आयुध निर्माणी अंतर्गत विविध पदांची भरती; पात्र उमेदवाराला नोकरीची संधी| Ordnance Factory Bharti 2024.

आयुध निर्माणी अंतर्गत विविध पदांची भरती; पात्र उमेदवाराला नोकरीची संधी| Ordnance Factory Bharti 2024.

आयुध निर्माणी अंतर्गत विविध पदांची भरती; पात्र उमेदवाराला नोकरीची संधी : आयुध निर्माणी म्हणजेच ( ऑर्डनन्स फॅक्टरी) विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “प्रकल्प व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, आणि देखभाल अधिकारी” पदाच्या एकूण 09 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 21 दिवस म्हणजे 26 सप्टेंबर 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार चे वय हे 65 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि आयुध निर्माणी ( ऑर्डनन्स फॅक्टरी) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.avnl.co.in

Ordnance Factory Bharti 2024: Ordnance Factory has published new recruitment notification for the post of “Project Manager, Junior Manager, and Maintenance Officer”. There are total post of 09 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 21 Day means 26 September 2024. Eligible candidates age Limit for the post is 65 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about Ordnance Factory Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

आयुध निर्माणी अंतर्गत विविध पदांची भरती; पात्र उमेदवाराला नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 09 रिक्त पदे
  • पदाचे नाव:-प्रकल्प व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, आणि देखभाल अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वयो मर्यादा:- 65 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:- डेप्युटी जनरल मॅनेजर/ एच आर ऑडनेस फॅक्टरी मॅडम मेलाराम जिल्हा सांगा रेड्डी तेलंगणा – 502205.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 दिवस म्हणजे 26 सप्टेंबर 2024 आहे.

आयुध निर्माणी अंतर्गत विविध पदांची भरती; पात्र उमेदवाराला नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
प्रकल्प व्यवस्थापक04 रिक्त पदे
कनिष्ठ व्यवस्थापक04 रिक्त पदे
देखभाल अधिकारी01 रिक्त पदे
आयुध निर्माणी अंतर्गत विविध पदांची भरती; पात्र उमेदवाराला नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रकल्प व्यवस्थापकFirst class degree equivalent in any discipline acquired from recognise university/ Institute.
कनिष्ठ व्यवस्थापकMin 10+2 ( Or) equivalent examinations.
देखभाल अधिकारीGraduate in Bachelor of Engineering ( Electrical) B. Tech with Electrical Engineering Discipline.
आयुध निर्माणी अंतर्गत विविध पदांची भरती; पात्र उमेदवाराला नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
प्रकल्प व्यवस्थापकRs. 80,000/- Per Month
कनिष्ठ व्यवस्थापकRs. 30,000/- Per Month
देखाभाल अधिकारीRs. 30,000/- Per Month
आयुध निर्माणी अंतर्गत विविध पदांची भरती; पात्र उमेदवाराला नोकरीची संधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. या जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. तसेच उमेदवारांनी आपला अर्ज हा संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  4. उमेदवारांनी आपला अर्ज देय तारखेच्या अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  5. तसेच अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी.
  6. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 21 दिवस म्हणजे 26 सप्टेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि आयुध निर्माण म्हणजेच ऑर्डनन्स फॅक्टरी विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

आयुध निर्माणी म्हणजेच ऑर्डनन्स फॅक्टरी विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:

http://www.avnl.co.in

आयुध निर्माणी म्हणजेच ऑर्डनन्स फॅक्टरी विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि ऑर्डनन्स फॅक्टरी विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच प्रकारे नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

आयुध निर्माणी म्हणजेच ऑर्डनन्स फॅक्टरी विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.avnl.co.in
Ordnance Factory Bharti 2024: Ordnance Factory has published new recruitment notification for the post of “Project Manager, Junior Manager, and Maintenance Officer”. There are total post of 09 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 21 Day means 26 September 2024. Eligible candidates age Limit for the post is 65 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about Ordnance Factory Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Ordnance Factory Bharti 2024 Details:

