आर्मी इन्स्टिट्युट टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत पात्र उमेदवार साठी भरती सुरू| Army Institute Of Technology Pune Bharti 2024.
आर्मी इन्स्टिट्युट टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत पात्र उमेदवार साठी भरती सुरू: आर्मी इन्स्टिट्युट टेक्नॉलॉजी पुणे विभाग अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “संगणक प्रोग्रामर, आणि तांत्रिक सहाय्यक” पदाच्या एकूण 02 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 दिवस म्हणजे (24 ऑक्टोंबर 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे पुणे असून, पात्र असलेल्या उमेदवाराचे वय हे 48 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि आर्मी इन्स्टिट्युट टेक्नॉलॉजी पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Army Institute Of Technology Pune Bharti 2024: Army Institute Of Technology Pune has invited applications for the post of “Computer Programmer, Technical Assistant” There are total post of 02 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The jobs location for this post is Pune. The interested candidates send there application form before the last day. The last day for submission is 10 Days means 24 October 2024. Eligible candidates age Limit for the post is 48 years complete and educational qualification for this post is given below. For more information about Army Institute Of Technology Pune Bharti 2024. Visit our website.
आर्मी इन्स्टिट्युट टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत पात्र उमेदवार साठी भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 02 रिक्त पदे
- पदाचे नाव :- संगणक प्रोग्रामर, आणि तांत्रिक सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण :- पुणे
- वायो मर्यादा:- 48 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- रजिस्टर एआयटी दिघे हिल्स पुणे 4111015.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 10 दिवस म्हणजे 24 ऑक्टोंबर 2024 आहे.
आर्मी इन्स्टिट्युट टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत पात्र उमेदवार साठी भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
संगणक प्रोग्रामर | 01 रिक्त पदे |
तांत्रिक सहाय्यक | 01 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
संगणक प्रोग्रामर | First Class BE (IT / Computer) |
तांत्रिक सहाय्यक | B.tech / B.E. ( Computer Science/ Information Technology/Diploma ( Computer Science/ Information Technology) OR equivalent degree or MCA Or Msc ( Computer Science/ IT) Form recognised university/ Institute preferred CCNA, certification cyber security professional Cisco certification Course. |
- उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावे आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- दिलेल्या संबंधी जाहिरातीनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जासोबत सर्व आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रत सोडावी.
- तसेच उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल जाणार नाही.
- तसेच उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- रजिस्टर एआयटी दिघे हिल्स पुणे 4111015.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा दिवस म्हणजेच 24 सप्टेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि आर्मी इन्स्टिट्युट टेक्नॉलॉजी पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
आर्मी इन्स्टिट्युट टेक्नॉलॉजी पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट:
आर्मी इन्स्टिट्युट टेक्नॉलॉजी पुणे विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि आर्मी इन्स्टिट्युट टेक्नॉलॉजी पुणे विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com या वेबसाईट ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
आर्मी इन्स्टिट्युट टेक्नॉलॉजी पुणे विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.aitpune.com |

Army Institute Of Technology Pune Bharti 2024 Details:
Name Of Department | Army Institute Of Technology Pune |
Name Of Recruitment | Army Institute Of Technology Pune Bharti 2024: |
Name Of Post | Computer Programmer, Technical Assistant” |
Jobs location | Pune |
Application Mode | Offline |
Official Website | http://www.aitpune.com |
Name Of Post | Number of post |
Computer Programmer | 01 Post |
Technical Assistant | 01 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Computer Programmer | First Class BE (IT / Computer) |
Technical Assistant | B.tech / B.E. ( Computer Science/ Information Technology/Diploma ( Computer Science/ Information Technology) OR equivalent degree or MCA Or Msc ( Computer Science/ IT) Form recognised university/ Institute preferred CCNA, certification cyber security professional Cisco certification Course. |
Age Limit | 48 years complete |
The last date for submission | 10 Days means (24 October 2024.) |
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.aitpune.com |
Official Website | http://www.ankjobs.com |
बोधवाक्य | गौरवाकडे पुढे |
प्रकार | पदवीधर |
स्थापना केली | 1994 |
प्राचार्य | बी पी पाटील |
दिग्दर्शक | अभय भट |
विद्यार्थी | 1288 |
पदवीधर | 1274 |
पदवीधर | 14 |
स्थान | पुणे महाराष्ट्र भारत |
कॅम्पस | उपनगरीय |