समाज कल्याण विभागात विविध 219 पदांसाठी भरती सुरू; ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा| Samaj Kalyan Vibhag Bharti 2024.
समाज कल्याण विभागात विविध 219 पदांसाठी भरती सुरू; ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा: समाज कल्याण विभाग अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “गट क संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षण, गृहपाल ( महिला), गृहपल ( सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटांकलेखक” पदाच्या एकूण 219 जागांची भरती निघाली आहे. या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख हि 10 ऑक्टोंबर 2024 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे पुणे असून, पात्र असणाऱ्या उमेदवार साठी अर्ज करण्याची फी ही खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि समाज कल्याण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www.sjsa. Maharashtra.gov.in/en

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: Samaj Kalyan Vibhag has declared new recruitment notification for the post of “Senior Social Welfare Inspector, Housekeeper ( Female), Housekeeper ( General), Social Welfare Inspector, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer in Group C Cadre” There are total post of 219 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. Interested candidates send there application form before the last day. The application will be start for 10 October 2024. And 11 November 2024.The jobs location for this post is Pune. Interested candidates application fee is given below. For more information about Samaj Kalyan Vibhag Bharti 2024. Visit our website.
समाज कल्याण विभागात विविध 219 पदांसाठी भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 219 रिक्त पदे
- पदाचे नाव:- गट क संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षण, गृहपाल ( महिला), गृहपल ( सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटांकलेखक”
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज करण्याची फी:- 1) खुला प्रवर्ग: ₹ 1000/- 2) राखीव श्रेणी : ₹ 900/-
- नोकरीचे ठिकाण :- पुणे
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख ही 10 ऑक्टोंबर 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 आहे.
समाज कल्याण विभागात विविध 219 पदांसाठी भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
गृहपाल (महिला) | 92 |
गृहपाल (सर्वसाधारण) | 61 |
समाज कल्याण निरीक्षक | 39 |
उच्च श्रेणी लघुलेखक | 10 |
निम्न श्रेणी लघुलेखक | 03 |
लघुटंकलेख | 09 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 1) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समजल्या म्हणून मान्य केलेली अहर्ता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य) 2) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी संगणक अहर्ता परीक्षा किंवा सम कक्ष संगणक आहता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
गृहपाल (महिला) | 1) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समजल्या म्हणून मान्य केलेली अहर्ता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य) 2) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी संगणक अहर्ता परीक्षा किंवा सम कक्ष संगणक आहता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
गृहपाल (सर्वसाधारण) | 1) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समजल्या म्हणून मान्य केलेली अहर्ता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य) 2) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी संगणक अहर्ता परीक्षा किंवा सम कक्ष संगणक आहता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
समाज कल्याण निरीक्षक | 1) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समजल्या म्हणून मान्य केलेली अहर्ता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य) 2) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी संगणक अहर्ता परीक्षा किंवा सम कक्ष संगणक आहता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
उच्च श्रेणी लघुलेखक | 1) शासनमान्य माध्यमिक शाळा परीक्षा बोर्डाची एसएससी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. 2) उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखक परीक्षा उत्तीर्ण. किंवा दोन उच्च श्रेणीत लघुलेखक मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचे १२० शब्द प्रति मिनिट इंग्रज लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण. एक व दोन करिता इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य) 3) टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट किंवा 4) टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट 5) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एमएससीआयटी संगणक अहर्ता परीक्षा किंवा समक्ष संगणक वर्ग परीक्षा असणे आवश्यक आहे. |
निम्न श्रेणी लघुलेखक | 1) शासनमान्य माध्यमिक शाळा परीक्षा बोर्डाची एसएससी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. 2) उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखक परीक्षा उत्तीर्ण. किंवा दोन उच्च श्रेणीत लघुलेखक मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचे १२० शब्द प्रति मिनिट इंग्रज लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण. एक व दोन करिता इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य) 3) टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट किंवा 4) टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट 5) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एमएससीआयटी संगणक अहर्ता परीक्षा किंवा समक्ष संगणक वर्ग परीक्षा असणे आवश्यक आहे. |
लघु टंकलेखक | 1) शासनमान्य माध्यमिक शाळा परीक्षा बोर्डाची एसएससी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. 2) उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखक परीक्षा उत्तीर्ण. किंवा दोन उच्च श्रेणीत लघुलेखक मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचे १२० शब्द प्रति मिनिट इंग्रज लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण. एक व दोन करिता इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य) 3) टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट किंवा 4) टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट 5) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एमएससीआयटी संगणक अहर्ता परीक्षा किंवा समक्ष संगणक वर्ग परीक्षा असणे आवश्यक आहे. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | s-14:38600 – 122800 |
गृहपाल (महिला) | s-14:38600 – 122800 |
गृहपाल (सर्वसाधारण) | s-14:38600 – 122800 |