Name Of DepartmentOrdnance Factory
Name Of Recruitment Ordnance Factory Bharti 2024:
Name Of Post Project Manager, Junior Manager, and Maintenance Officer
Jobs location —–
Application Mode Offline
Official Website http://www.avnl.co.in
Ordnance Factory Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Project Manager04 Post
Junior Manager04 Post
Maintenance Officer01 Post
Educational qualification for Ordnance Factory Bharti 2024:
Name Of PostEducational qualification
Project ManagerFirst class degree equivalent in any discipline acquired from recognise university/ Institute
Junior ManagerMin 10+2 ( Or) equivalent examinations
Maintenance OfficerGraduate in Bachelor of Engineering ( Electrical) B. Tech with Electrical Engineering Discipline.
Salary Details for Ordnance Factory Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Project ManagerRs. 80,000/- Per Month
Junior ManagerRs. 30,000/- Per Month
Maintenance OfficerRs. 30,000/- Per Month
Age Criteria for Ordnance Factory Bharti 2024:
Age Limit65 years
All Important Dates for Ordnance Factory Bharti 2024:
The last date for submission21 Days means 26 September 2024.
All Important Links and PDF for Ordnance Factory Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.avnl.co.in
Official Website http://www.ankjobs.com
आयुष संचालनालय समन्वय आणि सेवा हे संरक्षण मंत्रालय भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन अंतर्गत एक प्राधिकरण आहे. त्याचे प्राथमिक काम व्यवस्थापन सूचना देणे आणि सरकारी ऑर्डरनेस उत्पादन सार्वजनिक कंपन्यांच्या समन्वय साधने हे आहे. ही भारतीय आयुक्त आणि तिकीट प्रशासन नागरी सेवा इंडियन ऑडनेस फॅक्टरी सर्विस ची मुख्य नियामक संस्था आहे. पूर्वी ऑडनेस फॅक्टरी बोर्ड म्हणून ओळखले जात होते ज्यामध्ये भारतीय आयुध निर्माणी असतात 2021 मध्ये सरकारने 42 भारतीय आयुक्त निर्माण कारखान्याची कार्य सात संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम मध्ये कार्पोरेट केले आहे. सरकार त्याचे 2024 मध्ये पुन्हा विलीनीकरण करत आहे कारण एका कारखान्याचे आउटपुट दुसऱ्याचे इनपुट म्हणून काम करते.
उद्योगसंरक्षण उत्पादन
स्थापना केली1712 312 वर्षांपूर्वी 2 एप्रिल 1979 45 वर्षापूर्वी ऑर्डन्स फॅक्टरी बोर्ड म्हणून
निकामीएक ऑक्टोंबर 2021
प्राप्तोनकॉर्पोरेट केलेले
मुख्य कार्यालयआयुध भवन कोलकत्ता
क्षेत्र सेवा दिलीजगभरात
प्रमुख लोकसुधीर श्रीवास्तव
महसूल22 लाख 379 कोटी
कर्मचाऱ्यांची संख्या80 हजार
ऑडनेस फॅक्टरी बोर्ड ही जगातील 37 वी सर्वात मोठे संरक्षण उपकरणे उत्पादक आशियातील दुसरी सर्वात मोठी आणि भारतातील सर्वात मोठी कंपनी होते. फडणीस फॅक्टरी बोर्ड ही जगातील सर्वात मोठी सहकारी संचालन उत्पादन संस्था होती आणि भारतातील सर्वात जुनी संस्था त्यात एकूण 80 हजार कर्मचारी होते. याला अनेकता संरक्षणाचा चौथा हात आणि भारताचे सशस्त्र दलाच्या मागे असलेले सैन्य असे म्हटले जात असे. 2020 आणि 21 च्या वर्षात तिचे एकूण विक्री होते.

हे संशोधन विकास उत्पादन चाचणी विपणन आणि हवाई जमीन आणि समुद्र प्रणालीच्या क्षेत्रातील उत्पादन श्रेणीचे लॉजिस्टिक मध्ये गुंतलेले होते. वाढण्यासाठी बोट मध्ये एक चाळीस आयुक्त कारखाने नऊ प्रशिक्षण संस्था तीन प्रादेशिक विपणन केंद्र आणि चार क्षेत्रीय सुरक्षा नियंत्रकांचा समावेश आहे. जे देशभर पसरलेले आहे. दरवर्षी अठरा मार्च हा दिवस भारतात आयोग निर्माण दिन म्हणून साजरा केला जातो.

मूळ:

भारतीय आयुध निर्माणी भारतीय लष्कराने भारतीय रेल्वे यासारख्याच इतर सर्व घटनांपेक्षा एक शतकाहून अधिक काळ आधी आहेत. टच और स्टॅन्ड कंपनीने इच्छापुर येथे गन पावडर फॅक्टरी स्थापन केली तेव्हा 1712 मध्ये पहिला भारतीय आयोग निर्माण कारखान्याची सुरुवात करण्यात आली. सतराशे सत्याऐंशी मध्ये इच्छापुर येथे आणखी एक बार उद्गारखाना सुरू झाला 1791 मध्ये त्याचे उत्पादन सुरू झाले आणि नंतर 1904 पासून या जागेचा वापर रायफल फॅक्टरी म्हणून करण्यात आला. 1801 मध्ये गण कॅरेज एजन्सी आता गं अँड सेल्स फॅक्टरी कॉसी फोर म्हणून ओळखली जाते कोसी फोर कलकत्ता येथे स्थापन करण्यात आली आणि 18 रोजी उत्पादन सुरू झाले.