इंडिया लिमिटेड मध्ये 632 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी | India Limited Bharti 2024.

इंडिया लिमटेड मध्ये 632 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी| India Limited Bharti 2024.

इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी: इंडिया लिमिटेड अंतर्गत 632 पदा साठी भरती जाहीर केली आहे. या जाहिराती नुसार शिकाऊ उमेदवार तसेच तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार अशा दोन पदा साठी जागा भरण्यात येणार आहे.या पदासाठी उमेदवार ने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. आज हा 18 जानेवारी 2024 रोजी सुरू होणार आहे तरी अर्ज करण्याची अंतिम तारीख हि 31 जानेवारी 2024 राहील. पात्र उमेदवार ने अर्ज हा दिलेल्या तारखेच्या आधी पाठवावा नंतर तो अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. तसेच या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी, खालील जाहिरातीत या पदासाठी सर्व सविस्तर माहिती दिली आहे. अधिक माहिती साठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करू शकता.

www.nlcindia.in

India Limited Bharti (NLC) 2024 : NLC India Limited has invited applications for Graduate, Technician Apprentice. There are total post 632 vacancies. Intrested and eligible candidate send application form online mode. Before last date. Application will be start 18 January 2024. Last date for submission 31 January 2024. Read carefully before applying. For more details about NLC Bharti 2024. Visit our website.

www.ankjobs.com

इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ची माहिती:

  • पद संख्या :- 632
  • पदाचे नाव :- पदवीधर, तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार
  • शैक्षणिक पात्रता :- खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • अर्ज पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 18 जानेवारी 2024.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024.

इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
पदवीधर शिकाऊ उमेदवार 314
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार 318
इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी चे शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर शिकाऊ उमेदवार Diploma in engineering or technology granted by a Statutory universities in relevant discipline. A degree in engineering technology granted by an institution empowered to grand such degree by an Act of parliament in relevant discipline. •. A degree graduate examination of professional bodies recognised by the State Government as equivalent to above.
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार a diploma in engineering or technology granted by a state Council or Board of technical education established by a state government in relevant discipline. •. A diploma in engineering or technology granted by a university in relevant discipline. •. A degree in engineering and technology granted by an institution recognised by the state government of Central Government as equivalent to above.
इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
पदविधर शिकाऊ उमेदवार 15,028
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार 12,524
इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी साठी अर्ज करण्याची पद्धत:

उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी वरील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज 18 जानेवारी 2024 पासून सुरू होतील ते अर्ज करण्याची अंतिम तारीख हि 31 जानेवारी 2024 राहील. इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेच्या आत करावा. नंतर अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. अधिक माहिती साठी खालील वेबसाईट बघावी तसेच PDF चेक करणे.

इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ची लिंक:

www.nlcindia.in

इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ची PDF:

जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची वेबसाईट चेक करू शकता तसेच तुमच्या मित्रांना हि जाहिरात शेअर करू शकता त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणखीन दुसऱ्या सरकारी नोकरीची अधिसूचना मिळवण्या साठी सुधा तुम्ही www.ankjobs.com ला चेक करू शकता.

NLC इंडिया लिमटेड हि भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणात एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. या उत्पादनाचा कोळसा वीज निर्मिती साठी वापरला जातो इंडिया लिमटेड चे मुख्य इमारत हि नवेली तामिळनाडू मध्ये आहे. या मध्ये लिग नाईट आणि इलेक्ट्रिक पॉवर चे उत्पादन घेतले जाते. आता इंडियन लिमिटेड चे नाव नवीन उपक्रम राबविले जात आहेत त्यामुळे त्यांना इच्छुक आणि पात्र उमेदवारांची गरज आहे.