10 वी ते पदवीधारक उमेदवारांना इंडियन ऑइल मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | IOCL Bharti 2024.
इंडियन ऑइल मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. इंडियन ऑइल अंतर्गत शिकाऊ उमेदवार साठी अर्ज मागविले जात आहेत. या पदासाठी एकूण 473 जागा उपलब्ध करून देण्यात आले आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने मागविले जात आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. अर्ज हा 12 जानेवारी 2024 पासून सुरू झालेले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी आहे. तसेच अधिक माहिती साठी इंडियन ऑइल च्या अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या.

Indian Oil Bharti 2024 : Indian Oil Corporation Limited has declared a IOCL new recruitment for the post of Apprentice there are total post of 473 vacancies. The application link will be live from 12 January 2024.The last date for 1 February 2024. The application mode is online. More details about the recruitment is visit our website.
इंडियन ऑइल मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ची माहिती:
- पद संख्या :- 473 पदे
- पदाचे नाव :- शिकाऊ उमेदवार
- शैक्षणिक पात्रता:- 12 पास / पदवीधर / डिप्लोमा संबंधित क्षेत्रातील आय टी आय
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख 12 जानेवारी 2024.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024.
इंडियन ऑइल मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी साठी पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
शिकाऊ उमेदवार | 473 जागा |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार | 12 वी पास / पदवीधर/ डिप्लोमा संबंधित क्षेत्रातील आय टी आय. |
उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी तसेच अर्ज हा खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट करू शकतो. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची ची सगळी माहिती वरील जाहिरात दिलेली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 01 फेब्रुवारी 2024. आहे. तसेच अधिक माहिती साठी तुम्ही खालील लिंक पाहू शकता तसेच PDF चेक करावी.
इंडियन ऑइल मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ची लिंक :www.IOCL.com
इंडियन ऑइल मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ची PDF:
भरती संबंधित अधिक माहिती तुम्ही या वेबसाईट वर बघू शकता. तसेच या सरकारी नोकरीची जाहिरात तुमच्या मित्रांना शेअर करू शकतो जेणे करून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणखीन नवीन जतिरत बघण्या साठी खालील वेबसाईट बघावी www.ankjobs.com