महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत 236 जागांसाठी भरती; अर्ज सुरू| WCD Pune Bharti 2024.

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत 236 जागांसाठी भरती; अर्ज सुरू| WCD Pune Bharti 2024.

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत 236 जागांसाठी भरती; अर्ज सुरू: महिला व बाल विकास विभाग पुणे विभाग अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” संरक्षण अधिकारी गट ब ( अरजपत्रित), परिविक्षा अधिकारी, गट क, लघूलेखक ( उच्च श्रेणी), लघुलेखक ( निम्न श्रेणी) गट क, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, संरक्षण अधिकारी ( कनिष्ठ), गट क, वरिष्ठ काळजीवाहक गट ड, कनिष्ठ काळजी वाहक गट ड, स्वयंपाकी गट ड ” पदाच्या एकूण 236 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 03 नोव्हेंबर 2024 आहे. तर अर्ज हा 14 ऑक्टोंबर 2024 पासून सुरू झाला आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे पुणे असून, उमेदवाराचे वय हे 18 ते 45 वर्ष पूर्ण हवे. तसेच उमेदवाराने अर्ज करण्याची फी आकारली जाणार आहे त्याची सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि महिला व बाल विकास विभाग, पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www. wcdcommpune.com

Child Welfare Committee And Child Justice Board Pune Bharti 2024: Child Welfare Committee And Child Justice Board Pune has invited applications for the post of ” Defence Officer Group B ( Non Gazeteed), Probation Officer Group C, Stenographer (Higher Grade), Stenographer ( Lower Grade) Group C, Senior Clerk/ Statistical Assistant Group C, Defence Officer ( Junior) Group C, Senior Care Bearer Group D, Junior Care Bearer Group D, Cook Group D” There are total post of 236 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The application will be start for 14 October 2024. And the last date for submission is 03 November 2024. The jobs location for this post is Pune. Interested and age limit for this post is 18 to 45 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about Child Welfare Committee And Child Justice Board Pune Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत 236 जागांसाठी भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 236 रिक्त पदे
  • पदाचे नाव:-संरक्षण अधिकारी गट ब ( अरजपत्रित), परिविक्षा अधिकारी, गट क, लघूलेखक ( उच्च श्रेणी), लघुलेखक ( निम्न श्रेणी) गट क, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, संरक्षण अधिकारी ( कनिष्ठ), गट क, वरिष्ठ काळजीवाहक गट ड, कनिष्ठ काळजी वाहक गट ड
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज करण्याची फी:- 1) खुला प्रवर्ग साठी : 1000/- 2) राखीव प्रवर्ग साठी: 900/-
  • वायो मर्यादा:- 18 ते 45 वर्ष पूर्ण
  • नोकरीचे ठिकाण :- पुणे
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख ही 14 ऑक्टोंबर 2024 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 नोव्हेंबर 2024 आहे.

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत 236 जागांसाठी भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
संरक्षण अधिकारी गट ब (अपर पत्रित)02 रिक्त पदे
परिविक्षा अधिकारी गट क72 रिक्त पदे
लघुलेखक (उच्च श्रेणी)01 रिक्त पदे
लघुलेखक (निम्न श्रेणी) गट क02 रिक्त पदे
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक गट क56 रिक्त पदे
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ )गट क57 रिक्त पदे
वरिष्ठ काळजी वाहक गट ड 04 रिक्त पदे
कनिष्ठ काळजी वाहक गट ड 36 रिक्त पदे
स्वयंपाकी गट ड 06 रिक्त पदे
महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत 236 जागांसाठी भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित)समविधीत विद्यापीठाची समाजकार्य विषयांमधील पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक आहे.
परिविक्षा अधिकारी गट कसंवेदिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील.
लघुलेखक (उच्च श्रेणी)1) माध्यमिक शाळा परीक्षा एसएससी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) लघुलेखनाचा किमान वेग 120 शब्दप्रतिम मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्दप्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान व्यक्ती शब्द प्रति मिनिट या आहारतेच्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
लघुलेखक (निम्न श्रेणी) गट क1) माध्यमिक शाळा परीक्षा एसएससी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) लघुलेखनाचा किमान वेग 120 शब्दप्रतिम मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्दप्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान व्यक्ती शब्द प्रति मिनिट या आहारतेच्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक गट कसामवेदिक विद्यापीठाचे कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक आहे.
संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट कसामवेदिक विद्यापीठाचा कला वाणिज्य विज्ञान विधी समाजकार्य गृह विज्ञान किंवा पोषण आहार यापैकी कोणत्याही विषयातील पदवी किंवा शासनाने त्या समक्ष म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अहर्ता धारण करणे आवश्यक राहील.
परंतु सावली झाली नाही सब विद्यापीठाची विधी समाजकार्य मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
वरिष्ठ काळजी वाहक गट डSSC
कनिष्ठ काळजी वाहक गट ड SSC
स्वयंपाकी गट ड SSC
महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत 236 जागांसाठी भरती ची वेतन श्रेणी:
पदाचे नाव वेतन श्रेणी
संरक्षण अधिकारी गट ब (आराजपत्रित)38,600 – 122800/-
परिविक्षा अधिकारी गट क38600 – 122800/-
लघुलेखक उच्च श्रेणी44900 – 142400/-
लघु लेखक निम्न श्रेणी गट क41800 – 132300/-
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक गट क25500 – 81100/-
संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क 19900 – 63200/-
वरिष्ठ काळजी वाहक गट ड 16000 – 52400/-
कनिष्ठ काळजी वाहक गट ड 15000 – 46600/-
स्वयंपाकी गट ड 16600 – 52400/-
महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत 236 जागांसाठी भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक असावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
  4. उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारल जाणार नाही.
  5. अर्ज सुरू होण्याची तारीख ही 14 ऑक्टोंबर 2024 आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 नोव्हेंबर 2024 आहे.

