अकोला पोलीस विभागात 195 पदांची भरती| Akola Police Bharti 2024.
अकोला पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित: अकोला पोलीस विभागात नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली. या नुसार पोलीस शिपाई पदा साठी एकूण 195 जागा भरायच्या आहेत. यामधे 111 जागा ह्या पोलीस शिपाई साठी तर 30 ज त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच अर्ज हा 5 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे. तसेच उमेदवाराची लागणारी महत्वाची कागदपत्रे ची यादी अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहेत. तसेच परीक्षा पद्धति आणि निवड प्रक्रिया या विषयी संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. तसेच उमेदवाराची मैदानी चाचणी ( ग्राउंड ) कशी होणार या संदर्भात संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि अजून माहिती साठी तुम्ही परभणी पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट बघावी.

Akola Police Bharti 2024 : Akola Police Department has declared new recruitment notification for the post of Police Constable total post of 195 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form online mode. The online from will be start from 5 March 2024. And Last date for apply for application is 31 March 2024. Educational qualification physical Qualification Required Certificate Documents Social and Parallel Reservation information Exam Fee application submission information date and time of Application Submission and Details Instructions for candidate are available in the below details advertisement fo Police Constable post. For more information about Akola police Bharti 2024. Visit our website.
अकोला पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 195 रिक्त पदे
- पदाचे नाव :- पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- वायो मर्यादा:- खुला प्रवर्ग: 18 ते 28 वर्ष पूर्ण. मागासवर्गीय : 18 ते 33 वर्ष पूर्ण.
- अर्ज करण्याची फी: खुला प्रवर्ग: 450/- मागासवर्गीय : 350/-
- नोकरीचे ठिकाण:- अकोला
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 05 मार्च 2024 आहे.
अकोला पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
पोलीस शिपाई | 195 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | मान्यता प्राप्त बोर्डाने 12 वी पास ( महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियमन 1965 चा महानियमन 41 ) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारे उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांचे सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी बारावी परीक्षा दोन्ही परीक्षा राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेच्या समक्ष असतात. |
पोलीस शिपाई चालक | मान्यता प्राप्त बोर्डाने 12 वी पास ( महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियमन १९६५ चा महाधनियमान 41 प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षा संपक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांचे सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी ची बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा राज्य 15 तर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेचे समक्ष असतात. |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
- उमेदवाराने अर्ज करते वेळी त्या मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज करते वेळी त्या सोबत आवश्यक असलेली प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे.
- अर्ज हा 5 मार्च 2024 पासून सुरू झाला आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि अकोला पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
अकोला पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट:
अकोला पोलीस विभागाची PDF:
जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी पाहण्यासाठी साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
अकोला पोलीस भरतीची निवड प्रक्रिया :
- शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा
- चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
- वैद्यकिय चाचणी इत्यादी
अकोला पोलीस भरतीची साठी उमेदवाराची शारीरिक क्षमता:
पात्र उमेदवार ची उंची किती असावी:
महिला | महिला उमेदवाराची उंची हि कमीत कमी 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. |
पुरुष | पुरुष उमेदवाराची उंची हि कमीत कमी 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. |
पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती हि न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी |
महिला | महिला उमेदवाराला छाती लागू नाही. |
- अकोला पोलीस भरतीची साठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
- लेखी परीक्षा ही मराठी भाषेत घेतली जाणार आहे.
- लेखी परीक्षा ही 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनीटाचा वेळ दिलेला असेल.
पोलीस भरती साठी चा अभ्यासक्रम :
विषय ( Subject ) | गुण ( Marks ) |
अंकगणित | 20 गुण |
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | 20 गुण |
बुध्दीमत्ता चाचणी | 20 गुण |
मराठी व्याकरण | 20 गुण |
मोटार वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम | 20 गुण |
एकूण गुण | 100 गुण |
- नवीन नियमानुसार सर्व प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येईल.
- शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची घेतली जाईल.
