अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध| FDA Maharashtra Jobs 2024.

अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध| FDA Maharashtra Jobs 2024.

अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध: अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ” पदाच्या एकूण 56 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच हा अर्ज उमेदवाराने शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. त्यामुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑक्टोंबर 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार उमेदवार चे वय हे 18 ते 38 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. आणि उमेदवाराचे आवश्यक असलेली अर्ज फी खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि अन्न व औषध प्रशासन विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.fdamfg. Maharashtra.gov.in

Food And Drug Administration Department of Maharashtra Bharti 2024: Food and Drug Administration of Maharashtra government has declared new recruitment notification for the post of “Senior Technical Assistant and Analytical Chemist” . There are total post of 56 various vaccant post is available to fill the post. The Ministry is responsible for consumer protection and regulating food and drug Interested and eligible candidates send there application form online mode through. Eligible candidates send there application form before the last day. The last day for submission is 22 October 2024. Interested candidates age Limit for 18 to 38 years complete. Educational Qualification for the post is given below. And application Fess then given below. For more information about Food And Drug Administration Department of Maharashtra Bharti 2024 visit our website.

http://www.ankjobs.com

अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 56 वर्ष पूर्ण
  • पदाचे नाव:-
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 18 – 38 वर्ष पूर्ण
  • अर्ज शुल्क :- 1) अरखीव ( खुला ) प्रवर्ग :- 1000/- 2) राखीव प्रवर्ग :- 100/-
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑक्टोंबर 2024 आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
वरिष्ठ तंत्रिक सहाय्यक37 रिक्त पदे
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ19 रिक्त पदे
अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक ( Senior Technical Assistant) 1) Have a Second Class Science Degree of a recognised university. Or. ( मान्यताप्रप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणी मधील पदवी ) किंवा
2) Hold a Degree in pharmacy. ( औषध निर्माण शास्त्र पदवीधर)
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ ( Analytical Chemist) Pot Post – Graduate Degree in Chemistry or Bio – Chemistry of Bio – Chemistry of recognised university. ( मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी किंवा रसायन शास्त्र ( Chemistry) किंवा जीव रसायनशास्त्र ( Bio Chemistry) पदव्युत्तर पदवी ( मास्टर डिग्री ) OR Possess a Degree in Science in Second Class of any recognised university and have Experience, Gained after obtaining such degree in the analytical of drugs for not less than eighteen months. किंवा ( मान्यताप्राप्त विद्या पठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणी मधील पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान 18 महिन्याचा अनुभव आवश्यक आहे.)
अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतनश्रेणीपगार
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञS-1438,600 – 1,22, 800/-
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकS -1335,400 – 1,12,400/-
अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली त्या साठी उमेदवाराचे वयो मर्यादा:

1) उमेदवाराचे वय:

  • अर्ज करण्याच्या अंतिम दिनांक ला उमेदवाराची किमान व अठरा वर्षे तरी पूर्ण असावे.
  • सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्चतम वय 38 वर्ष असावे.

2) विशेष सवलती:

  • मागासवर्गीय खेळाडू आर्थिक दुर्पण घटक आणि सामाजिक व आर शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गासाठी वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल असेल, त्यामुळे या उमेदवारांसाठी उच्चतम वय 43 वर्ष राहील.
  • दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी उच्चता वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथील असते.
  • पदवीधर अंशकाली उमेदवारांसाठी वयोमर्यादा 55 वर्ष असेल
  • भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार वयोमर्यादा 45 वर्षे असेल.

3) शिकेलतेची मर्यादा:

  • मागासवर्गीय दिव्यांग आणि खेळाडू यांना वयोमर्यादित मिळाणारी सवलत यापैकी कोणत्याही एका कारणासाठी देय असेल म्हणजे जास्तीत जास्त एका प्रकारचे शितलता लागू केली जाईल.

वरील नियमावली अनुसार अर्ज करण्यासाठी वयाची पडताळणी करणे उमेदवारासाठी आवश्यक आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली त्या साठी उमेदवाराचे अर्ज शुल्क:

  • परीक्षा फी: 1) आराखीव ( खुला) प्रवर्ग :- ₹1000/- 2) राखीव प्रवर्ग : ₹100/-
  • बँक चार्जेस आणि देय कर :- उपरोक्त शुल्काच्या व्यतिरिक्त बँक चार्जेस आणि त्यावरील देयक कर जीएसटी वेगळा आकारला जाईल.
  • माजी सैनिकांसाठी: माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

पात्र असलेल्या उमेदवारांसाठी वरील फुलका सह सर्व अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. वरील जाहिरातीनुसार उमेदवारांनी अर्ज करण्यापुढे वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार उमेदवाराने अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  4. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवारी अर्ज सादर करू शकतो.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑक्टोंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि अन्न व औषध प्रशासन विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

अन्न व औषध प्रशासन विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.fdamfg. Maharashtra.gov.in

अन्न व औषध प्रशासन विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

अन्न व औषध प्रशासन विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भारतीचीPDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.fdamfg. Maharashtra.gov.in
Food And Drug Administration Department of Maharashtra Bharti 2024: Food and Drug Administration of Maharashtra government has declared new recruitment notification for the post of “Senior Technical Assistant and Analytical Chemist” . There are total post of 56 various vaccant post is available to fill the post. The Ministry is responsible for consumer protection and regulating food and drug Interested and eligible candidates send there application form online mode through. Eligible candidates send there application form before the last day. The last day for submission is 22 October 2024. Interested candidates age Limit for 18 to 38 years complete. Educational Qualification for the post is given below. And application Fess then given below. For more information about Food And Drug Administration Department of Maharashtra Bharti 2024 visit our website.

http://www.ankjobs.com

Food And Drug Administration Department of Maharashtra Bharti 2024 Details:

Name Of DepartmentFood And Drug Administration Department of Maharashtra
Name Of Recruitment Food And Drug Administration Department of Maharashtra Bharti 2024:
Name Of Post Senior Technical Assistant and Analytical Chemist
Jobs location ——
Application Mode Online
Official Website http://www.fdamfg. Maharashtra.gov.in
Food And Drug Administration Department of Maharashtra Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Senior Technical Assistant37 Post
Analytical Chemist19 Post
Educational Qualification for Food And Drug Administration Department of Maharashtra Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Senior Technical Assistant1) Have a Second Class Science Degree of a recognised university. Or.
2) Hold a Degree in pharmacy.
Analytical ChemistPot Post – Graduate Degree in Chemistry or Bio – Chemistry of Bio – Chemistry of recognised university.
OR Possess a Degree in Science in Second Class of any recognised university and have Experience, Gained after obtaining such degree in the analytical of drugs for not less than eighteen months.
Salary Details for Food And Drug Administration Department of Maharashtra Bharti 2024:
Name Of PostSalary Details Salary
Senior Technical AssistantS-1438,600 – 1,22, 800/-
Analytical ChemistS-1335,400 – 1,12,400/-
Age Criteria for Food And Drug Administration Department of Maharashtra Bharti 2024:
Age Limit18 to 38 years complete
All Important Dates for Food And Drug Administration Department of Maharashtra Bharti 2024:
The last day for submission22 October 2024
All Important Links and PDF for Food And Drug Administration Department of Maharashtra Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.fdamfg. Maharashtra.gov.in
Official Website http://www. ankjobs.com