महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत 1333 जागांसाठी “या” रिक्त पदांची भरती| MPSC Group C Bharti 2024.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत 1333 जागांसाठी “या” रिक्त पदांची भरती: महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत नवनवीन पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक” पदाच्या एकूण 1333 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज उमेदवाराने शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 04 नोव्हेंबर 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असून, तसेच या जाहिराती साठी अर्ज करते वेळी अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Maharashtr Public Service Commission Group C Bharti 2024: Maharashtra Public Service Commission Group C has declared new recruitment notification for the post of “Industrial Inspector, Sub Inspector, tax Assistant, Clerk Typist, Technical Assistant, Assistant Motor Vehicle Inspector”. There are total post of 1333 various vaccant post is available to fill the post.The Jobs location for this post is all over Maharashtra. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last Date. And application will be start for 14 October 2024. To the application last date for submission is 04 November 2024. For more information about Maharashtr Public Service Commission Group C Bharti 2024. Visit our website.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत 1333 जागांसाठी “या” रिक्त पदांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 1333 रिक्त पदे
- पदाची नावे :- उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज करण्याची फी:- 1) अमागास – ₹ 544/- 2) मागासवर्गीय – ₹ 344/- 3) माजी सैनिक – ₹ 44/-
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख ही 14 ऑक्टोंबर 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 04 नोव्हेंबर 2024 आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत 1333 जागांसाठी “या” रिक्त पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
उद्योग निरीक्षक | 39 रिक्त पदे |
कर सहाय्यक | 482 रिक्त पदे |
तांत्रिक सहाय्यक | 09 रिक्त पदे |
बेलीफ व लिपिक गट क नगरपल | 17 रिक्त पदे |
लिपिक टंकलेखक | 786 रिक्त पदे |
पदाचे नाव | पद संख्या |
उद्योग निरीक्षक गट क | 1) उद्योग निरीक्षक गट का सर्वांग वकळता इतर सर्वांगासा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्त. 2) संवेदिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयाच्या गटांशी संलग्न असलेल्या वस्तू विद्या नका रचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा. 3) विज्ञान शाखेतील संवेदिक विद्यापीठाची पदवी. 4) पदविका पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या परीक्षासाठी पात्र असतील. 5) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. |
कर सहाय्यक | मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अहवार्तीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. |
लिपिक टंकलेखक | मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या आहारतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. तर इंग्रजी टक्कल एकनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या आहार त्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समक्ष म्हणून घोषित केलेले प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. |
- अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातील.
- उमेदवाराने अर्ज हा एमपीएससी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून करावा.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या आहेत.
- उमेदवाराने परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत 1333 जागांसाठी “या” रिक्त पदांची भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणी करावे.
- मम्मी केल्यानंतर खाते तयार केले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
- विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
- परीक्षा शुल्काचा भरला विहित पद्धतीने करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 नव्हेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC विभागची अधिकृत वेबसाईट बघावी:
महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.mpsc.gov.in |

Maharashtr Public Service Commission Group C Bharti 2024 Details:
Name Of Department | Maharashtr Public Service Commission |
Name Of Recruitment | Maharashtr Public Service Commission Group C Bharti 2024: |
Name Of Post | Industrial Inspector, Sub Inspector, tax Assistant, Clerk Typist, Technical Assistant, Assistant Motor Vehicle Inspector |
Jobs location | All Over India |
Application Mode | Online |
Official Website | http://www.mpsc.gov.in |
Name Of Post | Number of post |
Industrial Inspector | 39 Post |
Tax Assistant | 482 Post |
Clerk Assistant | 786 Post |
Technical Assistant | 09 Post |
Assistant Motor Vehicle Inspector | 17 Post |
Age Limit | 19 to 38 years complete |
Application Fees | 1) General Class – Rs. ₹ 544/- 2) Backward class – Rs. ₹ 344/- 3) Ex – Serviceman – ₹ 44/- |
The application will be start | 14 October 2024 |
The last date for submission | 04 November 2024 |
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.mpsc.gov.in |
Official Website | http://www.ankjobs.com |
ब्रीद वाक्य | —– |
मुख्य कार्यालय | मंत्रालय मुंबई भारत बँक ऑफ इंडिया बिल्डिंग तिसरा माढा एनटी रोड हुतात्मा चौक मुंबई |
सेवांतर्गत प्रदेश | महाराष्ट्र |
महत्त्वाची व्यक्ती | श्री किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर अध्यक्ष |
मालक | महाराष्ट्र शासन |