एअर इंडिया मध्ये 130 पदासाठी मुलाखती द्वारे भरती| AIATSL Bharti 2024.
एअर इंडिया मध्ये मुलाखती द्वारे भरती : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमीटेड (AIATSL) द्वारे नुकतीच जाहीर झालेल्या जाहिराती नुसार सुरक्षा कार्यकारी पदाच्या एकूण 130 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असलेल्या उमेदवारासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि वेळेत मुलाखती साठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख हि 01,02, आणि 03 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार उमेदवार साठी लागणारी सगळी सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. तर उमेदवाराने मुलाखतीला जाण्या अगोदर खालील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. आणि एअर इंडिया च्या आणखीन माहिती साठी तुम्ही खालील अधिकृत संकेतस्थळ ल भेट देऊ शकता.

AIATSL Bharti 2024: AIATSL ( Air India Air Transport Services Limited ) AI Airport Service Limited has announced new recruitment for the post of “Security Executive ” there are total post of 130 vacancies are available in AIATSL. Interested and eligible candidates attend the interview. The interview date for 01, 02 And 03 February 2024. For more information about AIATSL Bharti 2024 to visit our website.
एअर इंडिया मध्ये मुलाखती द्वारे भरती साठी ची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे:
- पद संख्या :- 130
- पदाचे नाव :- सुरक्षा कार्यकारी
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
- वायो मर्यादा :- 28 वर्ष पूर्ण
- निवड करण्याची पद्धत:- मुलाखती द्वारे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमीटेड, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम छावणी, चेन्नई 600043. AI विमानतळ सेवा मर्यादित, GSD कॉम्प्लेक्स, CSMI विमानतळ, CISF गेट जवळ नंबर 5, सहार, अंधेरी पूर्व, मुंबई 40099.
- मुलाखतीची तारीख :- 01, 02, 03 February 2024.
एअर इंडिया मध्ये मुलाखती द्वारे भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव खालील प्रमाणे:
पदाचे नाव | पद संख्या |
सुरक्षा कार्यकारी | 130 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सुरक्षा कार्यकारी | Candidate should have completed full time graduation (10+2+3) preference will be given candidates having NCC certificate or possession of certificate security courses and good oral / written communication skills with sound knowledge of computer system. The candidate selected as security executive has to appear for BCAS certificate Basic AVSEC ( 13 days) course and must percentage of 80% The BCAS gives only three attempts to clear the Basic AVSEC Course. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
सुरक्षा कार्यकारी | 27,450/- ₹ |
उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या जाहिराती साठी उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवाराने दिलेल्या तारखेला मुलाखती साठी हजर राहावे. इच्छुक व पात्र असणारे उमेदवार ने मुलाखती साठी अर्ज व आपली मूळ आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. मुलाखत ही 01,02 आणि 03 फेब्रुवारी 2024 ल घेतली जाणार आहे. अधिक माहिती साठी तुम्ही एअर इंडिया ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF फाईल चेक करणे.
एअर इंडिया मध्ये मुलाखती द्वारे भरती ची लिंक पुढील प्रमाणे:
एअर इंडिया मध्ये मुलाखती द्वारे भरती ची PDF पुढील प्रमाणे:
जाहीराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरी मिळवण्या ची अधिसूचना पाहू शकता. तसेच अशाच अजून काही नवीन जाहिराती बघण्या साठी तुम्ही खालील वेबसाईट ल भेट देऊ शकता. ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकतो जेणे करुन त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल.
एअर इंडिया विषयी थोडक्यात माहिती:
एअर इंडिया हि कंपनी भारत देशातील एक राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगो व जेट एअरवेज खालोखाल एअर इंडिया हि तिसऱ्या नंबर ची / क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. ही कंपनी पूर्ण भारत भर व जगातील प्रमुख शहरांत प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते.एअर इंडिया भारतातील चारही महानगरांत असून इतर अनेक शहरांना मध्ये देखील मोठे तळ आहेत. प्रसिद्ध उद्योगपती जे आर डी टाटा ह्यांनी च 1932 आली टाटा सन्स नावाची कंपनी स्थापन केली . एप्रिल 1932 मध्ये टाटा ना ब्रिटिश सरकारने हवाईमार्गणे टपाल वाहतूक करण्याचे कंत्राट काम दिले. 15 ऑक्टोंबर 1932 रोजी स्वतः टाटा नी एक टपाल विमान कराची हून अहदाबाद मार्गे मुंबईच्या जुहू विमानतळावर चालवत अनले सुरवातीला टाटा एअर लाइन्स कडे केवळ दोन विमाने आणि एक वैमानिक होता. सुरवातीच्या काळात कराची ते मद्रास दरम्यान टपाल सेवा पुरवली जात होती.त्या वर्षी टाटा ना टपाल वाहतुकीचे मधून 60,000 ची फायदा झाला. त्या नंतर 1937 पर्यंत हाच फायदा 6 लाख पर्यंत पोहचला.
