नॅशनल फायर सर्विस कॉलेज नागपूर येथे विविध पदांची भरती| NFSC Nagpur Bharti 2024.
नॅशनल फायर सर्विस कॉलेज नागपूर येथे विविध पदांची भरती: नॅशनल फायर सर्विस कॉलेज नागपूर येथे विविध पदांची भरती ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “उपसंचालक, मुख्य प्रशिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रेणी -1, वरिष्ठ प्रशिक्षक” पदाच्या एकूण 12 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 60 दिवस म्हणजेच ( 30 जुलै) पर्यंत आहे. उमेदवाराला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे नागपूर असून अर्ज हा खाली दिलेल्या पत्या वर पाठवावा.अजून माहिती साठी तुम्ही नॅशनल फायर सर्विस कॉलेज नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

National Fire Service Collage Nagpur Bharti 2024: National Fire Service Collage Nagpur has declared new recruitment notification for the post of “Deputy Director, Chief Instructor, Laboratory technician Grade -1, Senior Instructor” There are total post of 12 various vaccant post is available. The Jobs location for this post is Nagpur. And interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted from this address given below. The application will be submitted before the last date. The last date for submission is 60 Day’s (30 of July ) 2024. For the more information about National Fire Service Collage Nagpur Bharti 2024. Visit our website.
नॅशनल फायर सर्विस कॉलेज नागपूर येथे विविध पदांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 12 रिक्त पदे
- पदाचे नाव :-“उपसंचालक, मुख्य प्रशिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रेणी -1, वरिष्ठ प्रशिक्षक”
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण :- नागपूर
- वायो मर्यादा:- 56 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता खालील प्रमाणे दिलेला आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 60 दिवस म्हणजे ( 30 जुलै ) पर्यंत आहे.
नॅशनल फायर सर्विस कॉलेज नागपूर येथे विविध पदांची भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपसंचालक | Bachelor of Science with 2 years experience |
मुख्य प्रशिक्षक | Bachelor’s Degree or Diploma with 05 years of experience |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रेणी -1 | Bachelor’s Degree or Diploma with 2 years experience |
वरिष्ठ प्रशिक्षक | Bachelor’s Degree or Diploma with 5 years experience |
पदाचे नाव | पद संख्या |
उपसंचालक | 03 रिक्त पदे |
मुख्य प्रशिक्षक | 01 रिक्त पदे |
प्रयोग शाळा तंत्रज्ञ श्रेणी -1 | 06 रिक्त पदे |
वरिष्ठ प्रशिक्षक | 02 रिक्त पदे |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
उपसंचालक | Level -11 ( Group -A. Gazetted) |
मुख्य प्रशिक्षक | Level -7 (Group -B Non-Gazetted) |
प्रयोग शाळा तंत्रज्ञ श्रेणी -1 | Level -7 (Group -B Non-Gazetted) |
वरिष्ठ प्रशिक्षक | Level -7 (Group -B Non-Gazetted) |
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्याची वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्थ सादर करावा.
- अर्थ सादर करतेवेळी त्यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रत जोडावी.
- उमेदवाराला अर्ज शेवटच्या तारखेला अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
- उमेदवाराने अर्जामध्ये आपली संपूर्ण माहिती भरावी अपूर्ण अर्ज असल्यास स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ६० दिवस म्हणजेच (30 जुलै) 2024 पर्यंत आहे.
अजून माहितीसाठी तुम्ही नॅशनल फायर सर्विस कॉलेज नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि पीडीएफ PDF चेक करावे.
नॅशनल फायर सर्विस कॉलेज नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट:
नॅशनल फायर सर्विस कॉलेज नागपूर विभागाची PDF:
Download PDF
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी पाहण्यासाठी साठी तुम्ही www.Ankjobs.com ला भेट द्यावी.