- तसेच शारीरिक चाचणी घेण्या अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
पोलीस भरतीसाठी पात्र उमेदवार ची शैक्षणिक चाचणी पुरुष आणि महिला:
1600 मिटर धावणे ( Running ) | 30 Marks |
100 मिटर धावणे ( Running ) | 10 Marks |
गोलाफेक | 10 Marks |
एकूण गुण | 50 Marks |
800 मिटर धावणे ( Running ) | 30 Marks |
100 मिटर धावणे ( Running ) | 10 Marks |
गोलाफेक | 10 Marks |
एकूण गुण | 50 Marks |
अकोला जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात वसलेला आहे या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अकोला हेच आहे अकोला जिल्हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतो जुलै एक इसवी सन 1998 रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले होते त्यामुळे अकोला व वाशिम हे दोन नवे जिल्हे निर्माण करण्यात आले होते जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस अमरावती जिल्हा दक्षिणेस वाशिम जिल्हा तर पश्चिमेज बुलढाणा जिल्हा वसलेला आहे.
- राज्य : महाराष्ट्र
- विभागाचे नाव : अमरावती विभाग
- मुख्यालय : अकोला
- एकूण तालुके : आकोट, अकोला, तेल्हारा, पातुर, बार्शीटाकळी, बाळापूर, मूर्तिजापूर.
- एकूण क्षेत्रफळ: 5,431 चौरस किमी
अकोला जिल्ह्यात विविध भूरूपे आढळतात पूर्णा नदीच्या खोऱ्याचा बहुतेक भाग सपाट मैदानाचा असल्यामुळे जिल्ह्यात उत्तर भारतात गावील गडचे डोंगर तर दक्षिण भागात अजिंठाचे डोंगर वसलेले आहे जिल्ह्याच्या उत्तरेस नरनाळा किल्ला आहे हो खूप रूपांच्या सकलपण करून प्रकृतिक रचना समजते.
अकोला जिल्ह्यातील नद्या :
अकोला जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा नदी आहे ही नदी जिल्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते पूर्ण मध्ये शहानुर पठार विद्युत इत्यादी नद्या उत्तरे करून येऊन मिळतात उमा काटेपूर्णा मोरणा व मन या नद्या दक्षिणेकडून येऊन मी तरी अशी बाई निरखुणा ही मन नदीची उपनदी जिल्ह्यातून वाहते वाशिम जिल्ह्यात काटेपूर्णा नदीचा उगम होतो ही नदी बार्शी टाकळी मूर्तीच्या पूर्व अकोला या तालुक्यातून वाहते ती लाईट गावाजवळ पूर्णा नदीस येऊन मिळते मूर्तीजापुर तालुक्यात सावंगी या ठिकाणाजवळ पूर्ण व उमा नद्यांचा संगम होतो मन व महेश या नद्यांचा संगम बाळापुर जवळ होतो.
अकोला जिल्ह्याचे हवामान :
अकोला जिल्हा समुद्रापासून दूर आहे जिल्ह्याचे हवामान आधार पण उष्ण व कोरडे आहे मला फार क** असतो मी मेहनत तापमान खूप महत्त्वाचे आहे डिसेंबर महिन्यात तापमान कमीत कमी वस्तु त्यामुळे उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढले असते तरी रात्री ते कमी होत असते जिल्ह्यातील बाळापुर अकोला मध्यगाशी तालुक्यात कमी पाऊस पडतो.
अकोला जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्ती:
अकोला जिल्ह्यात खालील गड व अजिंठ्याच्या डोंगर रांगांचा भाग जास्त वनी आहेत वनात साग एन खैर अंजन इत्यादी वृक्ष आढळतात तसेच मोर र*** कोंबडा इत्यादी पक्षीही वनात आढळून आले आहेत पातुर जिल्ह्यात सांग चंदन नाटक के तसेच चार चोळीचे उत्पादन नाही या जिल्ह्यात घेतले जाते जिल्ह्यात काटेपूर्णा अभयारण्य आहे.
अकोला जिल्ह्यातील पाणीपुरवठा ची समस्या :
अकोला जिल्ह्यात विहिरीवर नद्याही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने समजले जातात आकोट तेल्हारा पातुर पारशी टाकळी तालुक्यात वहिनी जास्त आहेत तेल्हारा तालुक्यात वान धरण असल्यामुळे याशिवाय महान मोर नाही धरणे जिल्ह्यात आहेत बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील धरण प्रकल्प जिल्ह्यात मोठा प्रकल्प आहे पातुर तालुक्यात मोरनावर निरगुना यांच्यावर धरणे बांधलेली आहेत.