समाज कल्याण निरीक्षक | S-13:35400 – 112400 |
उच्च श्रेणी लघुलेख | S – 16: 44900 – 142400 |
निम्न श्रेणी लघलेखक | S – 15 : 41800 – 132300 |
लघु टंकलेखक | S-8: 25500 – 81100 |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक असावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने आजचा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावं नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज सुरू होण्याची तारीख ही 10 ऑक्टोंबर 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 ऑक्टोंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि समाज कल्याण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
समाज कल्याण विभागाची अधिकृत वेबसाईट:
http://www.sjsa. Maharashtra.gov.in/en
समाज कल्याण विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि समाज कल्याण विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
समाज कल्याण विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.sjsa. Maharashtra.gov.in/en |

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Details:
Name Of Department | Samaj Kalyan Vibhag |
Name Of Recruitment | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: |
Name Of Post | Senior Social Welfare Inspector, Housekeeper ( Female), Housekeeper ( General), Social Welfare Inspector, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer |
Jobs location | Pune |
Application Mode | Online |
Official Website | http://www.sjsa. Maharashtra.gov.in/en |
Name Of Post | Number of post |
Senior Social Welfare Inspector | 05 Post |
Housekeeper ( Female) | 92 Post |
Housekeeper ( General) | 61 Post |
Social Welfare Inspector | 39 Post |
High Grade Stenographer | 10 Post |
Lower Grade Stenographer | 03 Post |
Stenographer | 09 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Senior Social Welfare Inspector | a) Degree in any discipline from a government recognised university or a qualification recognised as equivalent to a degree by the government of Maharashtra ( government recognised degree in physical education preferred) B) Must have passed MSCIT computer Aptitude test of Maharashtra state board of technical education or equivalent computer qualification. |
Housekeeper ( Female) | a) Degree in any discipline from a government recognised university or a qualification recognised as equivalent to a degree by the government of Maharashtra ( government recognised degree in physical education preferred) B) Must have passed MSCIT computer Aptitude test of Maharashtra state board of technical education or equivalent computer qualification. |
Housekeeper ( General) | a) Degree in any discipline from a government recognised university or a qualification recognised as equivalent to a degree by the government of Maharashtra ( government recognised degree in physical education preferred) B) Must have passed MSCIT computer Aptitude test of Maharashtra state board of technical education or equivalent computer qualification. |
Social Welfare Inspector | a) Degree in any discipline from a government recognised university or a qualification recognised as equivalent to a degree by the government of Maharashtra ( government recognised degree in physical education preferred) B) Must have passed MSCIT computer Aptitude test of Maharashtra state board of technical education or equivalent computer qualification. |
High Grade Stenographer | a) passed board examination ( SSC) from government recognised secondary school or equivalent. B) 1) Higher Class stenographer ( English) Commerce certificate registration by government. Passed board 120 word per minute english shorthand test, OR 2) High Grade Stenographer marathi passed 120 WPM English shorthand test of government recognised commerce certificate Board. For 1 and 2 of B above (both English and Marathi shorthand 120 words per minute preferred) C) Typing ( English) 40 words per minute Or D) Typing Marathi 30 words per minute E) Must have passed MSCIT computer Aptitude test of Maharashtra state board of technical education or equivalent computer qualification. |
Lower Grade Stenographer | a) passed board examination ( SSC) from government recognised secondary school or equivalent. B) 1) Higher Class stenographer ( English) Commerce certificate registration by government. Passed board 120 word per minute english shorthand test, OR 2) High Grade Stenographer marathi passed 120 WPM English shorthand test of government recognised commerce certificate Board. For 1 and 2 of B above (both English and Marathi shorthand 120 words per minute preferred) C) Typing ( English) 40 words per minute Or D) Typing Marathi 30 words per minute E) Must have passed MSCIT computer Aptitude test of Maharashtra state board of technical education or equivalent computer qualification. |
Stenographer | a) passed board examination ( SSC) from government recognised secondary school or equivalent. B) 1) Higher Class stenographer ( English) Commerce certificate registration by government. Passed board 120 word per minute english shorthand test, OR 2) High Grade Stenographer marathi passed 120 WPM English shorthand test of government recognised commerce certificate Board. For 1 and 2 of B above (both English and Marathi shorthand 120 words per minute preferred) C) Typing ( English) 40 words per minute Or D) Typing Marathi 30 words per minute E) Must have passed MSCIT computer Aptitude test of Maharashtra state board of technical education or equivalent computer qualification. |
Name Of Post | Salary Details |
Senior Social Welfare Inspector | s-14:38600 – 122800 |
Housekeeper ( Female) | s-14:38600 – 122800 |
Housekeeper ( General) | s-14:38600 – 122800 |
Social Welfare Inspector | S-13:35400 – 112400 |
High Grade Stenographer | S – 16: 44900 – 142400 |
Lower Grade Stenographer | S – 15 : 41800 – 132300 |
Stenographer | S-8: 25500 – 81100 |
The Application will be start | 10 October 2024 |
The last day for submission | 11 November 2024 |
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.sjsa. Maharashtra.gov.in/en |
Official Website | http://www.ankjobs.com |