मुंबई कस्टम विभागात 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी| Mumbai Customs Bharti 2024.

मुंबई कस्टम विभागात 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी| Mumbai Customs Bharti 2024.

मुंबई कस्टम विभागात नोकरीची संधी: मुंबई कस्टम विभागात 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. मुंबई कस्टम विभागात कर्मचारी कर चालक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरायच्या आहेत. तरी पात्र उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून उमेदवाराचे वय हे 27 वर्ष पूर्ण हवे. या पदासाठी उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता किती असावी याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. तसेच अर्ज पाठवण्याचा पत्ता सुधा दिलेला आहे. अधिक माहिती साठी मुंबई कस्टम विभागाची अधिकृत संकेतस्थळ ल भेट देऊ शकता.उमेदवाराने अर्ज भरण्या आधी खालील जाहिरात सविस्तर वाचावी.

http://www.Mumbai Customs zone1.gov.in

Mumbai Customs Bharti 2024 : Mumbai Customs Department has declared new recruitment the posts of” Staff Car Driver” there are total post of 28 vacancies available to fill the post. Interested and eligible candidates are directly send there application to given address before last date. The last date to send there application is 20 February 2024. The job location for this post is Mumbai. And age limit for this post is 27 years completed. More details for this post visit our website read carefully before applying.

http://www.ankjobs.com

मुंबई कस्टम विभागात नोकरीची संधी बद्दल माहिती पुढील प्रमाणे:

  • पद संख्या :- 28
  • पदाचे नाव :- कर्मचारी कार चालक.
  • नोकरी ठिकाण :- मुंबई
  • शैक्षणिक पात्रता :-
  • वायो मर्यादा:- 18 ते 27 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:- सीमाशुल्क उपयुक्त ( कार्मिक व आस्थापना) कार्यालयाचे प्रा. चीफ कमिशनर ऑफ कस्टम, न्यू कस्टम हाऊस बॅलार्ड इस्टेट मुंबई -400001.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

मुंबई कस्टम विभागाची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे:

what is Mumbai custom. The Custom House, Mumbai existed much before, 1878 when the sea custom act 1878 was enacted, which was subsequently replaced by Customer Act 1962 linitially, the jurisdiction of Custom House, Bombay extended over the post and city limits of Bombay as well as the area in the vicinity of Airport. What is the work of the Custom : Search aircraft, ships, vehicles, premises and people, as checking documents and goods to detect illegal activities such as undocumented cargo, prohibited good and illegal aliens. What is the full meaning of Custom: A custom is is an activity a way of behaviour or an event which usual or traditional in a particular socity or in particular circumstances. Is customs officer a good job : Being a Custom officer aspirant gets benefits of Attractive employee benefit plan, employess enjoy many perks such as prestige, respect, pension, withdraw handsome salary, travel for free bases on government demands, meet high business class people and celebrities at the airport, approves all the International.. What are customs in life : A custom a widely accepted way of doing something, specific to a particular society, place or time and that has developed through repetition over a long periods of time. What is a custom in low : Custom is a rule of condut which is spontaneously observed by the society as a tradition, habit and usage, but not in pursuance of law. The chief characteristic of the Custom is that, it is a generally observed course of conduct. What is custom and types custom may be further classified into the following two types General Custom these types of custom prevail throughout the territory. Of the state Local Customs Local Customs are applicable to a part of the state, or a. Particular region of the country.why is called custum: the word custom comes from the Greek word teloneum tax the old custom hourse in Doubling used to collect duties from arriving ships the sovereign right over this revenue was initially vested in the respective King these soon expanded their own custom sovereignty to included national and city customs duties 4 Jun 2020.

what is the customs duty in Mumbai. All Goods imported as personal import are subjected to a duty of 42.08% (10% basic custom duty, 10% Social and welfare surcharge and 28% IGST) provided they do not come under exempted category refer – Customs Notification No.

मुंबई कस्टम विभागात नोकरीची संधी साठी लागणारे पद संख्या आणि पदाचे नाव पुढील प्रमाणे:

पदाचे नावपद संख्या
कर्मचारी कार चालक 28
मुंबई कस्टम विभागात नोकरीची संधी साठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कर्मचारी कार चालक class 10 pass
Possession Driving license for motor car and
At least three 3 years experience of driving of motor car.
मुंबई कस्टम विभागात नोकरीची संधी साठी लागणारे वेतन श्रेणी पुढील प्रमाणे:
पदाचे नाववेतन श्रेणी
कर्मचारी कार चालक Level – 2 with a salary range of 19,000
मुंबई कस्टम विभागात नोकरीची संधी साठी अर्ज कसा करावा:

उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी तसेच या पदासाठी उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज व उमेदवाराचे मुळ कागदपत्र आणि अर्ज एकच लिफाफ्यात बंद करून पाठवावा. तसेच उमेदवाराने आपली आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज हा वरील दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने पाठवावा. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवाराने अधिक माहिती साठी मुंबई कस्टम विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

मुंबई कस्टम विभागात नोकरीची संधी साठी अधिकृत वेबसाईट:

http://www.Mumbai custom zone1.gov.in

मुंबई कस्टम विभागात नोकरीची संधी साठी ची PDF:

जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि जाहिरात बघू शकता. तसेच तुम्ही हि सरकारी नोकरीची जाहिरात तुमच्या मित्रांना शेअर करू शकतो. ज्यामुळे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. अजून इतर सरकारी नोकरीच्या माहिती मिळवण्या साठी तुम्ही खालील वेबसाईट वर उपलब्ध जाहिराती बघू शकता.

http://www.ankjobs.com