कृषी विज्ञान केंद्र नांदेड विभागात रिक्त पदांची भरती सुरू| KVK Nanded Bharti 2024.
कृषी विज्ञान केंद्र नांदेड विभागात रिक्त पदांची भरती सुरू : कृषी विज्ञान केंद्र नांदेड विभागात विविध पदांची नवीन भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख KVK, विषय विशेषज्ञ, चालक पदाच्या जागा भरायच्या आहेत. त्यासाठी 03 जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण हे नांदेड असून,उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. तरी पात्र असणाऱ्या उमेदवाराने दिलेल्या तारखेला आणि वेळेला मुलाखतीसाठी हजर राहावे. अर्ज पाठविण्याची पत्ता हा खालील प्रमाणे दिलेला आहे.त्याला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 दिवस पर्यंत आहे. उमेदवाराने अर्ज हा भरण्याच्या अगोदर सर्व जाहिरात काळजी पूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा. अजून माहिती साठी तुम्ही कृषी विज्ञान केंद्र नांदेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:

Krishi vigyan Kendra Nanded Bharti 2024: Krishi vigyan Kendra Pokharni Nanded has invited applications for the post of “Senior Scientist Cum Head KVK, Subject Matter Specialist, Driver” There are total post of 03 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form Offline Mode. The candidate collection method is walk-in interview. Interested candidates attend the interview. The jobs location for this post is Nanded. The application will be submitted before the last date. The last date for submission is 30 Days form the Date of publication. For more information about krishi vigyan Kendra Nanded Bharti 2024. Visit our website.
कृषी विज्ञान केंद्र नांदेड विभागात रिक्त पदांची भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 03 रिक्त पदे
- पदाचे नाव :- वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख KVK, विषय विशेषज्ञ, चालक
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- नोकरीचे ठिकाण :- नांदेड
- अर्ज करण्याचा पत्ता:- अध्यक्ष जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च 1 एच आय जी कॉल मी आयटीआय जवळ नांदेड तालुका जिल्हा नांदेड महाराष्ट्र 431602.
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 दिवस आहे.
कृषी विज्ञान केंद्र नांदेड विभागात रिक्त पदांची भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख KVK | 01 रिक्त पदे |
विषय विशेषज्ञ | 01 रिक्त पदे |
चालक | 01 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख KVK | Doctoral Degree |
विषय विशेषज्ञ | Master Degree in Agriculture Extension or equivalent qualification from a recognised university. |
चालक | Matriculation Pass |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख KVK | PB – 4,37,400 – 97,000 GP – 9,000 |
विषय विशेषज्ञ | PB -3 15600 – 39100 GP – 5400 |
चालक | PB – 1, 5200 – 20200 GP – 2000 |
- उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावे आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- खर्चामध्ये अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवारी थेटर्स सादर करू शकतो.
- अर्ज सादर करण्याच्या सर्व सविस्तर सूचना खाली संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
- पात्राने चुकू उमेदवाराची निवड ही मुलाखतीत वारी घेतली जाणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख किती दिवस पर्यंत आहे.
अजून माहिती साठी तुम्ही कृषी विज्ञान केंद्र नांदेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
कृषी विज्ञान केंद्र नांदेड विभागाची अधिकृत वेबसाईट:
कृषी विज्ञान केंद्र नांदेड विभागाची PDF:
या जाहिराती नुसार अजून माहिती साठी तुम्ही हि कृषी विज्ञान केंद्र नांदेड विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.
कृषी विज्ञान केंद्र नांदेड विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.kvkn anded.com |

Krishi vigyan Kendra Nanded Bharti 2024 Details:
Name Of Department | Krishi vigyan Kendra |
Name Of Recruitment | Krishi vigyan Kendra Nanded Bharti 2024. |
Name Of Post | “Senior Scientist Cum Head KVK, Subject Matter Specialist, Driver |
Jobs location | Nande |
Application mode | Offline |
Official Website | http://www.kvknanded.com |
Name Of Post | Number of post |
Senior Scientist Cum Head KVK | 01 Post |
Subject Matter Specialist | 01 Post |
Driver | 01 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Senior Scientist Cum Head KVK | Doctoral Degree |
Subject Matter Specialist | Master Degree in Agriculture Extension or equivalent qualification from a recognised university. |
Driver | Matriculation Pass |
Name Of Post | Salary Details |
Senior Scientist Cum Head KVK | PB – 4,37,400 – 97,000 GP – 9,000 |
Subject Matter Specialist | PB -3 15600 – 39100 GP – 5400 |
Driver | PB – 1, 5200 – 20200 GP – 2000 |
The last date | 30 Day |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.kvknanded.com |