भारती विद्यापीठ पुणे मध्ये भरती जाहिर ऑनलाईन अर्ज करावा.| Bharati Vidyapeeth Pune Bharti 2024.
भारती विद्यापीठ पुणे मध्ये भरती जाहिर: भारती विद्यापीठ पुणे मध्ये भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार प्राचार्य पदासाठी फक्त एका च 1 पात्र उमेदवार ची आवश्यकता आहे. त्या मुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 दिवस आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार ने आपला अर्ज हा लवकरात लवकर सादर करावा. उमेदवाराने अर्ज सदर करण्या पूर्वी सर्व जाहिरात सविस्तर वाचावी. अजून माहिती साठी तुम्ही भारती विद्यापीठ पुणे ची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www. Bharatividyapeeth.edu

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2024 : Bharati Vidyapeeth Pune has invited applications for the post of Principal. There are total post of 1 vacancies are available. The application will be apply for online mode. Interested and eligible candidates send there application form before the last date. The last date for 15 Days. The application from apply online and submit all the importance document to the mentioned address. For more information about Bharati Vidyapeeth Pune Bharti 2024. Visit our website.
भारती विद्यापीठ पुणे मध्ये भरती जाहिर त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या:- 01 रिक्त जागा
- पदाचे नाव :- प्राचार्य
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरीचे ठिकाण:- पुणे
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्जाची प्रत पाठवण्याची पत्ता :- सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे 411030.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 दिवस.
भारती विद्यापीठ पुणे मध्ये भरती जाहिर त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
प्राचार्य | 01 रिक्त जागा |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राचार्य | 1) A Bachelors degree in Ayurveda from a university or it’s equivalent as recognised by the Central Council of Indian medicine or National Commission for Indian Commission for Indian system of medicine under the Act. 2) a post – Graduate qualification in Ayurveda in the concerned subject or specialty from a university recognised by central council of Indian medicine or National commission for Indian system of medicine under the act. 3) A valid registration with the concerned state board or councial where he is employed or a valied central or National commission for Indian system of medicine. 4) This is not applicable for teacher of non medical qualification. 5) Qualification for teacher of Sanskrit shall be a post graduate degree in Sanskrit recognised by the university grants commission and a candidate with bachelor of ayurvedic Medicine and Surgery qualification at undergraduate level and M.A. ( Regular) in Sanskrit shall be given priority. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
प्राचार्य | —— |
- अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
- उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज हा शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झाला तर स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज खाली दिलेली वेबसाईट वरून करू शकतो.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 दिवस आहे.
अजून माहिती साठी तुम्ही भारती विद्यापीठ पुणे ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करणे.
भारती विद्यापीठ पुणे ची अधिकृत वेबसाईट:
http://www.bharatividyapeeth.edu
भारती विद्यापीठ पुणे ची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही भारती विद्यापीठ ची अधिसूचना पाहू शकता तसेच हि जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा नोकरीचा माहिती मिळणार. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी सुधा तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.