नागपूर महानगरपालिका विभागात 245 जागांसाठी भरती निघाली; त्वरित अर्ज करा| Nagpur Mahanagarpalika Bharti 2025.
नागपूर महानगरपालिका विभागात 245 जागांसाठी भरती निघाली; त्वरित अर्ज करा: नागपूर महानगरपालिका अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य), कनिष्ठ अभियंता ( विद्युत), नर्स परिचारिका ( जी. एन. एम.), वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक” पदाच्या एकूण 245 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवार ने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज उमेदवाराने शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2025 आहे. तसेच या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे नागपूर असून, पात्र असलेल्या उमेदवारांचे वय हे 18 ते 43 वर्ष पूर्ण हवे, तसेच उमेदवाराने अर्ज करण्या आधी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि नागपूर महानगरपालिका विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: Nagpur Municipal corporation ( MNC ) has declared new recruitment notification for the post of ” Junior Engineer ( Electrical), Junior Engineer ( Civil), Nurse ( GNM), Three Officer, Civil Engineer Assistant” There are total post of 245 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date, The last date for submission is 15 January 2025. The jobs location for this post is Nagpur, then age Limit for the interested candidates 18 to 43 years complete, then educational Qualification for given below. For more information about Nagpur Mahanagarpalika Bharti 2025. Visit our website.
नागपूर महानगरपालिका विभागात 245 जागांसाठी भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 245 रिक्त पदे
- पदाचे नाव:-कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य), कनिष्ठ अभियंता ( विद्युत), नर्स परिचारिका ( जी. एन. एम.), वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक”
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण :- नागपूर
- वायो मर्यादा:- 18 ते 43 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची फी:- 1) अरखिव ₹ – 1000/- 2) मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ ₹ – 900/-
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2025 आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख ही 26 डिसेंबर 2024 आहे.
नागपूर महानगरपालिका विभागात 245 जागांसाठी भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) | 36 रिक्त पदे |
कनिष्ठ अभियंता ( विद्युत) | 03 रिक्त पदे |
नर्स परिचारिका ( जी. एन. एम.) | 52 रिक्त पदे |
वृक्ष अधिकारी | 04 रिक्त पदे |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 150 रिक्त पदे |
नागपूर महानगरपालिका विभागात 245 जागांसाठी भरती निघाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) | मान्यता प्राप्त विद्यापीठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समक्ष अहरताधारक ( A.M.I.E.) |
कनिष्ठ अभियंता ( विद्युत) | मान्यता प्राप्त विद्यापीठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समक्ष अहरताधारक ( A.M.I.E.) |
नर्स परिचारिका ( जी. एन. एम.) | एच एस एस सी नंतर जी एन एम अभ्यासक्रम पूर्ण ट्रेडर्स व नर्सिंग कौन्सिलिंग ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन. |
वृक्ष अधिकारी | मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी आर्टिकल्चर/ एग्रीकल्चर बॉटनी /फॉरेस्ट पदवी /मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण. |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | मान्यता प्राप्त विद्यापीठातील AICTE द्वारा मान्यता प्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण केलेली असावी. |
नागपूर महानगरपालिका विभागात 245 जागांसाठी भरती निघाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) | एस.-14 : ₹ 38,600 – 1,22,800 |
कनिष्ठ अभियंता ( विद्युत) | एस.-14 : ₹ 38,600 – 1,22,800 |
नर्स परिचारिका ( जी. एन. एम.) | एस. 13 : ₹ 35,400 – 1,12,400 |
वृक्ष अधिकारी | एस. 13 : ₹ 35,400 – 1,12,400 |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | एस. 8 : ₹ 25,500 – 81,100 |
नागपूर महानगरपालिका विभागात 245 जागांसाठी भरती निघाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवाराने अर्ज करण्यादी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचवा आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज मध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- तसेच अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज विचार केला जाणार नाही.