नॅशनल फायर सर्विस कॉलेज नागपूर विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.nfscnagpur.nic.in |

National Fire Service Collage Nagpur Bharti 2024 Details:
Name Of Department | National Fire Service Collage Nagpur |
Name Of Recruitment | National Fire Service Collage Nagpur Bharti 2024 |
Name Of Post | “Deputy Director, Chief Instructor, Laboratory technician Grade -1, Senior Instructor” |
Job location | Nagpur |
Application Mode | Official |
Official Website | http://www.nfscnagpur.nic.in |
Name Of Post | Number of post |
Deputy Director | 03 Post |
Chief Instructor | 01 Post |
Laboratory technician Grade -1 | 06 Post |
Senior Instructor | 02 Post |
Educational Qualification for National Fire Service Collage Nagpur Bharti 2024:
Name Of Post | educational Qualification |
Deputy Director | Bachelor of Science with 2 years experience |
Chief Instructor | Bachelor’s Degree or Diploma with 05 years of experience |
Laboratory technician Grade -1 | Bachelor’s Degree or Diploma with 2 years of experience |
Senior Instructor | Bachelor’s Degree or Diploma with 05 years of experience |
Name Of Post | Salary Details |
Deputy Director | Level -11 ( Group -A. Gazetted) |
Chief Instructor | Level -7 (Group -B Non-Gazetted) |
Laboratory technician Grade -1 | Level -7 (Group -B Non-Gazetted) |
Senior Instructor | Level -7 (Group -B Non-Gazetted) |
Age Criteria for National Fire Service Collage Nagpur Bharti 2024:
Age Criteria | 56 Years |
The last Date | 60 Days ( 30 July) 2024. |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.nfscnagpur.nic.in |
नागपूर अनुक्रमे अग्निशामक अभियांत्रिकी आणि सब ऑफिसर कोर्समध्ये अभियांत्रिकी पदवी प्रदान करते.
- अर्ज महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरू शकतो किंवा अधिकृत वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकतो.
- रसायनशास्त्र जीवशास्त्र जेवण तंत्रज्ञान किंवा तंत्रिक व्यावसायिक विषयांपैकी कोणाशीही अनिवार्य विषय म्हणून इंग्रजी भौतिकशास्त्र आणि गणिताचा बारावी परीक्षा ही किमान पात्रता आहे.
- बारावी मध्ये उमेदवारांसाठी किमान 45 गुण आवश्यक आहे.
- बी साठी उमेदवाराची निवड जी डबल इ मुख्य पेपरच्या आधारे केली जाते.
- नागपूर विद्यापीठ मार्फत समुपदेशन केले जाईल.
- सब ऑफिसर्स कोर्स साठी अभियांत्रिकी तंत्रज्ञान विषयातील पदवीधर किंवा पदवीधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे.
- सब ऑफिसर कोर्स साठी संस्थेद्वारे आयोजित अखिल भारतीय प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश केला जाईल.
- दोन्ही कोर्स मधील अंतिम निवडीसाठी निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीय आणि शारीरिक मानस चाचणीसाठी उपस्थित राहावे लागेल.
संस्थेचे नाव | राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर |
संस्थेचा प्रकार | केंद्र सरकार |
मूलभूत प्रवेश निकष | प्रवेश आधारीत |
प्रवेश परीक्षेचे नाव | जेईई मेन |
सब ऑफिसर्स कोर्स साठी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा | ऑनलाइन |
अनुप उपयोग मोड | ऑनलाइन |
शिष्यवृत्ती | नाही तिला चपाती आला ना |
मुख्यमंत्री प्रोग्राम साठी वार्षिक 60 विद्यार्थ्यांच्या प्रवेशासह नॅशनल फायर सर्विस कॉलेज फायर इंजीनियरिंग मधील स्पेशल चार वर्षाचा बॅचलर ऑफ इंजीनियरिंग अभ्यासक्रम देते. पात्रता निकष आणि प्रवेश प्रक्रिया नागपूर विद्यापीठाचे नियमानुसार असेल अर्जदारांनी रसायनशास्त्र जीवशास्त्र जैवतंत्रज्ञान किंवा तांत्रिक व्यवसायिक व्यवसाय विषयांपैकी कोणाशीही अनिवार्य विषय म्हणून इंग्रजी प्रतीक्षा आणि गणिताचा बारावी उत्तीर्ण केली असावी. सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी भौतिकशास्त्र गणित आणि रसायनशास्त्र जीवशास्त्र जैवतंत्रज्ञान तांत्रिक व्यवसायिक या विषयात मिळवलेले एकूण गुण 45% पेक्षा कमी नसावे. एससी एसटी उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण 5% पर्यंत शेतीत आहे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छित आराम उमेदवारांना सीबीएससी द्वारे आयोजित जे डबल इ मेन आणि वैद्य गुण असलेले आवश्यक आहे विद्यापीठाच्या वेबसाईटवर गुणवत्ता यादी प्रदर्शित केल्यानंतर उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहावे लागेल उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि जेही मेन ब्रांच लक्षात ठेव अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.