कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागात 42 पदांची भरती सुरू; इथे अर्ज करा| EPFO Bharti 2025.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागात 42 पदांची भरती सुरू; इथे अर्ज करा| EPFO Bharti 2025.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागात 42 पदांची भरती सुरू; इथे अर्ज करा: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभाग अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक” पदाच्या एकूण 42 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 फेब्रुवारी 2025 आहे. तसेच उमेदवाराला आवश्यक असलेली सर्व माहिती ही खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.epfindia.gov.in

Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2025.Employees Provident Fund Organization (EPFO) has declared new recruitment notification for the post of ” Joint Director, Deputy Director, Assistant Director” There are total post of 42 Various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date, The last date for submission is 24 February 2025. Interested candidates all Important information is given below. For more information about. Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2025. Visit our website.

http://www.ankjobs.com

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागात 42 पदांची भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 42 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता:-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 फेब्रुवारी 2025 आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागात 42 पदांची भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
सहसंचालक06 रिक्त पदे
उपसंचालक12 रिक्त पदे
सहाय्यक संचालक 24 रिक्त पदे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागात 42 पदांची भरती सुरू झाली त्याची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहसंचालकA) Master’s Degree in Computer Application or master’s of science ( Computer Science or information technology) from a recognised university or institute; or Bachelor of Engineering or Bachelor of technology (computer engineering or computer science or computer technology )or computer science and engineering or information technology from recognise university or institute.
उपसंचालकA) Master’s Degree in Computer Application or master’s of science ( Computer Science or information technology) from a recognised university or institute; or Bachelor of Engineering or Bachelor of technology (computer engineering or computer science or computer technology )or computer science and engineering or information technology from recognise university or institute.
सहाय्यक संचालक A) Master’s Degree in Computer Application or master’s of science ( Computer Science or information technology) from a recognised university or institute; or Bachelor of Engineering or Bachelor of technology (computer engineering or computer science or computer technology )or computer science and engineering or information technology from recognise university or institute.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागात 42 पदांची भरती सुरू झाली त्याची वेतन श्रेणी:

पदाचे नाववेतन श्रेणी
सहसंचालकRs. 78,800/- – Rs. 2,09,200/-
उपसंचालकRs. 67,700/- – Rs. 2,08,700/-
सहाय्यक संचालक Rs. 56,100/- – Rs. 1,77,500/

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागात 42 पदांची भरती सुरू झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील दिलेल्या जाहिरातीनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवाराने अर्ज हा शेवटचा तारखे अगोदर सादर करा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  4. उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 फेब्रुवारी 2025 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.epfindia.gov.in

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत ( EPFO) विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.epfindia.gov.in

Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2025: Employees Provident Fund Organization (EPFO) has declared new recruitment notification for the post of ” Joint Director, Deputy Director, Assistant Director” There are total post of 42 Various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date, The last date for submission is 24 February 2025. Interested candidates all Important information is given below. For more information about. Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2025. Visit our website.

http://www.ankjobs.com

Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2025 Details:

Name Of DepartmentEmployees Provident Fund Organization (EPFO)
Name Of Recruitment Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2025.
Name Of Post Joint Director, Deputy Director, Assistant Director
Jobs location —–
Application Mode Offline
Official Website http://www.epflindian.gov. in
Name Of Post Number Of Post
Joint Director06 Post
Deputy Director12 Post
Assistant Director24 Post

Educational Qualification for Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2025:

Name Of PostEducational Qualification
Joint DirectorA) Master’s Degree in Computer Application or master’s of science ( Computer Science or information technology) from a recognised university or institute; or Bachelor of Engineering or Bachelor of technology (computer engineering or computer science or computer technology )or computer science and engineering or information technology from recognise university or institute.
Deputy DirectorA) Master’s Degree in Computer Application or master’s of science ( Computer Science or information technology) from a recognised university or institute; or Bachelor of Engineering or Bachelor of technology (computer engineering or computer science or computer technology )or computer science and engineering or information technology from recognise university or institute.
Assistant DirectorA) Master’s Degree in Computer Application or master’s of science ( Computer Science or information technology) from a recognised university or institute; or Bachelor of Engineering or Bachelor of technology (computer engineering or computer science or computer technology )or computer science and engineering or information technology from recognise university or institute.

Salary Details For Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2025:

Name Of PostSalary Details
Joint DirectorRs. 78,800/- – Rs. 2,09,200/-
Deputy DirectorRs. 67,700/- – Rs. 2,08,700/-
Assistant DirectorRs. 56,100/- – Rs. 1,77,500/

All Important Dates for Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2025:

The last date for submission24 February 2025.

All Important Links and PDF for Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2025:

Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.epfindia.gov.in
Official Website http://www.ankjobs.com

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही 1952 मध्ये नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे विसरून अधिक कर्मचारी किंवा कामगार काम करीत असलेल्या आस्थापनांमध्ये निवृत्त पश्चात्त कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहिले जाते. कर्मचारी आणि त्याची मालक आस्थापना दरमहा मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम या निधीत प्रत्येकी जमा करतात या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्ती समय एक रकमे लाभ देण्याबरोबरच दोन अतिरिक्त लाभही आहेत.

  1. कर्मचारी निवृत्ती वेतन योजना:
  2. कर्मचारी ठेवीशी निगडित विमा योजना

या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यास त्याचे या योजनेमध्ये झालेल्या संचित ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात बदल होऊ शकतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था यावर देखरेख ठेवते कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अवलंबित व्यक्तीस पेन्शनचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जातो.