मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नवीन भरती जाहिर| Mormugao Port Authority Bharti 2024.
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नवीन भरती जाहिर: मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात विविध पदांची भरती ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” प्रशिक्षणार्थी पायलट, डी वाय सचिव, लेखा अधिकारी सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक साहित्य व्यवस्थापक, कायदा अधिकारी, सहाय्यक खर्च लेखाधिकारी आणि सहाय्यक अभियंता” पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवाराला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑगस्ट 2024 आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Mormugao Port Authority Bharti 2024: Mormugao Port Authority has declared new recruitment notification for the post of “Trainee pilot, DY Secretary, Accounts Officer, Assistant Executive Engineer, Assistant Material Manager, Law Officer, Assistant Cost Accounts Officer and Assistant Engineer”. There are total post of 13 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date for mentioned address. The last date for submission is 22 August 2024. Age Limit for the post is 30 to 40 years complete. For more information about Mormugao Port Authority Bharti 2024. Visit our website.
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नवीन भरती जाहिर झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 13 रिक्त पदे
- पदाचे नाव:-प्रशिक्षणार्थी पायलट, डी वाय सचिव, लेखा अधिकारी सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक साहित्य व्यवस्थापक, कायदा अधिकारी, सहाय्यक खर्च लेखाधिकारी आणि सहाय्यक अभियंता”
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 30 ते 40 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता :- सचिव, मुरमुगाव बंदर प्राधिकरण हेडलांड सडा गोवा – 403804
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑगस्ट 2024 आहे.
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नवीन भरती जाहिर झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
प्रशिक्षणार्थी पायलट | 05 रिक्त पदे |
डी वाय सचिव | 01 रिक्त पदे |
लेखाधिकारी | 02 रिक्त पदे |
सहाय्यक कार्यकारी अभियंता | 01 रिक्त पदे |
सहाय्यक साहित्य व्यवस्थापक | 01 रिक्त पदे |
कायदा अधिकारी | 01 रिक्त पदे |
सहाय्यक खर्च लेखाधिकारी | 01 रिक्त पदे |
सहाय्यक अभियंता | 01 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशिक्षणार्थी पायलट | Must hold a Certificate of competency as master of foreign going ship issued by the Ministry of ports Shipping and waterways government of India with experience |
डी वाय सचिव | Degree with 9 years experience |
लेखाधिकारी | Must be a member of institute of chartered accountant of India or of Institute of cost and works Accountants of India |
सहाय्यक कार्यकारी अभियंता | Degree in electrical/ Electronic and Communication Engineering |
सहाय्यक साहित्य व्यवस्थापक | Degree in Machanical / Electrical engineering |
कायदा अधिकारी | Degree in Law with Experience |
सहाय्यक खर्च लेखाधिकारी | Degree chartered accountants Passed |
सहाय्यक अभियंता | Degree / Diploma in Electrical/ Electronic and Communication Electronic and Telecommunication engineering with at least 3 years of experience |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
प्रशिक्षणार्थी पायलट | Rs. 70,000/- – 20,000/- per Month |
डी वाय सचिन | Rs. 60,000 – 1,80,000/- per Month |
लेखाधिकारी | Rs. 50,000 – 1,60,000/- per Month |
सहाय्यक कार्यकारी अभियंता | Rs. 50,000 – 1,60,000/- per Month |
सहाय्यक साहित्य व्यवस्थापक | Rs. 50,000 – 1,60,000/- per Month |
कायदा अधिकारी | Rs. 40,000 – 1,40,000/- per Month |
सहाय्यक खर्च लेखा अधिकारी | Rs. 40,000 – 1,40,000/- per Month |
सहाय्यक अभियंता | Rs. 40,000 – 1,40,000/- per Month |
- उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटीन बाबत संपूर्ण माहिती द्या अपूर्ण अर्ज असल्यास तो स्वीकारल्या जाणार नाही.
- खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार अर्ज थेट सादर करू शकतो.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑगस्ट 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागाची PDF:
या जाहिराती सबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.mptgoa.gov.in |

Mormugao Port Authority Bharti 2024 Details:
Name Of Department | Mormugao Port Authority |
Name Of Recruitment | Mormugao Port Authority Bharti 2024: |
Name Of Post | Trainee pilot, DY Secretary, Accounts Officer, Assistant Executive Engineer, Assistant Material Manager, Law Officer, Assistant Cost Accounts Officer and Assistant Engineer”. |
Jobs location | —- |
Application mode | Offline |
Official Website | http://www.mptgoa.gov.in |
Name Of Post | Number of post |
Trainee pilot | 05 Post |
DY Secretary | 01 Post |
Accounts Officer | 02 Post |
Assistant Executive Engineer | 01 Post |
Assistant Material Manager | 01 Post |
Law Officer | 01 Post |
Assistant Cost Accounts Officer | 01 Post |
Assistant Engineer | 01 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Trainee pilot | Must hold a Certificate of competency as master of foreign going ship issued by the Ministry of ports Shipping and waterways government of India with experience |
DY Secretary | Degree with 9 years experience |
Accounts Officer | Must be a member of institute of chartered accountant of India or of Institute of cost and works Accountants of India |
Assistant Executive Engineer | Degree in electrical/ Electronic and Communication Engineering |
Assistant Material | Degree in Machanical / Electrical engineering |
Law Officer | Degree in Law with Experience |
Assistant Cost Accounts | Degree chartered accountants Passed |
Assistant Engineer | Degree / Diploma in Electrical/ Electronic and Communication Electronic and Telecommunication engineering with at least 3 years of experience |
Name Of Post | Salary Details |
Trainee Pilot | Rs. 70,000/- – 20,0000/- per Month |
DY Secretary | Rs. 60,000/- – 180,000/- per Month |
Accounts Officer | Rs. 50,000/- – 160,000/- per Month |
Assistant Executive Engineer | Rs. 50,000/- – 160,000/- per Month |
Assistant Material Manager | Rs. 50,000/- – 160,000/- per Month |
Law Officer | Rs. 40,000/- – 140,000/- per Month |
Assistant Cost Accounts Officer | Rs. 40,000/- – 140,000/- per Month |
Assistant Engineer | Rs. 40,000/- – 140,000/- per Month |
Age Limit | 30 to 40 years |
The last date | 22 August 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.mptgoa.gov.in |
मोरगाव बंदर प्राधिकरणाने एका दिवसात सर्वाधिक म** हाताळण्याचा नवा आशियाई विक्रम नोंदविलेल आहे. बुधवारी या बंदरावर 24 तासात 29 150 मॅट्रिक टन लोह कनिष्ठ हाताळले गेले.
एमसी एक्सप्लोरर आफ्रिका या जहाजाला हा म** भरला गेला मोरगाव बंदरातील पद क्रमांक दहा वरून हा म** लोड केला गेला. त्यामुळे बुधवारी प्रतिदिन सर्वाधिक म** हाताळण्याचा नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला. आणि मागील विक्रमाला मागे टाकले यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे.
ते म्हणाले की बर्थडे 24 तासात जहाजावर 29 150 मॅट्रिक टन लोहखनिज प्लेट्स कार्गो लोड करण्यात आले होते. हा कोणत्याही स्टीफन मिळवलेले सर्वोच्च लँडिंग परफॉर्मन्स आहे.