एअर इंडिया लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी पण एअर इंडिया ची पालक कंपनी आहे. फेब्रुवारी 2011 मध्ये एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन चे एकत्र कारण झाले त्या नंतर एअर इंडिया लिमिटेड च्या अधीप्त्यात फक्त तीन कंपन्या आहेत. एअर इंडिया कंपनी चे मुख्य कार्यालय नवी दिल्ली च्या इंडियन एअरलाईना हाऊस इथे आहे. 2013 पर्यंत हेच मुख्य कार्यालय मुंबई च्या मरीन ड्राइव्ह येथील एअर इंडिया बिल्डिंग ह्या प्रसिद्ध 23 मजली इमारत मध्ये होते . हीच बिल्डिंग एअर इंडिया बिल्डिंग एयस्कलेतरचा वापर करणारी भारतातील पहिली इमारत होती. एअर इंडिया कार्गो हि आशिया मधील सर्वात पहिली मालवाहतूक विमान कंपनी होती. हीची स्थापना 1954 आली झाली होती.सुरवातीला एअर इंडिया कडे 6 विमाने होती जी भारताच्या अनेक शहरांन मध्ये मालवाहतूक चे काम करीत होते. 2012 आली एअर इंडिया च्या पुनर्रचना दरम्यान एअर इंडिया कार्गो बंद करण्यात आली.
टाटा समूहाला विकून एअर इंडिया लिमिटेड कंपनीचे खाजगीकरण करण्यात आले.भारतातील पहिले व्यावसायिक विमान हे 18 फेब्रुवारी 1911 रोजी उड्डाण घेतले .एअर इंडिया हि सरकारच्या मालकीची संस्था आहे. कारण एअर इंडिया हि धवाजवहक विमान कंपनी आहे.जीचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली इथे स्थित आहे.एअर इंडिया एक्स्प्रेस हि एअर इंडिया कंपनीची उपकंपणी आहे. आणि याच एअर इंडिया एक्स्प्रेस ल टाटा समूहाच्या एक भाग समजला जातो. विमान चलन उद्योगात हवाई प्रवासाचे जवळ जवळ सर्व पैलू आणि ते सुलभ करण्यासाठी मदत करणाऱ्या क्रियकल्पंचा समावेश आहेच. याचा अर्थ असा यात संपूर्ण एरलाईन्स उद्योग विमान निर्मिती संशोधन कंपन्या लष्करी विमान वाहतूक आणि बऱ्याच काही गोष्टीचा समावेश आहे. विमान वाहतूक क्षेत्रात काम केल्याने वयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी संधी मिळते. यासाठी सतत शिकणे प्रशिक्षण आणि कौशल्य विकास आवश्यक आहे. त्यामुळे व्यक्तींना त्याचे ज्ञान वाढवणे, त्याचे कौशल्य वाढवणे आणि उद्योगातील प्रगतीस अद्ययावत राहणे गरजेचे आहे. येथे एक मसुदा आहे ज्यावर तुम्ही तुमचे उत्तर आधारित ठेवू शकता. माझा विश्वास आहे की माझा हा ग्राहक सेवांचा अनुभव आणि प्रवासाची आवड मला या भूमिकेसाठी एक चागला आणि उत्कृष्ट उमेदवार बनवते. फ्लाईट अटेंड म्हणून प्रवाशांना याची खात्री करण्यासाठी अपवादात्मक ग्राहक सेवा प्रदान करण्याचे महत्त्व मला समजते.
Air India is the Flag carrier airlines of India. This is owned by Air India Limited a tata group enterprise and operat a Airbus and Boeing aircraft, serving 102 domestic and international destinations. Air India’s headquarters in gurugram. The airlines has its main hub at Indira Gandhi international airport in Delhi and second hub is Chatrapati Shivaji Maharaj international airport Mumbai. Air Indian is second largest airline in Indian. The airlines was founded by J.R.D Tata is Tata Airlines in 1932.