आयुध निर्माण फॅक्टरी भंडारा अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती| Ordnance Factory Bhandara Bharti 2024.
आयुध निर्माण फॅक्टरी भंडारा अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती: आयुध निर्माण फॅक्टरी भंडारा ( ऑर्डनन्स फॅक्टरी) अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, जनरल स्टीम ग्रॅज्युएट अप्रेंटिस” पदाच्या एकूण 49 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज हा कोणत्या पत्यावर पाठवायच आहे तो खालील प्रमाणे दिलेला आहे. उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण हे भंडारा जिल्हा आहे. तसेच त्याला आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराचे वय हे 14 ते 18 वर्ष पूर्ण हवे. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जुलै 2024 आहे. अजून माहिती साठी तुम्ही आयुध निर्माण फॅक्टरी भंडारा विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Ordnance Factory Bhandra Bharti 2024: Ordnance Factorys Bhandara has declared new recruitment notification for the post of “Graduate Apprentice, Technician Apprentice, General stream Graduate Apprentice” There are total post of 49 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form Offline mode. The application will be submitted for given the Address. The application will be submitted for before the last date. The last date for submission is 13 July 2024. For more information about Ordnance Factorys Bhandara 2024. Visit our website.
आयुध निर्माण फॅक्टरी भंडारा अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 49 रिक्त पदे
- पदाचे नाव :-ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, जनरल स्टीम ग्रॅज्युएट अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 14 ते 18 वर्ष पूर्ण
- नोकरीचे ठिकाण:- भंडारा
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- चीफ जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा (युनिट ऑफ म्युनिशन्स इंडिया लिमिटेड ) भंडारा -441906 ( महाराष्ट्र)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जुलै 2024 आहे.
आयुध निर्माण फॅक्टरी भंडारा अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
ग्रॅज्युएट अप्रेंटिस | 40 रिक्त पदे |
टेक्निशियन अप्रेंटिस | 02 रिक्त पदे |
जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अप्रेंटिस | 07 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ग्रॅज्युएट अप्रेंटिस | 1) A Degree in Engineering or Technology granted by a statutory University. 2) A Degree in Engineering or Technology Granted by an Institution empowered to grant such Degree by an Act of Parliament. |
टेक्निशियन अप्रेंटिस | 1) A Diploma in Engineering or Technology granted by a state Council or Board of Technical Education established by a state government. 2) A Diploma in Engineering or Technology Granted by a University. |
जनरल स्टीम ग्रॅज्युएट अप्रेंटिस | A Degree granted by a statutory University or an Institute empowered to grant such Degree by an Act of Parliament or Graduate Examination of professional Bodies recognised by Central government as equivalent to a Degree in Relevant field. |
- उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे माहिती सादर केल्यास आपला अर्ज अपात्र केल्या जाणार नाही.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- चीफ जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा (युनिट ऑफ म्युनिशन्स इंडिया लिमिटेड ) भंडारा -441906 ( महाराष्ट्र)
- उमेदवारांवर चा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या वरचे स्वीकारला जाणार नाही.
- अर्जामध्ये सर्व माहिती पूर्ण भरावी अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 13 जुलै 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही आयुध निर्माण फॅक्टरी भंडारा विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
आयुध निर्माण फॅक्टरी भंडारा विभागाची अधिकृत वेबसाईट:
आयुध निर्माण फॅक्टरी भंडारा विभागाची PDF:
Download PDF
या जाहिराती नुसार तुम्ही हि आयुध निर्माण फॅक्टरी भंडारा विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.Ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.
आयुध निर्माण फॅक्टरी विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.ddpdoo.gov.in |

Ordnance Factory Bhandra Bharti 2024 Details:
Name Of Department | Ordanance Factory Bhandara |
Name Of Recruitment | Ordnance Factory Bhandra Bharti 2024 |
Name Of Post | |
Application Mode | Offline |
Jobs Location | Bhandara |
Official Website | http://www.ddpdoo.gov.in |
Name Of Post | Number of post |
Graduate Apprentice | 40 Post |
Technician Apprentice | 02 Post |
General Stream Graduate Apprentice | 07 Post |
Name Of Post | educational Qualification |
Graduate Apprentice | 1) A Degree in Engineering or Technology granted by a statutory University. 2) A Degree in Engineering or Technology Granted by an Institution empowered to grant such Degree by an Act of Parliament. |
Technician Apprentice | 1) A Diploma in Engineering or Technology granted by a state Council or Board of Technical Education established by a state government. 2) A Diploma in Engineering or Technology Granted by a University. |
General Stream Graduate Apprentice | A Degree granted by a statutory University or an Institute empowered to grant such Degree by an Act of Parliament or Graduate Examination of professional Bodies recognised by Central government as equivalent to a Degree in Relevant field. |
Age Limit | 14 to 18 years |
The last Date | 13 July 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.ddpdoo.gov.in |
It was engaged in research development production testing Marketing and logistics of product range in the areas of air, land and sea system ordnance factory Board Consisting of forty one ordanance Factory nine training institute three region controller dates of sefety which are spread all across the country every year 18 March is celebrated as the Ordanance Factory Day in India.
History of Ordanance Factory:
The Indian ordnance factory predate all the other organisations like the Indian army and Indian railways by over the century the first Indian Ordnance factory can trace its organisation back to the year 1712 when the touch of 10th company established a gun powder factory in ichapur. In1787 another gun powder factory was establishment at ichchapur it’s become production in 1791 and the site was later used as refle factory, beginning in 1904. In 1801, Gun Carriage Agency ( now known as Gun and shell Factory Cossipore)
Establishment at Cossipore Calcutta and production begin on 18 March 1802. This is the oldest ordnance factory in India still in existence.