ओझर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती; इथे अर्ज करा| Ojhar Merchant Co- Operative Bank Bharti 2025.

ओझर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती; इथे अर्ज करा| Ojhar Merchant Co- Operative Bank Bharti 2025.

ओझर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती; इथे अर्ज करा: ओझर मर्चंट को – ऑपरेटिव्ह बँक नाशिक अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ” हिशोब तपासणी, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, शाखाधिकारी, लिपिक” पदाच्या एकूण 07 पदांची भरती जाहिर करण्यात आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे नाशिक असून, उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2024 आहे. या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि ओझर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँक नाशिक विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.Ojharmerchantbank.com

Ojhar Merchant Co-operative Bank Nashik Bharti 2025: Ojhar Merchant Co-operative Bank Nashik has published new recruitment notification for the post of ” Internal Account, Loan Officer, Recovery Officer, Branch Officer and Clerk” There are total post of 07 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The jobs location for this post is Nashik, then eligible candidates send there application form before the last date, The last date for submission is 31 December 2024. Then interested candidates read carefully this advertisement before the apply. For more information about Ojhar Merchant Co-operative Bank Nashik Bharti 2025. Visit our website.

http://www.ankjobs.com

ओझर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 07 रिक्त पदे
  • पदाचे नाव:-
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरीचे ठिकाण :- नाशिक
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता:- श्री वल्लभ, तांबट लेन, ओझर (तांबट) तालुका निफाड, जिल्हा नाशिक.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2024 आहे.

ओझर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
अंतर्गत हिशेब तपासणी01 रिक्त पदे
कर्ज अधिकारी01 रिक्त पदे
वसुली अधिकारी02 रिक्त पदे
शाखाधिकारी02 रिक्त पदे
लिपिक01 रिक्त पदे

ओझर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती निघाली त्याची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अंतर्गत हिशेब तपासणीबी. कॉम, एम. कॉम, एम. बी. ए. जी. डी. सी. अँड संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
कर्ज अधिकारीबी. कॉम, एम. कॉम, एम. बी. ए. जी. डी. सी. अँड संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
वसुली अधिकारीबी. कॉम, एम. कॉम, एम. बी. ए. जी. डी. सी. अँड संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
शाखाधिकारीबी. कॉम, एम. कॉम, एम. बी. ए. जी. डी. सी. अँड संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
लिपिकबी. कॉम, एम. कॉम, एम. बी. ए. जी. डी. सी. अँड संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.

ओझर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती निघाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. उमेदवारांनी अर्ज करण्यादी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रत सोबत जोडावे.
  4. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  5. अर्ज मध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी आपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि ओझर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँक नाशिक विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

ओझर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँक नाशिक विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:

http://www.Ojharmerchantbank.com

ओझर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँक विभागाची PDF:

Download PDf

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि ओझर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँक नाशिक विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

ओझर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँक नाशिक विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची pdfDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.Ojharmerchantbank.com

Ojhar Merchant Co-operative Bank Nashik Bharti 2025: Ojhar Merchant Co-operative Bank Nashik has published new recruitment notification for the post of ” Internal Account, Loan Officer, Recovery Officer, Branch Officer and Clerk” There are total post of 07 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The jobs location for this post is Nashik, then eligible candidates send there application form before the last date, The last date for submission is 31 December 2024. Then interested candidates read carefully this advertisement before the apply. For more information about Ojhar Merchant Co-operative Bank Nashik Bharti 2025. Visit our website.

http://www.ankjobs.com

Ojhar Merchant Co-operative Bank Nashik Bharti 2025 Details:

Name Of DepartmentOjhar Merchant Co-operative Bank
Name Of Recruitment Ojhar Merchant Co-operative Bank Nashik Bharti 2025:
Name Of Post Internal Account, Loan Officer, Recovery Officer, Branch Officer and Clerk
Jobs location Nashik
Application Mode Offline
Official Website http://www.Ojharmerchantbank.com

Vacancies Details for Ojhar Merchant Co-operative Bank Nashik Bharti 2025:

Name Of PostNumber Of Post
Internal Account01 Post
Loan Officer01 Post
Recovery Officer02 Post
Branch Officer02 Post
Clerk01 Post

Educational Qualification for Ojhar Merchant Co-operative Bank Nashik Bharti 2025:

Name Of PostEducational Qualification
Internal AccountB.Com, M.Com, MBA, GDC and Computer Knowledge Important.
Loan OfficerB.Com, M.Com, MBA, GDC and Computer Knowledge Important.
Recovery OfficerB.Com, M.Com, MBA, GDC and Computer Knowledge Important.
Branch OfficerB.Com, M.Com, MBA, GDC and Computer Knowledge Important.
ClerkB.Com, M.Com, MBA, GDC and Computer Knowledge Important.

