महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये “या” पदांची भरती| MSRTC Bharti 2024.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये भरती जाहिर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्या साठी एकूण 3 पात्र उमेदवार ची गरज आहे. त्या साठी जे पात्र आणि इच्छुक उमेदवार असतील त्याच्या कडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख हि 18 मार्च 2024 आहे. उमेदवाराला अर्ज पाठविण्याचा पत्ता तसेच उमेदवाराची शैक्षणिक पात्रता या बद्दल सर्व माहिती खालील जाहिरात मध्ये दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www.msrtc. Maharashtra.gov.in

MSRTC Bharti 2024 : MSRTC ( Maharashtra State Road transport Corporation) has invited applications for the post of “Counselor” total post of 03 vacancies are available. The job location for this post of Satara and eligible candidates send there application form offline mode. For the given mentioned address before the last date. The last date for apply is 18 March 2024. For more information about Maharashtra state Road transport Corporation Bharti 2024. Visit our website.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये भरती जाहिर झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 03
- पदाचे नाव :- समुपदेशक
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- नोकरीचे ठिकाण:- सातारा
- अर्ज करण्याचा पत्ता:- कार्यालय, म. रा. मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, बस स्थानकाजवळ सेव्हन स्टार बिल्डिंग च्या पाठीमागे, रविवार पेठ सातारा. 415001.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये भरती जाहिर झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
समूपदेशक | 03 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
समुपदेशक | मान्यता प्राप्त विद्यापीठाची / संस्थेची या विष्यांकित पदव्युत्तर पदवी M.S.W. किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदविका ( M.A. Psychology ) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवी Advance Diploma in psychology. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
सामूपदेशन | 4000 ₹ /- |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
- या जाहिराती साठी उमेदवारा ला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज हा वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवाव.
- अर्ज सोबत आवश्यक असलेली प्रमाणपत्रे/ कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ची अधिकृत वेबसाईट:
http://www.msrtc. Maharashtra.gov.in
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ची PDF:
या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ च्या जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हि महाराष्ट्र राज्यात रस्त्यावरून प्रवासी वाहतूक करण्या साठी स्थापन करण्यात आली आहे. ही कंपनी राज्य सरकारच्या कंपनी मध्ये मोडते. या कंपनीच्या सेवा आणि वाहने एसटी/ बसचे या लघुरुपणेच महाराष्ट्र तील लोकांशी प्रचलित आहे.
- स्थान :- महाराष्ट्र, भारत
- मुख्य कार्यालय :- मुंबई सेंट्रल
- स्थापना :- इ. स. 1948
- ब्रीद वाक्य:- प्रवाशांच्या सेवेसाठी
- प्राकर :- प्रवासी
- संस्थापक :- मुंबई प्रांत सरकार
- कार्यलयाची संख्या :- 6
- सेवांतर्गत प्रदेश :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, तेलंगाना
- महत्वच्या व्यक्ती. :- डॉ. श्री. माधव कुसेकर ( उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक)
- सेवा :- टप्पा पद्धतीने प्रवासी वाहतूक
- एकूण उत्पन :- 4,370 कोटी
- निव्वळ नफा :- 70 कोटी
- मालक :- महाराष्ट्र सरकार
- कर्मचारी :- 1,00,700
- विभाग :- एकूण 12 विभाग
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ची स्थापना आणि इतिहास :
वाहनांद्वारे सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात महाराष्ट्रात 1932 च्या सुमारास खाजगी व्यवसायिकाद्वारे करण्यात आली होती त्या पुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. 1947 मध्ये भारताच्या ब्रिटिश सरकार राजवटीची संपुष्टात आली स्वातंत्र भारताच्या मुंबई प्रांत 1948 मध्ये बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन या नावाने प्रवास वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात आली होती प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा झिम्मा या कंपनीला देण्यात आला होता.
