SBI बँकेत 20 विविध पदांची नवीन भरती निघाली| SBI Mumbai Bharti 2024.
SBI बँकेत 20 विविध पदांची नवीन भरती निघाली : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार डेप्युटी मॅनेजर ( मार्केटिंग – आर्थिक संस्था), वरिष्ठ उपाध्यक्ष ( IS ऑडिटर), असिस्टंट व्हॉईस प्रेसिडेंट ( IS ऑडिटर), मॅनेजर ( IS ऑडिटर) आणि डेप्युटी मॅनेजर ( IS ऑडिटर) पदाच्या एकूण 20 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 24 जुलै 2024 आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, पात्र असलेल्या उमेदवाराचे वय हे 27 ते 40 वर्ष पूर्ण हवे. उमेदवाराला अर्ज सादर करते वेळी किती अर्ज शुल्क भरणे आहे याची सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट बघावी.

State Bank Of India Mumbai Bharti 2024: State Bank Of India ( SBI) has been published new recruitment notification for the post of “Deputy Manager ( Marketing – Financial Institutions), Senior Vice president ( IS Auditor), Assistant Vice president ( IS Auditor) Manager ( IS Auditor), and Deputy Manager ( IS Auditor)” There are total post of 20 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The jobs location for this post is Mumbai. Interested candidates submitted their application form before the last date. The last date for submission is 24 July 2024. Educational Qualification for the post is given below. For more information about State Bank Of India Mumbai Bharti 2024. Visit our website.
SBI बँकेत 20 विविध पदांची नवीन भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या:- 20 रिक्त पदे
- पदाचे नाव:- डेप्युटी मॅनेजर ( मार्केटिंग – आर्थिक संस्था), वरिष्ठ उपाध्यक्ष ( IS ऑडिटर), असिस्टंट व्हॉईस प्रेसिडेंट ( IS ऑडिटर), मॅनेजर ( IS ऑडिटर) आणि डेप्युटी मॅनेजर ( IS ऑडिटर)
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- वायो मर्यादा:- 27 ते 40 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची फी:- 1) सामान्य /EWS/OBC उमेदवारासाठी 750/- 2) SC/ ST/ PWBD उमेदवारासाठी शुल्क भरणे नाही.
- नोकरीचे ठिकाण:- मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 24 जुलै 2024 आहे.
SBI बँकेत 20 विविध पदांची नवीन भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग आर्थिक संस्था) | 04 रिक्त पदे |
वरिष्ठ उपाध्यक्ष ( IS ऑडिटर) | 02 रिक्त पदे |
असिस्टंट व्हॉईस प्रेसिडेंट ( IS ऑडिटर) | 03 रिक्त पदे |
मॅनेजर ( IS ऑडिटर) | 04 रिक्त पदे |
डेप्युटी मॅनेजर ( IS ऑडिटर) | 07 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता:- |
डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग आर्थिक संस्था) | MBA/ PGDM |
वरिष्ठ उपाध्यक्ष ( IS ऑडिटर) | B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA |
असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट ( IS ऑडिटर) | B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA |
मॅनेजर (IS ऑडिटर) | B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA |
डेप्युटी मॅनेजर ( IS ऑडिटर) | B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA |
- उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्थ सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज सादर करू शकतो.
- उमेदवाराला आरसा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
स्टेट बँक ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट:
स्टेट बँक ऑफ इंडिया ची PDF:
या जाहिराती नुसार अजुन माहिती साठी तुम्ही हि स्टेट बँक ऑफ इंडिया ची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.
स्टेट बँक ऑफ इंडिया ची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.sbi.co.in |

State Bank Of India Mumbai Bharti 2024 Details:
Name Of Department | State Bank Of India |
Name Of Recruitment | State Bank Of India Mumbai Bharti 2024: |
Name Of Post | Deputy Manager ( Marketing – Financial Institutions), Senior Vice president ( IS Auditor), Assistant Vice president ( IS Auditor) Manager ( IS Auditor), and Deputy Manager ( IS Auditor)” |
Jobs location | Mumbai |
Application mode | Online |
Official Website | http://www.sbi.co.in |
State Bank Of India Mumbai Bharti 2024 vacancies Details :
Name Of Post | Number of post |
Deputy Manager (Marketing Financial Institutions) | 04 Post |
Senior Vice president ( IS Auditor) | 02 Post |
Assistant Vice president ( IS Auditor) | 03 Post |
Manager ( IS Auditor) | 04 Post |
Deputy Manager ( IS Auditor) | 07 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Deputy Manager ( Marketing Financial Institutions) | MBA/ PGDM |
Senior Vice president ( IS Auditor) | B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA |
Assistant Vice president (IS Auditor) | B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA |
Manager (IS Auditor) | B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA |
Deputy Manager (IS Auditor) | B.E. / B.Tech in information technology/ Computer science Electronics/ Electronics and Instrumentation + CISA |
Age Limit | 27 to 40 Years |
EWS/ OBC | 750/- |
SC/ST/PWBD | Non |
The last Day | 24 July 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.sbi.co.in |
1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापन झालेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक म्हणून कार्यरत होते. डिसेंबर 2012 ची मालमत्ता विचारात घेता ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून तिची 501 अब्ज डॉलर मालमत्ता व 157 परदेशी कार्यालय धरून एकूण पंधरा हजार तीनशे शाखा होत्या. मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत एसबीआय निवासी भारतीयांना भारतातील आणि भारताबाहेरील शाखांच्या नेटवर्कमधून बँकिंग सेवा पुरवते. एसबीआयच्या भारतात 14000 प्रादेशिक हब्स असून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 57 विभागीय कार्यालय आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया चा भारतीय व्यापारी बँकांमध्ये ठेवी आणि कर्ज स्वरूपात वीस टक्के हिस्सा आहे.