नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो NCB मध्ये “या” रिक्त पदांची भरती| NCB Bharti 2024.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB मध्ये या रिक्त पदांची भरती: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB अंतर्गत नवीन भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीच्या जाहिराती नुसार कर्मचारी कार चालक पदासाठी एकूण 31 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेदवार ला अर्ज हा ज्या दिवशी प्रकाशित झाल त्या दिवसा पासून 60 दिवसाच्या आत अर्ज सादर करावा लागणार आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून. अर्ज हा लवकरात लवकर सादर करावा. आणि अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात सविस्तर वाचावी. अजून माहिती साठी तुम्ही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www.narcoticsindia.nic.in

Narcotics Control Bureau Bharti 2024 : Narcotics Control Bureau NCB has recently announced new recruitment notification for the post of “Staff Car Driver” There are total post of 31 vacancies are available. Eligible and interested candidates can apply there application within 60 day’s from date of recruitment notification published. The official PDF advertisement is given below candidate are requested to go through the PDF advertisement carefully and verify all the details given before applying froms. For more information about Narcotics Control Bureau Bharti 2024. Visit our website.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB मध्ये या रिक्त पदांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 31
- पदाचे नाव:- कर्मचारी कार चालक
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- वायो मर्यादा:- 56 वर्ष पूर्ण
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- उपमहासंचालक ( मुख्यालय) एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर के पुरम नवी दिल्ली – 110066
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 60 दिवसाच्या आत.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB मध्ये या रिक्त पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
कर्मचारी कार चालक | 31 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कर्मचारी कार चालक | candidate should have completed as per NCB Norms from any of the recognition Board or university. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
कर्मचारी कार चालक | PB -1 RS. 5,200/- – 20,200 + G.P. Rs. 2,400 ( per – revised) ( Now level – 4 of pay Matrix as per 7th CPC) ( general central services group – C Non gazetted Non ministerial) |
- उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी.
- अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज सोबत आवश्यक असलेली प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि अर्ज ची जाहिरात प्रकाशित झाली त्या दिवसा पासून 60 दिवसाच्या आत करावा.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपमहासंचालक ( मुख्यालय) एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर के पुरम नवी दिल्ली – 110066
अजून माहिती साठी तुम्ही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB विभागाची अधिकृत वेबसाईट:
http://www.narcoticsindia.nic.in
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB ची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी सुधा तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.narcoticsindia.nic.in |
Narcotics Control Bureau Bharti 2024 Details:
Name of Department | Narcotics Control Bureau |
Recruitment / Bharti Details | NCB Bharti 2024. |
jobs location | —– |
Selection Mode | Online |
Official website | http://www. narcoticsindia.nic.in |
Staff Car Driver | Candidate should have completed as per NCB Norms from any of the recognition Board or university. |
Age Criteria | 56 |
Staff Car Driver | PB -1 RS. 5,200/- – 20,200 + G.P. Rs. 2,400 ( per – revised) ( Now level – 4 of pay Matrix as per 7th CPC) ( general central services group – C Non gazetted Non ministerial) |
Staff Car Driver | 31 |
Last date | 60 Days |
Advertisement PDF | Download PDF |
Official website | http://www. narcoticsindia.nic.in |
NCB (नर्कॉटिक्स कंट्रोल ब्युरो) आमली पदार्थ नियंत्रण विभाग ही एक भारतीय केंद्रीय कायदा अंमलबजावणी करणारी आणि गुप्तचर संस्था आहे जी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते, नार्कोटिक्स ट्रक अँड सायक्रो ट्रॉफी पदार्थ कायद्याच्या तरतुदीनुसार आम्ही पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर पदार्थांच्या वापराशी लढा देण्याची काम ही एजन्सीकडे दिलेली आहे.
इ. स. 1986 मध्ये स्थापित हे भारतीय राज्य सरकारे आणि इतर केंद्रीय विभागाशी समन्वय साधण्यासाठी अमली पदार्थाच्या तस्करीच्या संदर्भात भारताच्या आंतरराष्ट्रीय दयित्वची अंबाजवणी आणि आंतरराष्ट्रीय आणि परदेशी औषध कायदा अंमलबजावणी संस्थांना मदत करण्यासाठी जबाबदार आहे.
