केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ मध्ये 16 जागांसाठी भरती| CBIC Bharti 2024.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ मध्ये 16 जागांसाठी भरती: केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ विभागात विविध पदांची भरती ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार कर सहाय्यक, लघुलेखक गेड -2, हवालदार पदाच्या एकूण 16 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज करण्याची पत्ता खालील प्रमाणे दिलेला आहे. उमेदवाराला आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. तरी अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 ऑगस्ट 2024 आहे. अजून माहिती साठी तुम्ही केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ विभागच अधिकृत वेबसाईट बघावी.

Central Board of Indirect Taxes and Customs ( CBIC) Bharti 2024: Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) has declared new recruitment notification for the post of “Tax Assistant, Stenographer Grade -2, Havaldar” There are total post of 16 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form Offline Mode. The application will be submitted for given the address. The application will be applied before the last date. The last date for apply is 9 August 2024. Read carefully for advertisement and the Apply. For more information about Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) Bharti 2024.Visit our website.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ मध्ये 16 जागांसाठी भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 16 रिक्त पदे
- पदाचे नाव :- कर सहाय्यक, लघुलेखक गेड -2, हवालदार
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता:- क्रीडा अधिकारी केंद्रीय कर आयुक्त कार्यालय, बंगळुरू उत्तर आयुक्तालय, क्रमांक 59. तळमजला, एचएमटी भवन, गंगानगर बंगरुळू – 560032
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 ऑगस्ट 2024 आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ मध्ये 16 जागांसाठी भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
कर सहाय्यक | 08 रिक्त पदे |
लघुलेखक ग्रेड -2 | 01 रिक्त पदे |
हवालदार | 07 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कर सहाय्यक | A Bachelor Degree from a recognised university or equivalent qualification. |
लघुलेखक ग्रेड -2 | 12th class pass or equivalent from a recognised board or a University |
हवालदार | 1) Matriculation or equivalent pass. 2) Possess the physical standard and pass physical test as specified below:- |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
कर सहाय्यक | Level 4 (25,500 – 81,100) |
लघुलेखक ग्रेड-2 | Level 4 (25,500 – 81,100) |
हवालदार | Level 1 (18,000 – 56,900) |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- पात्र उमेदवार आणि खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्याचा पत्ता:- क्रीडा अधिकारी केंद्रीय कर आयुक्त कार्यालय, बंगळुरू उत्तर आयुक्तालय, क्रमांक 59. तळमजला, एचएमटी भवन, गंगानगर बंगरुळू – 560032
- अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटी बाबा संपूर्ण माहिती द्या अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
केंद्रिय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ विभागाची अधिकृत वेबसाईट:
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाची PDF:
या जाहिराती नुसार अधिक माहिती साठी तुम्ही हि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ विभागाची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी पाहण्यासाठी www.Ankjobs.com ला भेट द्यावी.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.dgpm.gov.in |

Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) Bharti 2024 Details:
Name Of Department | Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) |
Name Of Recruitment | Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) Bharti 2024. |
Name Of Recruitment | “Tax Assistant, Stenographer Grade -2, Havaldar” |
Application Mode | Offline |
Jobs location | —– |
Official Website | http://www.dgpm.gov.in |
Name Of Post | Number of post |
Tax Assistant | 08 Post |
Stenographer Grade -2 | 01 Post |
Hawaldar | 07 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Tax Assistant | A Bachelor Degree from a recognised university or equivalent qualification |
Stenographer Grade -2 | 12th class pass or equivalent from a recognised board or a University |
Hawaldar | 1) Matriculation or equivalent pass. 2) Possess the physical standard and pass physical test as specified below:- |
Name Of Post | Salary Details |
Tax Assistant | Level 4 (25,500 – 81,100) |
Stenographer Grade -2 | Level 4 (25,500 – 81,100) |
Hawaldar | Level 1 (18,000 – 56,900) |
The last date | 09 August 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.dgpm.gov.in |
केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क केंद्रीय अबकारी शुल्क व सेवा कर यावर नियंत्रण ठेवणारी मध्यवर्ती यंत्रणा आहे. भारतातील सीमा शुल्क संबंधित कायदा वर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच महसूल गोळा करण्यासाठी इसवी सन 1985 मध्ये केव्हाच्या इंग्रज गव्हर्नर ने सीमा शुल्क केंद्रीय अधिकारी विभागाची स्थापना केली होती. हा विभाग भारताच्या सर्वात जुन्या सरकारी विभागांपैकी एक आहे.
ब्रीदवाक्य | देश सेवार्थ कर संचय |
स्थापना | 26 जानेवारी 1944 |
संस्थापक | भारत सरकार |
मुख्य कार्यालय | नवी दिल्ली भारत |
अधिकृत वेबसाईट |
केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळ विभागाचे प्रभाग:
- केंद्रीय अबकारी शुल्क
- सीमा शुल्क
- सेवा कर
केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळ विभागाचे पोट प्रभाग:
- महसूल गुप्तवार्ता संचालनालय
- केंद्रीय उत्पादन गुप्तवार्ता संचालनालय
- आर्थिक गुप्तवार्ता एकक
- सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन परीक्षण संचालनालय
- राष्ट्रीय सीमा शुल्क उत्पादन आणि नार्कोटिक्स अकॅडमी
- केंद्रीय आर्थिक गुप्तवार्ता केंद्र
- लेखापरीक्षण संचालनालय
- निर्यात विकास संचालनालय
- सीमाशुल्क अबकारी शुल्क व सेवा कर अपील न्यायाधिकरण
- सेवा कर संचालनालय
- आर्थिक गुप्तवार्ता परिषद
- अंमलबजावणी संचालनालय
- केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो
केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळ विभागाचे अधिकार श्रेणी:
- अध्यक्ष
- मुख्य आयुक्त
- आयुक्त
- अतिरिक्त आयुक्त
- उपायुक्त
- सहाय्यक आयुक्त
- अधीक्षक
- निरीक्षक
- उपनिरीक्षक
- कर सहाय्यक
- हवालदार
राष्ट्रीय सीमा शुल्क उत्पादन आणि नार्कोटिक्स अकॅडमी:
राष्ट्रीय सीमा शुल्क उत्पादन आणि नार्कोटिक्स अकॅडमी ही संस्था भारतातील महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना सीमाशंकर केंद्रीय अबकारी कर व सेवा कर या केंद्रीय कायद्याचे आणि नार्कोटिक्स कायद्याची प्रशिक्षण देत असते.
या संस्थेत भारतातील सनदी सेवेत थेट निवड झालेले व महसूरीच्या लालबहादूर शास्त्री अकॅडमी येथून प्राथमिक शिक्षण घेतलेले अधिकारी हे कर कायद्या आंतरराष्ट्रीय व्यापार व अमली पदार्थ कायदे यासंबंधी सखोल प्रशिक्षण घेतात.
उद्देश:
भारत सरकारच्या दोन प्रमुख कायद्याची अंमलबजावणी करणे हा अंमलबजावणी संचालनालयाचा प्रमुख उद्देश आहे. हे दोन कायदे आहेत परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियमन 1999 अवैद्य मुद्रारूपांतरण प्रतिबंध 2002 इडी ची अंमलबजावणी संचालनालय अधिकृत संकेतस्थळ त्याच्या इतर उद्दिष्टांची नावे सूची पद्धत करते जे प्रामुख्याने भारतातील सावकारी रोखण्यासाठी संबंधित आहेत. खरंतर ही एक तपास यंत्रणा आहे म्हणून सार्वजनिक डोमेनवर संपूर्ण माहिती पुरवणी ही जिओच्या नियमांच्या विरुद्ध आहे.