All Important Dates for Ojhar Merchant Co-operative Bank Nashik Bharti 2025:

The last date for submission31 December 2024.

All Important Links and PDF for Ojhar Merchant Co-operative Bank Nashik Bharti 2025:

Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.Ojharmerchantbank.com
Official Website http://www.ankjobs.com

ओझोन मर्चंट चे नियमबाह्य कार्य:

ओझर मर्चंट्स बँकेत नियमबाह्य पद्धतीने कामकाज सुरू असून बँकेने दिलेल्या 50 लाख रुपये कर्जाची रक्कम बँकेच्या चार-पाच संचालकांच्या व्यक्तिगत खात्यात वर्ग झाले.

ओझर मर्चंट बँकेत नियमबाह्य पद्धतीने कामकाज सुरू असून बँकेने दिलेल्या 50 लाख रुपये कर्जाची रक्कम बँकेच्या चार-पाच संचालकांच्या व्यक्तिगत खात्यात वर्ग झाली याद्वारे बँकेच्या संचालकांनी मनी लॉन्ड्री केल्याचा आरोप सदानंद कदम यांनी पत्रकाद्वारे केला आहे. याबाबत तरी सर्व बँक तसेच सक्त वसुली संचालक याकडे ही तक्रार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कदम यांनी याबाबत प्रसिद्धीस पत्र दिले आहे त्यास म्हटल्यानुसार परतफेडीची क्षमता नसतांना पुरेशात पारणाशिवाय बेसुमार कर्ज वाटप केले जात आहे. बँकेच्या संचालक मंडळांनी सोमासे व भुसारे फार्मला 36 लाखाचे कर्ज क्रेन खरेदीसाठी देण्यात आले या कर्जाला 10 संचालकांचा विरोध होता हे कर्ज थकल्यानंतर क्रेन जप्त करण्यात आली तिचा लिलाव करून बँकेला 17 लाख रुपये मिळाले. उर्वरित अठरा लाख रुपये लॉस अकाउंट मध्ये टाकण्याचा घाट घातला जात आहे साईनाथ पेप इंजिनिअरिंग या संस्थेला 50 लाखाचे कर्ज देण्यात आले.

यातून चार-पाच संचालकांच्या व्यक्तिगत खात्यात रक्कम जमा झाली याचीही नोंदी संस्थेच्या 2020 ते 21 च्या ऑडिट रिपोर्ट्स मध्ये झाली रिझर्व बँकेने याची गंभीर दखल घेतल्यानंतर बँकेने खुलासा पाठवला बँकेत मुख्याधिकारी ने नसून त्यांना काही संचालकांच्या मानवाने पोटी काढून टाकण्यात आल्याची कदम यांनी सांगितले आहे. कर्मचाऱ्यांना पात्रता नसताना नियम डालून पडते दिली जात आहे याबाबतचे पत्रके आमिन पठाण या नावाने छापून त्यांचे वाटप केले जात आहे.

आरोपांमध्ये तथ्य नाही :

अर्पण बाबत बँकेचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी सांगितले की काही लोक बँकेची जाणून बुजून बदनामी करीत आहेत कदम आणि पठाण यांच्या बँकेचे बदनामी केल्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये नोंद केली असून त्यांनी बदनामी न करण्याचे लिहून दिले आहे बँकेच्या सीओने संचालकांना बैठकीत आर वर्ष भाषेत शिवीगाळ केली आहे. त्यामुळे सदर सीओला हाताशी धरून बँकेचे बदनामी केली जात आहे कदम यांच्या भावाचे कर्ज होते ते थकल्यामुळे बँकेने त्यांच्या वेतनाचा अर्जंट आणली. त्या रागातून कदम हे उद्योग करीत आहेत बँकेचे आर्थिक स्थिती भक्कम आहे कर्ज वाटप केले आणि कर्ज थकवली अशाच मालवत्तेवर आम्ही टाच आणली आहे याबाबत रिझर्व बँकेला ही योग्य ती माहिती दिल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.