NCB निर्मीती :
आम्ली पदार्थ आणि सायकोटोपिक्स पदार्थ कायदा, 1985 ची संपूर्ण अंबळबाजवणी सक्षम करण्यासाठी आणि अंमली पदार्थ आणि सायक्रोटोपिक्स पदार्थ कायदा, 1985 मधील अवैध तस्करी प्रतिबंध कायद्याद्वारे त्याच्या उल्लंघनाशी लढा देण्यासाठी 17 मार्च 1986 रोजी नाटक कंट्रोल ब्युरो ची स्थापना करण्यात आली. अमली पदार्थ वरील सिंगल कन्वेक्शन सायको ट्रॉफी पदार्थावरील कन्वेक्शन आणि अमली पदार्थ आणि सायको ट्राफिक पदार्थाच्या अवैध वाहतुकी विरुद्ध संयुक्त राष्ट्राच्या कराराच्या अंतर्गत भारताच्या कराराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी स्थापना करण्यात आली या संस्थेतील अधिकारी भारतीय महसूल सेवा भारतीय पोलीस सेवेतील आहेत आणि लष्करी थेट भरती झालेल्या सदस्यांव्यतिरिक्त आहे.
NBC नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ची संघटना:
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे राष्ट्रीय मुख्यालय राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे आहे त्याची फिल्ड युनिटिक्स आणि कार्यालय झोननुसार आयोजित केली जातात आणि मुंबई, इंदोर, कोलकत्ता, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, जोधपुर, चंदिगड, जम्मू, अहमदाबाद, बेंगलोर, गुवाहाटी, आणि पटना येथे आहेत.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक हे भारतीय पोलीस सेवा आयपीएस किंवा भारतीय महसूल सेवा आय आर एस चे अधिकारी असतात. डायरेक्ट फिडर ग्रेड व्यतिरिक्त या संस्थेतील अधिकारी भारतीय महसूल सेवा भारतीय पोलीस सेवा आणि इतर निमलष्करी दलातील देखील आहेत.
नारकुटीच कंट्रोल ब्युरोचे देखील आर्थिक गुप्तचर परिषदेत प्रतिनिधित्व केले जाते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो गृहमंत्रालयाशी सलग्न काम करत आहे ज्याला आम्ही पदार्थ आणि सायको ट्रॉफी पदार्थ कायदा 1985 चे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार बनवण्यात आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ची माहिती अधिकार कायद्याच्या कलम 24 (1)एक अंतर्गत माहिती अधिकाराच्या कक्ष बाहेर आहे कायदा 2005 नुसार.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ची कार्य :
अमली पदार्थाच्या तस्करीला अखिल भारतीय पातळीवर लढा देणे हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चा मुख्य उद्देश आहे हे सीमाशंकर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क जीएसटी राज्य पोलीस विभाग केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआय केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभाग (सीबीआय) आणि इतर भारतीय गुप्तचर आणि कायद्याची अंमलबजावणी संस्था या दोन्ही राष्ट्रीय आणि राज्यांमध्ये जवळच्या सहकार्याने कार्य करते. नार्कोटिक्स कंट्रोल बिरो भारताच्या ट्रक कायदा अंमलबजावणी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना माझा पदार्थाच्या तस्करीशी लढण्यासाठी संसारणे आणि प्रशिक्षण देखील प्रदान करते नारकुटे भारताच्या सीमांवर विदेशी तस्करासोबत तस्करी घडणाऱ्या ठिकाणांवर लक्ष ठेवत असते.
नार्कटिक सेंट्रल ब्युरोचे महासंचालक हे भारतीय पोलीस सेवा IPS किंवा भारतीय महसूल सेवा IRS चे अधिकारी असता डायरेक्ट फिडर क्रेटव्यतिरिक्त या संस्थेतील अधिकारी भारतीय महसूल सेवा भारतीय पोलीस सेवा आणि इतर निमलष्करी दलातील देखील कार्य करतात.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे देखील आर्थिक गुप्तचर परिषदेत प्रतिनिधित्व केले जाते. अमली पदार्थ तस्करीचे गृह मंत्रालयाशी सलग्न आहे ज्याला आपली पदार्थ आणि सायको ट्राफिक पदार्थ कायदा 1985 चे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार बनवण्यात आले आहे. NCB अमली पदार्थाची माहिती अधिकार कायद्याच्या कलम 24(1) अंतर्गत माहिती अधिकाराच्या कक्ष बाहेर आहे.