि संबंधित पत्त्यावर आणि वेळेवर उपस्थित राहावे मुलाखतीसाठी.
- उमेदवारांनी मुलाखतीला येते वेळी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावे.
- मुलाखतीची तारीख ही 05, 10, 12, 14, 19, 21 जून 2024 आहे.
- मुलाखतीचा पत्ता :- एक्झिक्युटिव्ह क्लब कोकण रेल्वे विहार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, गुड्स रेल्वे स्टेशन सेक्टर 40, (पश्चिम) नवी मुंबई.
अजून माहितीसाठी तुम्ही कोकण रेल्वे विभागाचे अधिकृत वेबसाईट बघावी आणि पीडीएफ PDF चेक करावे:
कोकण रेल्वे विभागाचे अधिकृत वेबसाईट:
कोकण रेल्वे विभागाची पीडीएफ PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी www.ankjobs.com ला भेट द्या.
कोकण रेल्वे विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.konkanrailway.com |

Konkan Railway Bharti 2024 Details:
Name Of Department | Konkan Railway |
Name of Recruitment | Konkan Railway Bharti 2024 |
Name of Post | AEE/Contract, Sr. Technical Assistant/ Electrical, Jr. Technical Assistant/ Electrical, Jr. Technical Assistant/ Civil, Design Assistant/ Electrical, Technical Assistant/ Electrical” |
Jobs Location | Navi Mumbai |
Application mode | Walk-in Interview |
Official Website | http://www.konkanrailway.com |
Name Of Post | Number of Post |
AEE/ Contract | 03 post |
Sr. Technical Assistant / Electrical | 03 post |
Jr. Technical Assistant/ Electrical | 15 post |
Jr. Technical Assistant/ Electrical / Civil | 04 post |
Design Assistant/ Electrical | 02 post |
Technical Assistant / Electrical | 15 post |
Name Of Post | Educational Qualification |
AEE/ Contract | Full – Time Engineering Degree/ Diploma in Electrical/ Electronics/ Mechanical Engineering ( 60% Marks) |
Sr. Technical Assistant / Electrical | Full – Time Engineering Degree/ Diploma in Electrical/ Electronics/ Mechanical Engineering ( 60% Marks) |
Jr. Technical Assistant/ Electrical | Full -time Engineering Degree /Diploma in Civil Engineering ( 60% Marks) |
Jr. Technical Assistant/ Electrical / Civil | ITI ( Draftsman (Electrical)/Diploma in Electrical Engineering |
Design Assistant/ Electrical | ITI From Recognised Institutions in any Trade |
Technical Assistant / Electrical | Full -time Engineering Degree/ Diploma in Electrical Electronics Mechanical Engineering ( 60% Marks) |
Name of post | Salary Details |
AEE/ Contract | Rs. 56,100/- |
Sr. Technical Assistant / Electrical | Rs. 44,900/- |
Jr. Technical Assistant/ Electrical | Rs. 35,400/- |
Jr. Technical Assistant/ Electrical / Civil | Rs. 35,400/- |
Design Assistant/ Electrical | Rs. 35,400/- |
Technical Assistant / Electrical | Rs. 25,500/- |
Interview Date | 05, 10, 12, 14, 19, 21 June 2024. |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www konkanrailway.com |
Name Of Post | Date for Interview |
AEE/ Contract | 21 June 2024. |
Sr. Technical Assistant / Electrical | 05 June 2024. |
Jr. Technical Assistant/ Electrical | 10 June 2024. |
Jr. Technical Assistant/ Electrical / Civil | 12 June 2024. |
Design Assistant/ Electrical | 14 June 2024. |
Technical Assistant / Electrical | 19 June 2024. |
Executive Club, KonkanRail Vihar, Konkan Railway Corporation limited, Near Seawood Railway Station, Sector – 40 Seawood ( West) Navi Mumbai.
Konkan Railway Bharti 2024 : Konkan Railway has invited applications for the new recruitment notification for the post of “AEE/Contract, Sr. Technical Assistant/ Electrical, Jr. Technical Assistant/ Electrical, Jr. Technical Assistant/ Civil, Design Assistant/ Electrical, Technical Assistant/ Electrical”.