कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये पात्र उमेदवार साठी नोकरीची संधी; 65,000 रुपये पगार| EPFO Bharti 2024.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये पात्र उमेदवार साठी नोकरीची संधी; 65,000 रुपये पगार| EPFO Bharti 2024.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये पात्र उमेदवार साठी नोकरीची संधी: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार पॅनल सल्लागार ( वकील) पदाच्या जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन ( ईमेल) द्वारे करायचा असून, नंतर तोच अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 नोव्हेंबर 2024 आहे. तरी पात्र असणाऱ्या उमेदवार ने अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा. अजून माहिती साठी तुम्ही हि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.epfindia.gov.in

Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2024: Employees Provident Fund Organization (EPFO) has declared new recruitment notification for the post of “Panel Advisor ( Advocate)” There are total post of various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online ( Email) mode through. Then application form submit Offline through mentioned address. The application will be submitted before the last date. The last date for submission is 15 November 2024. Interested candidates educational Qualification given below. Interested candidates advertisement read carefully before the applying. For more information about Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये पात्र उमेदवार साठी नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :-
  • पदाचे नाव:- पॅनल सल्लागार ( वकील)
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन ( ईमेल द्वारे ) / ऑफलाईन
  • ईमेल आयडी:- acc.thane@epfindia.gov.in
  • अर्ज करण्याचा पत्ता:- अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त, मुंबई – 2, ठाणे झोन यांचे कार्यालय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना वर्तन कमर्शियल कॉम्प्लेक्स सहावा मजला एमआयडीसी रस्ता क्रमांक 16 वागळे इस्टेट ठाणे मुंबई, – 400604.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 नोव्हेंबर 2024 आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये पात्र उमेदवार साठी नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पॅनल सल्लागार ( वकील)1) The Advocate should have a bachelor’s degree in law from a recognised university.
2) The Advocate should be enrolled/ registered as an advocate with a bar council.
3) For Supreme court the advocate should be registered as an advocate on record.
4) The Advocate are requested to have the minimum professional/ Court practice experience of minimum 7 years for high court and other court in the state supreme court state supreme court NCDRC, NCLAT, NCLT a minimum of 10 years experience shall be required.
5) However the Central Provident fund Commissioner may relax the experience or prescribe any other additional qualification or conditions as deem fit.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये पात्र उमेदवार साठी नोकरीची संधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन ईमेलद्वारे करायचा आहे आणि नंतर तोच अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवाराने अर्जासोबत सर्व आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रत जोडावे.
  4. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे बद्दल सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अजून स्वीकारल्या जाणार नाहीत.
  5. अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तोपर्यंत स्वीकारला जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 नोव्हेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.epfindia.gov.in

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना विभागाची PDF:

Download PDf

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com या वेबसाईट ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDf
अधिकृत वेबसाईट http://www.epfindia.gov.in
Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2024: Employees Provident Fund Organization (EPFO) has declared new recruitment notification for the post of “Panel Advisor ( Advocate)” There are total post of various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online ( Email) mode through. Then application form submit Offline through mentioned address. The application will be submitted before the last date. The last date for submission is 15 November 2024. Interested candidates educational Qualification given below. Interested candidates advertisement read carefully before the applying. For more information about Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2024 Details:

Name Of DepartmentEmployees Provident Fund Organization (EPFO)
Name Of Recruitment Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2024:
Name Of Post Panel Advisor ( Advocate)
Jobs location —–
Application Mode Online (E-mail )/ Offline
Official Website http://www.epfindia.gov.in
Educational Qualification for Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Panel Advisor ( Advocate)1) The Advocate should have a bachelor’s degree in law from a recognised university.
2) The Advocate should be enrolled/ registered as an advocate with a bar council.
3) For Supreme court the advocate should be registered as an advocate on record.
4) The Advocate are requested to have the minimum professional/ Court practice experience of minimum 7 years for high court and other court in the state supreme court state supreme court NCDRC, NCLAT, NCLT a minimum of 10 years experience shall be required.
5) However the Central Provident fund Commissioner may relax the experience or prescribe any other additional qualification or conditions as deem fit.
All Important Dates for Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2024:
The last date for submission15 November 2024
All Important Links and PDF for Employees Provident Fund Organization (EPFO) Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDf
Official Website http://www.EPF India.gov.in
Official Website http://www.ankjobs.com
भारतात भविष्य निर्वाह निधी हा कर्मचाऱ्यांसाठी असलेला एक प्रकारचा निवृत्ती निधी आहे. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात गुजर रान करण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचा खात्री लायक स्त्रोत असावा हा या किंवा अशा प्रकारच्या योजना मागचा हेतू असतो. नोकरीत प्रवेश करते वेळी कोणती भविष्य निर्वाह निधी योजना निवडायची याचे काही ठिकाणी स्वतंत्र आहे.

भविष्य निर्वाह निधीचे प्रकार:

भविष्य निर्वाह निधीचे दोन प्रकार आहेत:

  1. ज्यात कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अथवा राजीनाम्यानंतर ती संस्था अथवा कार्यालय सोडते वेळी देण्यात येणाऱ्या एक मुक्त रकमेचा समावेश असतो.
  2. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यास एक मुक्त रक्कम व नंतर तर महानिवृत्तिवेतन देण्यात येते.

खाजगी तसेच शासकीय अथवा निम्न शासकीय कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधीसाठी वेगवेगळे नियम असतात.

भविष्य निर्वाह निधीची योजना:

ही किंवा अशा प्रकारची योजना भारतात सहसा केंद्र अथवा राज्याच्या शासकीय संस्था अथवा कार्यालयात राबविण्यात येते यात सरकार आवश्यक तो ठरलेला निधी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करतो.

अंशदायी भविष्य निर्वाह निधीची योजना:

यात काही संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांची संस्था करीत असलेल्या योगदान इतकेच भविष्य निर्वाह निधीमध्ये सामाजिक योगदान करावे लागते. अशा योजनांना अंशा ताई भविष्य निर्वाह निधी असे म्हणतात सहसा अशी योजना ही निम्न शासकीय संस्थांमध्ये राबविण्यात येत असते व कर्मचाऱ्यांना याव्यतिरिक्त उत्पादन ही देण्यात येते.

भविष्य निर्वाह निधीची खाते नोंद:

या किंवा अशा प्रकारच्या सर्व योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे खाते तयार करणे त्यात नोंदी ठेवणे दरवर्षी कर्मचाऱ्यांमध्ये यावर माहिती देणे आधी त्या संस्थेस बंधनकारक करण्यात आले आहे.

भविष्य निर्वाह निधीची उचल:

कर्मचारी हा नोकरीत असताना भविष्य निर्वाह निधी खात्यात जमात असणाऱ्या रकमेचा काही भाग काही विशिष्ट कारणांसाठी उचल म्हणून घेऊ शकतो व त्याची परतफेड करू शकतो आपण त्याचे लग्न अथवा घरबांधणी आदीसाठी जमा रकमेच्या ठराविक प्रमाणात अशी रक्कम उचलता येते यातील उचल ही दोन प्रकारे असू शकते परतफेड करण्याजोकी वर न फरक फेड करण्याजोकी.

भविष्य निर्वाह निधीची अतिरिक्त कपात:

साधारणता औषधायी भविष्य निर्वाह निधी योजनेत कोणताही कर्मचारी हा आपल्या भविष्याची अतिरिक्त आर्थिक तरतूद म्हणून जास्तीचे वारी वंशस्थान पूर्ण परवानगीने जमा करू शकतो. या रकमेवर अंशदायी भविष्य निर्वाह निधी योजना मार्फत जमा रकमेवर त्यास देण्यात देणारे व्याज मिळते पण संस्थेच्या अंशदान भाग म्हणून ती संस्था आपले योगदान यात जमा करीत नाही निवृत्तीचे वेळेस हा निधी त्यास देण्यात येतो.