संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये 71 पदांची भरती जाहीर| Ministry Of Defence Bharti 2024.
संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये नवीन पदांची भरती: संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या जाहिराती नुसार नवीन पदांची भरती करायची आहे. संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये कुक सिव्हीलियन कॅटरिंग इंस्त्रॅक्टर, एमटीएस, ट्रेडसमन मेट, व्हेईकल म्यक्यानिकल सिव्हीलियांन, मोटार ड्रायव्हर, क्लिनर, लिडिंग फायरमन, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर या पदासाठी एकूण 71 रिक्त जागा भरायच्या आहेत. या पदासाठी पात्र उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 12 फेब्रुवारी 2024 आहे. या पदा करीता उमेदवाराची शैक्षणिक पात्रता हि प्रतेक पदा नुसार वेगवेगळी आहे. तीच शैक्षणिक पात्रता खालील जाहिरात सविस्तर दिलेली आहे. अधिक माहिती साठी संरक्षण मंत्रालय मुंबई ची अधिकृत संकेतस्थळ ला जाऊन भेट द्या. अर्ज करण्या आधी उमेदवाराने खालील जाहिरात सविस्तर वाचावी. आणि लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज करण्याचा पत्ता खालील प्रमाणे दिलेला आहे.

Mumbai Ministry Of Defence Bharti 2024 : Ministry Of Defence has announced the new recruitment notification for the intrested and eligible candidates to fill vacant post of Cook, Civilian Motar Driver, Cleaner Leading Fireman, Fireman Fire Engine Driver. There are a total of 71 post are available to fill the post. Interested candidates and eligible candidates can apply there application to the given mentioned the address. The last date for apply this application is 12 February 2024. For more information about Ministry Of Defence Bharti 2024, visit our website. Read carefully before applying.
संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये नवीन पदांची भरती ची थोडक्यात माहिती:
- पद संख्या :- 71
- पदाचे नाव :- कूक, सिव्हीलियान कॅटरिंग इंस्ट्रॅक्टर, एमटीएस, टेड्समन मेट, व्हेईकाल मेकॅनिक, सिव्हीलीयान मोटार ड्रायव्हर, क्लिनर, लिडींग फायरमन, फायरमन फायर इंजिन ड्रायव्हर.
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि प्रतेक पदा नुसार वेगवेगळी आहे. ती खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता:-
- अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 12 फेब्रुवारी 2024.
संरक्षण मंत्रालय ची माहिती पुढील प्रमाणे / Difence ministry information:
The Government of India is responsible for ensuring the defence of India and every part there of. The supreme command of the Armed Forces vests in the presented. The responsibility for national defence rests with the Cabinet. This is discharged throught the Ministry of Defence, wich provides the policy framework and wherewithal to the Armed Forces to discharge their responsibility in the context of the defence of the country. The Raksha Mantri ( Defence Ministry) is the head of the Ministry of Defence. What is the work of Ministry of Defence : The principal task of the Defence Ministry is to obtain policy directions of the Government on all defence and security related matters and communication them for implementation to the Services, Headquarters, inter service Organisation, production Establishements and research and Development.. This is discharged throught the Ministry Of Defence. Which provides the policy framework and wherewithal to the Armed Forces to discharge their responsibility in the context of the defence of the country. The Indian Armed Forces comprise of there divisions India Army, India Navy and the Indian Air force. The Ministry Of Defence consists of five department; Department of defence Department of Military Affairs Department of Defence production Department of Defence research and development Department of ex servicemen welfair.
रक्षा मंत्रालय भारत सरकार , भारत तसेच त्याच्या प्रतेक भागाची सुरक्षा सूनीचीत करण्या साठी जिम्मेदार असते. सशस्त्र सेनेची सर्वच प्रकारच्या कमान राष्ट्रपती जवळ असते. राष्ट्राच्या सुरक्षेची जिम्मेदारी हि मंत्रिमंडळ जवळ असते. ही सर्व जिम्मेदारी रक्षा मंत्रालय / संरक्षण मंत्रालय कडून निभावली जाते. रक्षा मंत्रालय चे प्रमुख हे रक्षा मंत्री असतात. रक्षा मंत्रालय चे प्रमुख काम हे रक्षा आणि सुरक्षा संबंधित सर्व बाबी सरकारचे निती निर्देश घेणे तसेच त्यांना लागू करण्या साठी सेना मुख्यालय अंतर सेवा संगठन उत्पादन स्थापना तसेच विकास संगठन ल सूचित करण्यात येते. रक्षा मंत्रालय मध्ये 4 विभाग आहेत. रक्षा विभाग, रक्षा उत्पादन विभाग, रक्षा अनुसंधान विभाग तसेच विकास विभाग आणि भूतपूर्व सैनिक कल्याण विभाग तसेच या व्यतिरिक्त वित्त विभाग.