डीएसआरटीसी ची पहिली बस 1 जून 1948 या रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली हि बस चालविणारे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे हे होते. राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई मध्य प्रांथा आणि संपुष्टात आलेल्यांनी राज्याचा भाग मधून मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसी मध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या नावाने महामंडळाचा कारभार सुरू ठेवला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवा आणि विस्तार :
एसटी बसची सेवा गाव तेथे एसटी रस्ता तिथे एसटी या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे महाराष्ट्रात एकूण 31 विभागातून एसटीचे विभागीय कामकाज चालते त्याचप्रमाणे एस टी महामंडळाकडून आंतरराष्ट्रीय सेवा पुरविले जाते या सेवेचा गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा व गोवा इत्यादी राज्यात सुद्धा विस्तार झाला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कडे एकूण किती बस गाड्या आहेत.
साध्या एसटी/बस गाड्या | 12,700 |
शहरातील बस गाड्या | 100 |
नीम आराम बस गाड्या | 450 |
शिवशाही सीटर बस | 1,070 |
साधी स्लीपर बस | 200 |
शिवनेरी अश्वमेध | 110 |
मिडी बस | 30 |
मानव विकास | 850 |
शिवाई बस | 2 |
महामंडळ विभागाची रचना :
एसटी महामंडळ विभागाच्या संचालक मंडळ वर कमाल 17 अध्यक्ष ची नेमणूक करण्याची तरतूद आहे. त्या पैकी एक अध्यक्ष हा महाराष्ट्र सरकारचा परिवहन मंत्री असतो. तर व्यवस्थापकीय संचालक हाच एक उपाध्यक्ष असून तो भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतो. विद्यमान वर्तमान संचालक मंडळावर अध्यक्ष व अशासकीय व 5 प्रशासकीय संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे.
- श्री. एकनाथ शिंदे – अध्यक्ष
- श्री. डॉ. माधव कुसेकार – उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
- श्री. सुधीर श्रीवास्तव – शासकीय संचालक
- श्री यशवंतराव केरुरे – शासकीय संचालक
- श्रीमती इराने चेरीयान – शासकीय संचालक
- श्री. सतीश पुंडलिक दुधे – शासकीय संचालक
- श्री. डॉ. प्रवीण गेडाम – शासकीय संचालक
प्राशाकीय कार्यालये :
मध्यवर्ती कार्यालय : महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल मुंबई – 400008
मध्यवर्ती कार्यशाळा :
- मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे.
- मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा औरंगाबाद
- मध्यवर्ती कार्यशाळा हिंगणा नागपूर
विभागीय कार्यलय :
- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- नाशिक
- नागपूर
- अमरावती
मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था : मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे येथे स्थित आहे.
राज्य परिवहन महामंडळाची कर्मचारी संघटना आणि व्यवस्थापन :
एसटी महामंडळात एकूण 22 कर्मचारी संघटना अस्तित्वात काम करत आहे श्री महेश प्रसंग मान्यता व अनुचित प्रथा प्रतिबंध कायदा 1971 नुसार एसटी कामगार संघटना या संघटनेला एकमेव मान्यता प्रधान करण्यात आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांचे धोरणात्मक पाकिटं निर्णय घेण्याचा वेतन करार करताना प्रशासनाशी वाटाघाटी करण्याचा अधिकार या एका संघटनेला प्राप्त झालेला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सुविधा हा कायमचा कर्मचारी संघटना आणि महामंडळाची व्यवस्थापन यांच्यात वादाचा मुद्दा राहिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महामंडळातील कर्मचारी यांच्यातील दुवा म्हणून कर्मचारी संघटना हे काम पार पाडते.
राज्यमार्ग परिवहन महामंडळाची सामाजिक जबाबदारी :
महाराष्ट्र राज्यात एकूण सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडण्याची काम एकमेव एसटी सेवा ही करतील एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा म्हणजेच एसटी सेवा आहे अनेक पाढे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होईल आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे साधन म्हणजे एसटी होय आणि सुरक्षित प्रवासाचे साधन म्हणजे आपली हक्काची एसटी होय. सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकाची कर्तव्य आहे की आपला प्रवास फक्त एसटी बसनेच करावा व एसटी बसची स्वच्छता राखण्यास मदत करावी तसेच एसटीच्या सेवा अविरत चालू ठेवण्यासाठी एसटीला शासनाच्या मालकीचे पूर्णपणे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करावे.
सध्याच्या स्थितीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे परिवहन मंत्री कोण आहेत :
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे मुंबई येथे होणाऱ्या महामार्ग परिवहन आणि लॉजिस्टिक्स मध्ये गुंतवण्याचे राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षपदी आहेत.
महाराष्ट्र राज्यांमध्ये मोटारी द्वारा प्रवाशांची व्यापारी तत्वावर वाहतूक करण्याकरिता १९६१ स*** स्थापन करण्यात आलेले महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ होय पहिले महायुद्ध संपल्यानंतर 1920 मध्ये भारतात शिल्लक सैनिक वाहनांच्या विक्रीमुळे मोटारी द्वारा व्यापारी वाहतूक ला संधी मिळाली 1930 पर्यंत हा व्यवसाय चांगला वाढला आणि आगगाड्या व खाजगी बस चालक यांच्यात वाहतूकदारांबद्दल स्पर्धा सुरू झाली. या दृष्टीने राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने या व्यवहारांची राष्ट्रीयकरण करण्यास सुरुवात केली मुंबई राज्यात अशा तऱ्हेचा नियम १ एप्रिल 1948 मध्ये स्थापन केला गेला कालांतराने महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना रास्ता वाहत कोणी धमक कायदा 19501 जुलै 1961 रोजी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्गांची संख्या आणि त्यांची एकूण लांबी किती :
विभाग | मार्गची संख्या | मार्गाची एकूण लांबी |
औरंगाबाद | 1,500 | 1,31,845 |
मुंबई | 3,918 | 2,08,329 |
नागपूर | 2,230 | 1,37,216 |
पुणे | 3,636 | 2,42,207 |
एकूण | 11,284 | 7,19,597 |
एमएसआरटीसी ने सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 1920 रोजी प्रवाशांना कमी किमतीत आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नाचल हा प्रकल्प लॉन्च केला आहे बाटलीबंद पाणी बस स्थानकावर रुपये दहा आणि पंधरा मध्ये उपलब्ध करून दिली आणि बाटली बंद पाणी पुरवठ्यासाठी पुण्याबाहेरील एक खाजगी कंपनीची निवड करण्यात आली आहे या नव्या उपक्रमाचे उद्घाटन तेव्हाचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले आहे.
एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर पिण्याचे पाणी विकण्याची योजना ही महामंडळाची होती याविषयी बोलताना तेव्हाचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की इतर कंपन्यांचे बाटलीबंद पाणी एसटी स्टँडवर विकता येत नाही प्रवाशांना माफक दरात दर्जेदार पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही एमएसआरटीसी घेतलेली आहे आणि कष्टांपासून महाराष्ट्राने वारकरी क्षेत्राची एक मोठी परंपरा जपली आहे आणि पाहिली आहे त्यात गुरूंना नात म्हटले जाते अधिक माहिती देताना मंत्र्यांनी परब म्हणाले होते की अधिकृत बाटलीबंद पाण्याच्या पाण्याला नागझल असे नाव देणे हा महाराष्ट्रासाठी सन्मानाचा एक क्षण आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग :
मुंबई | पुणे | नाशिक | औरंगाबाद | अमरावती |
मुंबई | पुणे | नाशिक | औरंगाबाद | अमरावती |
पालघर | कोल्हापूर | जळगाव | बीड | अकोला |
ठाणे | सांगली | धुळे | नांदेड | बुलढाणा |
रायगड | सातारा | अहमदनगर | परभणी | यवतमाळ |
रत्नागिरी | सोलापूर | जालना | ||
सिंधुदुर्ग | धाराशिव | |||
लातूर |