औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप ( AITL) अंतर्गत “या” विविध नवीन पदांची भरती; असा अर्ज करा| AURIC Bharti 2024.
औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप ( AITL) अंतर्गत “या” विविध नवीन पदांची भरती; असा अर्ज करा: औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप विभाग अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक व्यवस्थापक, तांत्रिक सहाय्यक, लेखा अधिकारी” पदाच्या एकूण 06 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ईमेल द्वारे करायचा आहे. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 04 ऑक्टोंबर 2024 आहे. या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार साठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवार ने मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला आणि वेळेला हजार राहावे. पात्र असलेल्या उमेदवार साठी मुलाखतीची तारीख हि 09 ऑक्टोंबर 2024 आहे. तसेच उमेदवारा चे वय हे 45 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Aurangabad Industrial Township Limited (AITL) Bharti 2024: Aurangabad Industrial Township Limited has declared new recruitment notification for the post of ” General Manager, Dy General Manager, Manager, Technical Assistant, Account Officer” There are total post of 06 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode Means E-mail through. Eligible candidates send there application form before the last day. And eligible candidates selected for walk-in interview through. Interested candidates attend this interview. The last day for application submitted is 04 October 2024. And the Walk-in interview date is 09 October 2024. Eligible candidates age Limit for the post is 45 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about Aurangabad Industrial Township Limited (AITL) Bharti 2024. Visit our website.
औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप ( AITL) अंतर्गत “या” विविध नवीन पदांची भरती; असा अर्ज करा त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 06 रिक्त पदे
- पदाचे नाव:- महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक व्यवस्थापक, तांत्रिक सहाय्यक, लेखा अधिकारी
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण:- छत्रपती संभाजीनगर , आणि मुंबई
- वयो मर्यादा:- 45 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन( ईमेल द्वारे)
- ईमेल आयडी:- career@auric.city
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 04 ऑक्टोंबर 2024 आहे.
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- मुलाखतिचा पत्ता :- कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लोणी रोड, अंधेरी ( पूर्व) मुंबई – 400 – 093.
- मुलाखतिची तारीख ही 09 ऑक्टोंबर 2024 आहे.
औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप ( AITL) अंतर्गत “या” विविध नवीन पदांची भरती; असा अर्ज करा त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
महाव्यवस्थापक | 02 रिक्त पदे |
उप महव्यवस्थपक | 01 रिक्त पदे |
व्यावसथापक | 01 रिक्त पदे |
तांत्रिक सहाय्यक | 01 रिक्त पदे |
लेखा अधिकारी | 01 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
महाव्यवस्थापक | Degree in Electrical Power / Electronic Powe Engineering Technology from recognised Indian University. |
उप महव्यवस्थापक | Degree / Diplopa in Electrical / Power / Electronics and Power Engineering/ Technology from. A recognised Indian University. |
व्यावस्थापक | Degree in Electrical Power / Electronic Powe Engineering Technology from recognised Indian University. |
तांत्रिक सहाय्यक | Degree in Electrical Power / Electronic Powe Engineering Technology from recognised Indian University/ Board |
लेखा अधिकारी | a. Intermediate CA Exam, and B.Com/BAAF. |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- या जाहिराती नुसार उमेदवार लां अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- तसेच उमेदवाराने अर्ज मध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- पात्र असलेल्या उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
- पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेवर मुलाखती साठी हजार राहावे.
- उमेदवाराने मुलाखतीसाठी येताना सर्व आवश्यक असलेली कागदपत्र सोबत आणावी.
- मुलाखतीची तारीख हि 09 ऑक्टोंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप ( AITL) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी. आणि PDF चेक करावी.
औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप ( AITL) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:
औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप ( AITL) विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप ( AITL) विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप ( AITL) विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.auric.city |

Aurangabad Industrial Township Limited (AITL) Bharti 2024 Details:
Name Of Department | Aurangabad Industrial Township Limited (AITL) |
Name Of Recruitment | Aurangabad Industrial Township Limited (AITL) Bharti 2024: |
Name Of Post | General Manager, Dy General Manager, Manager, Technical Assistant, Account Officer |
Jobs location | Chhatrapati Sambhaji Nagar, and Mumbai. |
Application Mode | Online (E-mail ) through |
Official website | http://www.auric.city |
Name Of Post | Number of post |
General Manager | 02 Post |
Dy General Manager | 01 Post |
Manager | 01 Post |
Technical Assistant | 01 Post |
Account Officer | 01 Post |
Name Of Post | Educational Qualification |
General Manager | Degree in Electrical Power / Electronic Powe Engineering Technology from recognised Indian University. |
Dy General Manager | Degree / Diplopa in Electrical / Power / Electronics and Power Engineering/ Technology from. A recognised Indian University. |
Manager | Degree in Electrical Power / Electronic Powe Engineering Technology from recognised Indian University. |
Technical Assistant | Degree in Electrical Power / Electronic Powe Engineering Technology from recognised Indian University/ Board |
Account Officer | a. Intermediate CA Exam, and B.Com/BAAF. |
Age Limit | 45 years complete |
The last day for submission | 04 October 2024 |
Walk-in interview date | 09 October 2024 |
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.auric.city |
Official Website | http://www.ankjobs.com |
Country | India |
State | Maharashtra |
District | Aurangabad |
Founded | 7 September 2019 |
Sector | 15 Sector |
Total | 4000 ha ( 10,000 acres) |