कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाच्या 968 जागा साठी भरती| SSC JE Bharti 2024.
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची भरती : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार कनिष्ठ अभियंता ( सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) पदासाठी एकूण 968 पदासाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. त्या साठी पात्र उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज हा उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा असून. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 18 एप्रिल 2024 आहे. तरी उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा. अजून माहिती साठी तुम्ही कर्मचारी निवड आयोग (SSC) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
Staff Selection Commission (SSC) JE Bharti 2024. Staff Selection Commission has invited applications for the post of Junior Engineer. Total post of 968 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode. The application submitted the online mode before the last date. The last date for apply is 18 April 2024. For more information about Staff Selection Commission (SSC) Bharti 2024. Visit our website.
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची भरती ची सविस्तर माहिती:
पद संख्या :- 968 रिक्त पदे
पदाचे नाव :- कनिष्ठ अभियंता ( सिव्हील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
वायो मर्यादा:- 30 ते 32 वर्ष
अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
अर्ज करण्याची फी:- women/ SC/ ST/ PWD/ex – Nil. इतर उमेदवारासाठी – 100/-
अर्ज सुरू होण्याची तारीख 28 मार्च 2024 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024.
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव
पद संख्या
कनिष्ठ अभियंता
968 रिक्त पदे
Staff Selection Commission (SSC) JE Post Details | exam 2024 Notification PDF out:
SSC Junior Engineer 2024 Vacancies:
SNo
Name of Organisation
Field
SC
ST
OBC
EWS
UR
Total
1.
Border Road organisation ( males)
civil
76
36
136
48
142
438
2.
Border Road organisation ( males)
electrical and mechanical
08
00
00
02
27
37
3.
Central public works department
civil
32
16
58
21
90
217
4.
Central public works department
electrical
18
09
32
11
51
121
5.
Central water commission
civil
19
06
39
12
44
120
6.
Central water commission
mechanical
01
00
01
01
09
12
7.
farakka barrage project
civil
–
–
–
–
02
02
8.
farakka barrage project
electrical
01
–
–
–
01
02
9.
Military Engineer service
civil
10.
military engineer service
electrical and mechanical
11.
DGQA – NAVAL Ministry Of Defence
Electrical
01
–
–
–
02
03
12.
DGQA – NAVAL Ministry Of Defence
Mechanical
–
–
–
02
02
03
13.
National technical Research organisation ( NTRO)
civil
01
–
01
–
04
06
14.
Brahmaputra board minister of Jai Shakti
civil
–
–
–
–
02
02
15.
Central water Power Research station
electrical
–
01
–
01
–
02
16.
Central water Power Research station
Civil
–
–
02
–
01
03
Total
157
68
269
97
377
968
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
Junior Engineer Civil
CPWD – B.E. / B.tech Diploma in civil engineering from recognized university/ institute
Junior Engineer Civil and Mechanical
Central Water Commission – B. E. / B.tech / Diploma in Civil/ mechanical engineering from a recognised university/ institute
Junior Engineer Electrical
CPWD – B.E. / B.tech Diploma in Electrical engineering from recognized university/ institute
Junior Engineer Civil
Department of post – B. E. / B.tech / 3 years Diploma in Civil engineering from a recognised university/institute
Junior engineer electrical
department of post B.E./ B.tech/3 year Diploma in Electrical engineering from recognise University/ institute
junior engineer electrical and mechanical
MES – B.E. / B.tech in electrical / mechanical engineering or 3 years diploma in electrical / mechanical engineering from recognise University/Institute and with 2 years works experience in electrical / Mechanical engineering works
junior Engineer civil
MES – B.E. / B.tech in civil engineering or 3 years diploma in civil engineering from recognise University/Institute and with 2 years works experience in electrical / Mechanical engineering works
junior engineer QS and C
MES – B.E./B.tch / 3 year Diploma in civil engineering from recognise University/ Institute aur passed Intermediate examination in Building and Quantity surveyors ( Sub Division -2) from the institute of Surveyors ( Indian)
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची भरती ची वेतन श्रेणी:
पदाचे नाव
वेतन श्रेणी
कनिष्ठ अभियंता
Level – 6 ( Rs 35400- 112400/-)
Important Date For SSC JE Examination 2024:
Event
Dates
ssc JE 2024 Notification released
28th March 2024
ssc JE 2024 Application From starts
28 March 2024.
last day to apply online and pay fee
18 April 2024
Date of window for application from correction and online payment of correction changes
22 to 24 April 2024
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:
उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी.
या जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल जाणार नाही.
अर्ज सादर करण्याच्या सर्व सविस्तर सूचना खालील वेबसाईटवर दिलेले आहे.
अपूर्ण माहिती व पूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नवीन नोंदणीवर क्लिक करावे.
प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्याच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
तुमच्या क्रेडिशियल सहल लोगिन केल्यावर आता अर्ज करा बटनावर क्लिक करावे.
अर्ज सादर करताना त्यावर तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा जसे की तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव तुमची जन्मतारीख तसेच तुमचा शैक्षणिक पात्रता किती.
अर्चना कारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणपत्र परिणाम आणि आकारात मध्ये अपलोड करा.
अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही कर्मचारी निवड आयोग विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी सुधा तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
the recruitment notification has been declared from the staff selection commission for interested and eligible candidates online application are invited for the junior engineer post. There are 968 vacancies available to fill the applications need to apply online mode for staff selection commission junior engineer recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their application through given link from more details about staff selection commission junior engineer Bharti do 2024. More details staff selection commission Bharti 2024 SSC junior engineer vacancy 2024 visit our website.