मंत्रालय चे प्रमुख कार्य रक्षा आणि सुरक्षा संबंधित गोष्टी वर निती सबंध निर्देश तयार करण्याचे आणि त्याला कर्यांवय हेतू तिन्ही सेना मुख्यालय अंतर सेवा संगठ्न उत्पादन स्थपणा तसेच अनुसंधान आणि विकास संगठन ल सूचित करण्यात येते. रक्षा मंत्रालय विभाग : रक्षा विभाग एकूणच रक्षा स्टाफ आणि तिन्ही सेना आणि अंतर सेना संगठन संबंधित कार्य करते हा विभाग रक्षा बजेट स्थापना संबंधी गोष्टी रक्षा निती संसद संबंधी गोष्टी विदेश सोबत सहयोग आणि रक्षा संबंधी सर्व कार्य केले जाते. सैन्य कार्य विभाग चे प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा आहे. या विभागात संसाधन उपयोग ल सुविधाजनक बनवायला आणि सेवन च्या मध्ये संयुक्त वाढवायला बनवले आहे. रक्षा उत्पादन विभाग चे प्रमुख एक सचिव आहेत.बनी हा विभागात रक्षा उत्पादन आयातीत सामान तसेच अतिरिक्त हिस्सा चे स्वदेशी कारण आयुध निर्माण आणि सार्वजनिक क्षेत्र चे रक्षा उपक्रम ची विभागीय उत्पादन युनिट ची आयोजन आणि नियंत्रण चे कार्य केले जाते. रक्षा अनुसंधान आणि विकास विभागाचे प्रमुख एक सचिव असतात. त्याच काम सैन्य उपकार आणि वैज्ञानिक गोष्टीवर सरकारला सल्ला देणे आणि सेने द्वारा अपेक्षित उपस्कर ल अनुसंधान डिजाइन आणि विकास योजना तयार केल्या जातात. भूतपूर्व सैनिक कल्याण विभागाचे प्रमुख एक सचिव असतात.सनिक चे एक पूर्वास कल्याण आणि पेन्शन सबंधित सर्व गोष्टी बद्दल काम केले जाते.
संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये नवीन पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव पुढील प्रमाणे:
| पदाचे नाव | पद संख्या |
| कूक | 03 |
| सिव्हीलियन कॅटरिंग इंस्टक्टर | 03 |
| एमटीएस | 02 |
| ट्रेडसमन मेट | 08 |
| व्हेहिकल मेकॅनिक | 01 |
| सिव्हीललियन मोटार ड्रायव्हर | 09 |
| क्लिनर | 04 |
| लिडिग फायर मन | 01 |
| फायरमन | 30 |
| फायरमन इंजिन ड्रायव्हर | 10 |
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कूक | Matriculation or equivalent from recognised board |
| सिव्हील कॅटरिंग इन्स्ट्रक्टर | Matriculation or equivalent from recognised board |
| एम टी एस | Matriculation or equivalent from recognised board |
| ट्रेड्समन मेट | Matriculation or equivalent from recognised board |
| व्हेईकल मेकॅनिक | Matriculation or equivalent from recognised board |
| सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर | Matriculation or equivalent from recognised board |
| क्लीनर | Matriculation or equivalent from recognised board |
| लीडिंग फायरमन | Matriculation or equivalent from recognised board |
| फायरमन | Matriculation or equivalent from recognised board |
| फायरमन इंजिन ड्रायव्हर | Matriculation or equivalent from recognised board |
- आधर कार्ड
- मॅट्रिक पास असल्याचे प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
- दहावी किंवा मॅट्रिक ची उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रिका
- अनुभवाचे प्रमाणपत्र
- जात श्रेणीच प्रमाणपत्र
- प्रवेशपत्र
संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये अर्ज कसा करावा:
उमेदवाराने वरील जाहिरात सविस्तर वाचावी तसेच या पदासाठी उमेदवार कडून अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने मागविले जात आहेत अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. त्यासाठी अर्ज हा नीट काळजी पूर्वक भरून दिलेल्या पत्ता वर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 12 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच अधिक माहिती साठी तुम्ही खालील वेबसाईट बघावी आणि PDF फाईल चेक करणे.
संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये नवीन पदांची भरती ची लिंक:
संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये नवीन पदांची भरती ची PDF:
जाहीराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही खाली दिलेली जॉब वेबसाईट बघू शकता. तसेच ही जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकतो जेणे करून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. तसेच आणखीन अशाच नवनवीन जाहिराती बागण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा.