नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती निघाली| Nagar Vikas Vibhag Bharti 2024.

नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती निघाली| Nagar Vikas Vibhag Bharti 2024.

नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती निघाली: नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीच्या जाहिराती नुसार “अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, सहाय्य अभियंता, उपअधीक्षक/ भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहाय्यक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्वेक्षक, सर्वेक्षक, लिपिक टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट” पदाच्या एकूण 77 रिक्त पदांची जागा भरायच्या आहेत. त्या नुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मे 2024 आहे. या जाहिराती संबंधित अजून माहिती हि खालील प्रमाणे दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतर अर्ज करावा. अजून माहिती साठी तुम्ही नगरी विकास विभाग मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.urben. Maharashtra.gov.in

Nagar Vikas Vibhag Mumbai Bharti 2024: Nagar Vikas Vibhag Mumbai has been declared new recruitment notification for the post of ” Additional collector, deputy collector, tahsildar, joint executive officer, controller, executive Engineer, assistant engineer, deputy superintendance/ land records, room officer, tree officer, assistant engineer, accounts Officer, Surveyor, Surveyor, clerk typist, park superintendent, park assistant” There are total post of 77 various vacant post is available to fill the post. The application will be submitted for Offline Mode. And interested and eligible candidates send there application form Offline Mode for before the last date. The last date for application form apply for 31 May 2024. For more information about Nagar Vikas Vibhag Mumbai Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 77 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- “अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, सहाय्य अभियंता, उपअधीक्षक/ भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहाय्यक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्वेक्षक, सर्वेक्षक, लिपिक टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाण दिलेली आहे. ( मूळ जाहिरात पहावी)
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • अर्ज करण्याचा पत्ता:- प्रधान सचिव ( नवी -1), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-32
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मे 2024.

नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
अतिरिक्त अधिकारी02 रिक्त पदे
उपजिल्हाधिकारी04 रिक्त पदे
तहसीलदार07 रिक्त पदे
सह कार्यकारी अधिकारी02 रिक्त पदे
नियंत्रक01 रिक्त पदे
कार्यकारी अभियंता07 रिक्त पदे
सहाय्यक अभियंता15 रिक्त पदे
उपअधीक्षक/ अभिलेख01 रिक्त पदे
कक्ष अधिकारी02 रिक्त पदे
सहाय्यक अभियंता24 रिक्त पदे
लेखा अधिकारी04 रिक्त पदे
वृक्ष अधिकारी01 रिक्त पदे
भोकर मापक01 रिक्त पदे
सर्वेक्षक01 रिक्त पदे
लिपिक टंकलेखक03 रिक्त पदे
पार्क अधीक्षक01 रिक्त पदे
पार्क असिस्टंट01 रिक्त पदे
नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती निघाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतर अर्ज करावा.
  2. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  3. उमेदवाराचा अर्ज हा अपूर्ण असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  4. उमेदवाराने अर्ज सोबत आवश्यक असलेली प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे सोबत जोडावी.
  5. अर्ज करण्याचा पत्ता:- प्रधान सचिव ( नवी -1), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-32
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मे 2024 आहे.

नगर विकास विभाग मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट आणि PDF खालील प्रमाणे :

नगर विकास विभाग मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट :

http://www.urben. Maharashtra.gov.in

नगर विकास विभाग मुंबई विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www. Ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

नगर विकास विभाग मुंबई विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.urban. Maharashtra.gov.in
Nagar Vikas Vibhag Mumbai Bharti 2024: Nagar Vikas Vibhag Mumbai has been declared new recruitment notification for the post of ” Additional collector, deputy collector, tahsildar, joint executive officer, controller, executive Engineer, assistant engineer, deputy superintendance/ land records, room officer, tree officer, assistant engineer, accounts Officer, Surveyor, Surveyor, clerk typist, park superintendent, park assistant” There are total post of 77 various vacant post is available to fill the post. The application will be submitted for Offline Mode. And interested and eligible candidates send there application form Offline Mode for before the last date. The last date for application form apply for 31 May 2024. For more information about Nagar Vikas Vibhag Mumbai Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Nagar Vikas Vibhag Mumbai Bharti 2024 Details:

Name Of DepartmentNagar Vikas Vibhag Mumbai
Name Of Recruitment Nagar Vikas Vibhag Mumbai Bharti 2024
Name Of Post ” Additional collector, deputy collector, tahsildar, joint executive officer, controller, executive Engineer, assistant engineer, deputy superintendance/ land records, room officer, tree officer, assistant engineer, accounts Officer, Surveyor, Surveyor, clerk typist, park superintendent, park assistant”
Job location Mumbai
Application Mode Offline
official Website http://www.urben. Maharashtra.gov.in
Nagar Vikas Vibhag Mumbai Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
additional collector02 post
deputy collector04 post
tahsildar07 post
joint executive officer 02 post
controller01 post
executive Engineer07 post
assistant engineer15 post
deputy supretendance/ land records01 post
rooms officer02 post
tree officer24 post
Assistant engineer04 post
account officer01 post
surveryor01 post
clerk typist01 post
park superintendance03 post
park assistant01 post
Surveryor01 post
Important dates for Nagar Vikas Vibhag Mumbai Bharti 2024:
The last date31 May 2024.
Important links and PDF for Nagar Vikas Vibhag Mumbai Bharti 2024:
Advertisement PDFDownlode PDF
Official Website http://www.urben.maharashtr.gov.in
नगर विकास मंत्रालय हे महाराष्ट्र शासनाचे एक मंत्रालय आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.
अधिकार क्षेत्रमहाराष्ट्र शासन
मुख्य कार्यालय नगर विकास मंत्रालय मंत्रालय कॅबिनेट सचिवालय मुंबई
वार्षिक अंदाजपत्रकमहाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्रिमंडळ—–
संकेतस्थळनगर विकास मंत्रालय
मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. सध्याचे नगर विकास मंत्री हे एकनाथ शिंदे असून विकास मंत्री सुद्धा ते आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा.
दर्जानगर विकास मंत्री
सदस्यताराज्य मंत्रिमंडळ
राज्याचे विधिमंडळ ( विधानसभा किंवा विधान परिषद)
निवासवर्षा निवास मुंबई
मुख्य कार्यालय मंत्रालय मुंबई
नामांकन करतामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती करतामहाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी 5 वर्ष
पूर्वाधिकारीसुभाष देसाई प्रभारी ( 2019 – 2022)
निर्मिती1 मे 1960
पहिले पद धारकएम डी चौधरी ( 1960-1962)
उपाधिकारी29 जून 2022 पासून रिक्त
नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विभाग पुढील प्रमाणे:
  • नगर विकास विभाग
  • संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य
  • महाराष्ट्र अग्निशमन सेवा
  • महाराष्ट्र शहर औद्योगिक विकास महामंडळ
  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण