भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली; असा अर्ज करा| Van vibhag Bhandara Bharti 2025.

भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली; असा अर्ज करा| Van vibhag Bhandara Bharti 2025.

भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली; असा अर्ज करा: भंडारा वन विभाग अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” वन्य जीव जीवशास्त्रज्ञ, शीघ्र बच्छाव दल सदस्य, वाहन चालक ” पदाच्या एकूण 12 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन/ ऑनलाईन ( ईमेलद्वारे ) द्वारे सादर करायचा आहे. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 डिसेंबर 2024 आहे. तर या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे भंडारा असून, उमेदवाराचे वय हे 30 ते 35 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि भंडारा वनविभाग ची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.mahaforest.gov.in

Van Vibhag Bhandara Bharti 2025: Van vibhag Bhandara ( Forest Department – Maha Forest Bhandara) has published new recruitment notification for the post of ” Wildlife Biologist, Rapid Rescue Team Members, Vehicle Driver ” There are total post of 12 Various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline/ Online ( E-mail) through. The jobs location for this post is Bhandara, then interested and eligible candidates age Limit for this post is 30 to 35 Years Complete. Then educational Qualification for the post is given below. For more information about Van Vibhag Bhandara Bharti 2025. Visit our website.

http://www.ankjobs.com

भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली आहे त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 12 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- वन्य जीव जीवशास्त्रज्ञ, शीघ्र बच्छाव दल सदस्य, वाहन चालक
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरीचे ठिकाण :- भंडारा
  • वायो मर्यादा:- 1) वन्य जीव जीवशास्त्रज्ञ – 35 वर्ष पूर्ण. 2) शीघ्र बचाव दल सदस्य व वाहन चालक – 30 वर्ष पूर्ण.
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन / ऑनलाईन ( ईमेल द्वारे)
  • ईमेल आयडी:- dycfbhandara@mahaforest.gov.indycfbhandara.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:- उपकार्यालय वन संरक्षण भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर जयस्तंभ चौक NH 6 भंडारा – 441904.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे.
  • खर्च करण्याची शेवटची तारीख हे 26 डिसेंबर 2024 आहे.

भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली आहे त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
वन्य जीव जीवशास्त्रज्ञ01 रिक्त पदे
शीघ्र बचाव दल सदस्य10 रिक्त पदे
वाहन चालक01 रिक्त पदे

भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली त्याची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वन्य जीव जीवशास्त्रज्ञPost Graduation with minimum of 60% aggregate marks in wildlife science, wildlife.
Biology/ Ecology/ Environment Science Forestry, Botany and Zoology.
शीघ्र बचाव दल सदस्यMinimum SSC pass with 45% aggregate.
वाहन चालकMinimum SSC Pass with 45% aggregate marks.

भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली त्याची वेतन श्रेणी:

पदाचे नाववेतन श्रेणी
वन्य जीव जीवशास्त्रज्ञRs. 25,000/- Per Month
शीघ्र बचाव दल सदस्यRs. 10,000/- Per Month
Rs. 10,000/- Per Month

भंडारा वनविभाग मध्ये 12 पदांची भरती निघाली आहे त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाइन म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे करायचा आहे.
  3. उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारत जाणार नाही.
  4. उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  5. अर्ज सुरू होण्याची तारीख ही 19 डिसेंबर 2024 आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 26 डिसेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि भंडारा वनविभाग ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

भंडारा वनविभाग ची अधिकृत वेबसाईट:

http://www.mahaforest.gov.in

भंडारा वनविभाग ची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि भंडारा वनविभाग ची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

भंडारा वनविभाग ची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.mahaforest.gov.in

Van Vibhag Bhandara Bharti 2025: Van vibhag Bhandara ( Forest Department – Maha Forest Bhandara) has published new recruitment notification for the post of ” Wildlife Biologist, Rapid Rescue Team Members, Vehicle Driver ” There are total post of 12 Various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline/ Online ( E-mail) through. The jobs location for this post is Bhandara, then interested and eligible candidates age Limit for this post is 30 to 35 Years Complete. Then educational Qualification for the post is given below. For more information about Van Vibhag Bhandara Bharti 2025. Visit our website.

http://www.ankjobs.com

Van Vibhag Bhandara Bharti 2025 Details:

Name Of DepartmentVan Vibhag Bhandara
Name Of Recruitment Van Vibhag Bhandara Bharti 2025:
Name Of Post Wildlife Biologist, Rapid Rescue Team Members, Vehicle Driver
Jobs location Bhandara
Application Mode Offline / Online ( E-mail )
Official Website http://www.mahaforest.gov.in

Vacancies Details for Van Vibhag Bhandara Bharti 2025:

Name Of PostNumber Of Post
Wildlife Biologist01 Post
Rapid Rescue Team Members10 Post
Vehicle Driver01 Post

Educational Qualification for Van Vibhag Bhandara Bharti 2025:

Name Of PostEducational Qualification
Wildlife BiologistPost Graduation with minimum of 60% aggregate marks in wildlife science, wildlife.
Biology/ Ecology/ Environment Science Forestry, Botany and Zoology.
Rapid Rescue Team MembersMinimum SSC pass with 45% aggregate
Vehicle DriverMinimum SSC pass with 45% aggregate

Salary Details for Van Vibhag Bhandara Bharti 2025:

Name Of PostSalary Details
Wildlife BiologistRs. 25,000/- Per Month
Rapid Rescue Team MembersRs. 10,000/- Per Month
Vehicle DriverRs. 10,000/- Per Month

Age Criteria for Van Vibhag Bhandara Bharti 2025:

Age Limit30 to 35 Years Complete

All Important Dates for Van Vibhag Bhandara Bharti 2025:

Application will be start19 December 2024.
The last date for submission 26 December 2024.

All Important Links and PDF for Van Vibhag Bhandara Bharti 2025:

Advertisement PDFDownload PDf
Official Website http://www.mahaforest.gov.in
Official Website http://www.ankjobs.com

महाराष्ट्र वन विभाग हा भारतीय महाराष्ट्र राज्याचा एक विभाग आहे जो वनीकरण आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे.

महाराष्ट्र वन विभागाचे मुख्य कार्यालय नागपूर येथे स्थित असून अमरावती औरंगाबाद चंद्रपूर धुळे गडचिरोली कोल्हापूर नागपूर नाशिक पुणे ठाणे आणि यवतमाळ असे अकरा प्रादेशिक वन मंडळी विभागली गेली आहेत. वन्यजीव बोरिवली वन्यजीव नागपूर आणि वन्यजीव नाशिक ही तीन वन्यजीव मंडळ आहेत. प्रधान मुख्य वन संरक्षण यांचे कार्यालय वन दलाचे प्रमुख हे महाराष्ट्रातील वन विभागाचे प्रमुख आहेत. वन हक्क कायद्यांतर्गत वन क्षेत्रातील आदिवासींचे हक्क ही वन विभागाद्वारे नियंत्रित केले जातात.

33 कोटी वृक्षारोपण ची मोहीम :

महाराष्ट्रातील हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी वन विभागाने 33 कोट वृक्ष लागवड मोहीम आखली केली. महाराष्ट्र राज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत 36 जिल्ह्यांमध्ये तीन महिन्यांचे वृक्षारोपण मोहीम चालवली गेली ते तीस कोटीहून अधिक रोपांची लागवड करून राज्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. एकूण 2007 ते 2019 दरम्यान महाराष्ट्र वन विभागाचे 52 कोटी झाडे लावली आणि जगण्याचा दर 81 टक्के राहिला आहे.

महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे ज्यात 61,935 किलोमीटर जमीन वनाखाली आहे. महाराष्ट्रात वनाखालील प्रदेशांचे एकूण भूक क्षेत्राशी प्रमाण 20.10% आहे. भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्राच्या वनक्षेत्राचे प्रमाण आठ टक्के आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर हा असून आणि सर्वात कमी जंगले असणारा विभाग औरंगाबाद मराठवाडा आहे. महाराष्ट्राला गडचिरोली हा सर्वाधिक जंगले असणारा जिल्हा आहे.

उष्णकटिबंधीय सदाहरित वने:

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग भागात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित वने पाहायला मिळतात ज्या प्रदेशात 200 cm पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळून येतात. या प्रदेशातील अर्धतेचे जास्त प्रमाण व जमिनीची मध्ये प्रमाण जास्त असल्याने या वृक्षाची उंची 45 ते 60 मीटर दरम्यान असते. नाग चंपा पांढरा सीडार फणस काळसे जांभूळ अशी सदाहरित वृक्षांची उदाहरणे आहेत.