आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई मध्ये रिक्त पदांची भरती | IIPS Mumbai Bharti 2024.
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई मध्ये भरती : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मध्ये रिक्त पद भरायचे आहे. या विभागात संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक पदाची गरज आहे. या पदा साठी एका जागेची आवश्यकता आहे. या पदासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2024 आहे.या जागे साठी नोकरी ठिकाण हे मुंबई असून वायो मर्यादा हि 50 वर्ष हवी. तसेच या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किती हवी हे सर्व माहिती खालील जाहिरात दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्या पूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी. आणखीन माहिती साठी खालील वेबसाईट ला भेट द्या.

International Institute of population Science Mumbai Bharti 2024 : IIPS Mumbai is recently announced Bharti. Recruitment for the post of ” Director and senior professor” There is a 01 vaccancy. The job location for this post is Mumbai interested candidates for apply this post to given mention address before last date. The last date of apply 2 February 2024 to visit the official website of IIPS Mumbai for more details about visit our website.
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई मध्ये भरती विषयी माहिती:
- पद संख्या. :- 01
- पदाचे नाव :- संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरी ठिकाण :- मुंबई
- वायो मर्यादा. :- 50 वर्ष.
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता :- श्री अमृतलाल जांगिड सहसंचालक ( संखिकी), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, कक्ष क्रमांक 317, 3 रा मजला IRCS बिल्डिंग, रेड क्रॉस रोड, नवी दिल्ली – 110001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2024 आहे.
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई मध्ये भरती ची पद संख्या:
पदाचे नाव | पद संख्या |
संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक | 01 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक | 1) MA /MSC in Demography or Statistics or Economics or Mathematics or Sociology with specialization in statistics. 2) post – graduate training in Demography from an Institu of repute in Indian or Foreign University. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक | Level 14 – As per 7 th CPC plus allowances at the rate admissible to Central Government employees stationed at Mumbai. |
पात्र उमेदवार ने वरील जाहिरात सविस्तर वाचावी तसेच अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने मगविले जात आहेत. अर्ज करण्याचा पत्ता हा वरील जाहिरात मध्ये दिलेला आहे. अर्ज सोबतच आपले आवश्यक कागदपत्रे पाठवावी. अर्ज हा अपूर्ण भरला गेला तर आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2024 आहे.अधिक माहिती करिता कृपया PDF बघावी.
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई लिंक :
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई PDF:
भरतीची अधिक माहिती साठी तुम्ही हि जाहिरात पाहू शकता तसेच आपल्या मित्रा सह शेअर करू शकता त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. इतर सरकारी नोकरी साठी www.ankjobs ल भेट द्या.