- अर्ज सुरू होण्याची तारीख ही 26 डिसेंबर 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2025 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि नागपूर महानगरपालिका विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
नागपूर महानगरपालिका विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:
नागपूर महानगरपालिका विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि नागपूर महानगरपालिका विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
नागपूर महानगरपालिका विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.mncnagpur.gov.in |
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: Nagpur Municipal corporation ( MNC ) has declared new recruitment notification for the post of ” Junior Engineer ( Electrical), Junior Engineer ( Civil), Nurse ( GNM), Three Officer, Civil Engineer Assistant” There are total post of 245 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date, The last date for submission is 15 January 2025. The jobs location for this post is Nagpur, then age Limit for the interested candidates 18 to 43 years complete, then educational Qualification for given below. For more information about Nagpur Mahanagarpalika Bharti 2025. Visit our website.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Details:
Name Of Department | Nagpur Mahanagarpalika (Municipal corporation ( MNC ) |
Name Of Recruitment | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 |
Name Of Post | Junior Engineer ( Electrical), Junior Engineer ( Civil), Nurse ( GNM), Three Officer, Civil Engineer Assistant |
Jobs location | Nagpur |
Application Mode | Online |
Official Website | http://www.mncnagpur.gov.in |
Vacancies Details for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:
Name Of Post | Number Of Post |
Junior Engineer ( Electrical) | 36 Post |
Junior Engineer ( Civil) | 03 Post |
Nurse ( GNM) | 52 Post |
Three Officer | 04 Post |
Civil Engineer Assistant | 150 Post |
Salary Details for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:
Name Of Post | Salary Details |
Junior Engineer ( Electrical) | S.-14 : ₹ 38,600 – 1,22,800 |
Junior Engineer ( Civil) | S.-14 : ₹ 38,600 – 1,22,800 |
Nurse ( GNM) | S. 13 : ₹ 35,400 – 1,12,400 |
Three Officer | S. 13 : ₹ 35,400 – 1,12,400 |
Civil Engineer Assistant | S. 8 : ₹ 25,500 – 81,100 |
Age Criteria for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:
Age Limit | 18 to 42 years |
All Important Dates for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:
The last date for submission is | 15 January 2025. |
The application will be start for | 26 December 2024 |
All Important Links and PDF for Nagpur Mahanagarpalika Bharti 2025:
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.mncnagpur.gov.in |
Official Website | http://www.ankjobs.com |
नागपूर महनगरपालिका ही मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यातील नागपूरचे प्रशासन करणारी नगरपालिका आहे.
प्रकार | महानगरपालिका नागपूर |
स्थापना केली | मार्च 1951, 73 वर्ष पूर्वी |
महापौर | रिक्त ( प्रशासकीय नियम) |
महानगरपालिका आयुक्त | डॉ. अभिजित चौधरी, जुलै 2023 पासून IAS |
उपमहापौर | रिक्त ( प्रशासकीय नियम) |
जागा | 151 |
राजकीय गट | सरकारी प्रशासकीय नियम |
शेवटची निवडणूक | 2017 |
इतिहास : 15,5 किमी आणि लोकसंख्या 82,000 रहिवासी असलेल्या शहराचे संचालन करण्यासाठी 1864 मध्ये नागपूर नगर परिषदेची स्थापना करण्यात आली.
स्वातंत्र्यानंतर मार्च 1951 मध्ये परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आले शहराचा पहिला विकास आराखडा 1953 मध्ये तयार करण्यात आला. 1956 मध्ये भाषिक आधारावर भारतीय राज्याचे पुनर्रचना झाल्यानंतर नागपूर पूर्वीच्या मुंबई राज्याचा भाग पणे त्यानंतर 1960 मध्ये नागपूरचा महाराष्ट्र राज्याचा भाग बनेल.
संघटना:
प्रशासकीय शाखा: स्थानिक संस्थेच्या कार्यकारी संस्थेचे प्रमुख महानगरपालिका आयुक्त आयएएस अधिकारी असतात महामंडळाचे अधिकारी राज्य सरकार नियुक्त केंद्रीय सेवेतील नियुक्त करतात तर इतर कर्मचारी राज्य नागरी सेवांचा भाग असतात.
जनसंपर्क ग्रंथालय आरोग्यवस्थेत इमारती झोपडपट्ट्या रस्ते पथदिवे वाहतूक आस्थापना उद्याने सर्वजनिक बांधकाम स्थानिक लेखापरीक्षण कायदेशीर सेवा वॉटर पार्क शिक्षण जकात आणि अग्निशमन सेवा असे विविध विभाग त्यांच्या विशिष्ट क्रियाकल्पांचे व्यवस्थापन करतात.