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत 236 जागांसाठी भरती साठी महत्वाच्या सूचना :

अर्ज करण्या आधी खालील सूचना काळजी पूर्वक वाचावी :

  1. तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी नोंदणीवर क्लिक करा.
  2. कृपया नोंदणी करण्यापूर्वी जाहिरात सूचना काळजीपूर्वक वाचा.
  3. यशस्वी नोंदणी नंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंतर आणि ईमेल आयडी वर युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  4. एखादा शुल्क जमा केल्यानंतर ते कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही.
  5. अर्ज भरण्यापूर्वी संवर्गासाठी आवश्यक पात्रतेचे निकष तपासून पाहण्यासाठी जाहिरात नीट वाचावे.

अजून माहिती साठी तुम्ही हि महिला व बाल विकास विभाग, पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

महिला व बाल विकास विभाग, पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www. wcdcommpune.com

महिला व बाल विकास विभाग, पुणे विभागाची PDF:

Download PDf

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि महिला व बाल विकास विभाग, पुणे विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

महिला व बाल विकास विभाग, पुणे विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDf
अधिकृत वेबसाईट http://www. wcdcommpune.com
Child Welfare Committee And Child Justice Board Pune Bharti 2024: Child Welfare Committee And Child Justice Board Pune has invited applications for the post of ” Defence Officer Group B ( Non Gazeteed), Probation Officer Group C, Stenographer (Higher Grade), Stenographer ( Lower Grade) Group C, Senior Clerk/ Statistical Assistant Group C, Defence Officer ( Junior) Group C, Senior Care Bearer Group D, Junior Care Bearer Group D, Cook Group D” There are total post of 236 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The application will be start for 14 October 2024. And the last date for submission is 03 November 2024. The jobs location for this post is Pune. Interested and age limit for this post is 18 to 45 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about Child Welfare Committee And Child Justice Board Pune Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Child Welfare Committee And Child Justice Board Pune Bharti 2024 Details:

Name Of DepartmentChild Welfare Committee And Child Justice Board
Name Of Recruitment Child Welfare Committee And Child Justice Board Pune Bharti 2024:
Name Of Recruitment Defence Officer Group B ( Non Gazeteed), Probation Officer Group C, Stenographer (Higher Grade), Stenographer ( Lower Grade) Group C, Senior Clerk/ Statistical Assistant Group C, Defence Officer ( Junior) Group C, Senior Care Bearer Group D, Junior Care Bearer Group D, Cook Group D
Jobs location Pune
Application Mode Online
Official Website http://www. wcdcommpune.com
Child Welfare Committee And Child Justice Board Pune Bharti 2024 vacancies Details:
Name Of Post Number of post
Defence Officer Group B ( Non Gazeteed)02 Post
Probation Officer Group C72 Post
Stenographer (Higher Grade)01 Post
Stenographer ( Lower Grade) Group C02 Post
Senior Clerk/ Statistical Assistant Group C56 Post
Defence Officer ( Junior) Group C57 Post
Senior Care Bearer Group D04 Post
Junior Care Bearer Group D36 Post
Cook Group D06 Post
Age Criteria for Child Welfare Committee And Child Justice Board Pune Bharti 2024:
Age Limit18 to 45 years complete
All Important Dates for Child Welfare Committee And Child Justice Board Pune Bharti 2024:
The application will be start14 October 2024.
The last date for submission 03 November 2024.
All Important Links and PDF for Child Welfare Committee And Child Justice Board Pune Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDf
Official Website http://www.wcdcommpune.com
Official Website http://www.ankjobs.com